Ward PS BMC

22.9K posts

Ward PS BMC banner
Ward PS BMC

Ward PS BMC

@mybmcWardPS

Official account of Ward-PS of Brihanmumbai Municipal Corporation . For emergency Dial 1916 or ward control room number 022-28727000. App- BMC 24X7

Katılım Haziran 2019
33 Takip Edilen16.8K Takipçiler
Ward PS BMC
Ward PS BMC@mybmcWardPS·
@londhesuyog1 @mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे. आपला MARG तक्रार आयडी - PS_202600025727 आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी marg.mcgm.gov.in/MARG/welcomePa… येथे कृपया भेट द्यावी.
MR
0
0
0
47
Suyog Londhe
Suyog Londhe@londhesuyog1·
Urgent attention required 🚨 Severe potholes on General Arun Kumar Vaidya Marg, Goregaon East, in front of Heena Gaurav Building & opposite Kanayapada Road near ongoing GMLR bridge work Road condition is very bad since 15 days. Area under P South Ward. #Mumbai #Goregaon #Potholes
Suyog Londhe tweet mediaSuyog Londhe tweet mediaSuyog Londhe tweet mediaSuyog Londhe tweet media
Mumbai, India 🇮🇳 English
1
0
0
46
Ward PS BMC
Ward PS BMC@mybmcWardPS·
@ajayvaity आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे. आपला MARG तक्रार आयडी - PW_202600025747 आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी marg.mcgm.gov.in/MARG/welcomePa… येथे कृपया भेट द्यावी.
MR
0
0
0
6
Ajay Vaity
Ajay Vaity@ajayvaity·
@mybmcWardPS Near ashish villa building ./ Chedadev Mandir .n.b. road Malad West Mumbai 400064
English
1
0
0
16
Ward PS BMC retweetledi
BMC SWM
BMC SWM@mybmcSWM·
कचऱ्याची विल्हेवाट लावताना तो विघटन होण्यास किती वेळ घेतो, हे देखील जाणणे गरजेचे आहे. शहराप्रतीची जबाबदारी समजा आणि आजच दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा किंवा sba.mcgm.gov.in/bmc/ या संकेतस्थळावर नोंदणी करून मुंबई क्लीन लीगमध्ये सहभागी व्हा. #MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow #मुंबईकर_तुम्ही_हे_जाणता_का
BMC SWM tweet mediaBMC SWM tweet mediaBMC SWM tweet media
MR
0
4
5
259
Ward PS BMC retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
🔹पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे सुरू आहेत. या अंतर्गत स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे यांनी पूर्व उपनगरांतील नाले स्वच्छता आणि रेल्वे कल्वर्टच्या सफाई कामांची आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. 🔹पूर्व उपनगरातील मुलुंड (पूर्व) मधील देवीकृपा गृहनिर्माण संस्था येथील निलम नगर नाला कल्वर्ट, मुलुंड (पूर्व) येथील रेल्वे यार्ड मधील नानेपाडा नाला रेल्वे कल्वर्ट, उषानगर येथील नाल्यावरील रेल्वे कल्वर्ट, कांजुरमार्ग (पश्चिम) येथील टोयो इंजिनिअरिंग कंपनी जवळील क्रॉम्प्टन नाला, घाटकोपर (पूर्व) मधील देवकीबाई चाळ येथील गौरीशंकर वाडी नाला व विद्याविहार (पूर्व) येथील विद्याविहार रेल्वे स्थानक, जॉली जिमखाना नाल्यावरील रेल्वे कल्वर्ट आदींची श्री. शिंदे यांनी पाहणी केली. 🔹रेल्वे रुळांवर आणि रेल्वे स्थानका शेजारील परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांनी समन्वयाने काम करावे. रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पाथमुख विस्तारण्यावर भर द्यावा. कल्वर्टच्या पाथमुखाला जाळ्या बसवाव्यात. जेणेकरून लोकवस्तीतून पावसाच्या पाण्याबरोबर येणारा कचरा नाल्यांमध्ये अडकणार नाही, असे निर्देश श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. 🔹स्थानिक नगरसेविका श्रीमती राखी जाधव, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी, नगरसेविका डॉ. (श्रीमती) अर्चना भालेराव, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्री. सुनिलदत्त रसाळ, उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (पूर्व उपनगरे) श्री. संजय इंगळे, मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता श्री. सचिन पांचाळ यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @prabhakarsbjp
माझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet media
MR
2
8
38
3.3K
Ward PS BMC retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
बृहन्मुंबई क्षेत्रातील नालेस्वच्छतेचा दैनंदिन प्रगती अहवाल – दिनांक १८ मे २०२६ पर्यंत #MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet media
MR
9
7
17
2.4K
Ward PS BMC
Ward PS BMC@mybmcWardPS·
यांच्या आदेशान्वये,उप आयुक्त (परिमंडळ - ४) डॉ.( श्रीमती) भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त श्री. अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात, इतर विभागीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.🧹(२/२) #MyBMCUpdates #DeepCleaningDrive
MR
0
0
0
33
Ward PS BMC
Ward PS BMC@mybmcWardPS·
🚨सखोल स्‍वच्‍छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) अंतर्गत 'पी दक्षिण' विभागातील प्रभाग क्रमांक ५५ मधील महात्मा गांधी मार्गवर आज स्‍वच्‍छता मोहीम राबविण्यात आली. 🚜 ✨अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.( श्रीमती) अश्विनी जोशी, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर (१/२)
MR
1
0
1
89
Ward PS BMC
Ward PS BMC@mybmcWardPS·
@samratbagul13 आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे. आपला MARG तक्रार आयडी - PS_202600025474 आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी marg.mcgm.gov.in/MARG/welcomePa… येथे कृपया भेट द्यावी.
MR
0
0
0
20
AYAZ Y. KHAN (PAPPU)
AYAZ Y. KHAN (PAPPU)@AYAZYKHAN2·
#BMC P/South Ward Goregaon West,Assistant Commissioner. DMC K/West Ward Andheri West, It's Humble Request To Stop Ongoing Illegal Construction Work On Senior Citizen Prime Property Worth In Million Of Rupees. Due To Shock Said Owner Of Land Will Die. @mybmc @CMOMaharashtra
AYAZ Y. KHAN (PAPPU) tweet mediaAYAZ Y. KHAN (PAPPU) tweet mediaAYAZ Y. KHAN (PAPPU) tweet media
AYAZ Y. KHAN (PAPPU)@AYAZYKHAN2

Chance Of Ethnic Riots Can Be Created If No Help Received From Mumbai Police To Senior Citizen Loosing Valuable Prime Property Situated At Station Road Goregaon West, Mumbai. Tenants Without Permission Carried Out Illegal Const Work & Misleading To Concern Dept. @MumbaiPolice

English
1
0
1
218
Ward PS BMC
Ward PS BMC@mybmcWardPS·
@YoursVD आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे. आपला MARG तक्रार आयडी - PS_202600025375 आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी marg.mcgm.gov.in/MARG/welcomePa… येथे कृपया भेट द्यावी.
MR
0
0
0
7
Treeni
Treeni@treeni·
Mumbai: Illegal construction openly underway in Malad Rathodi under the guise of a chabootra — and @mybmc @mybmcWardPS @Malvani_PS are watching silently. In Malvani's Ward 34, Hindu families are being harassed, routes blocked and pushed to flee their own area. MLA Aslam Shaikh's son Haidar is now following the same path. This isn't just encroachment — it's systematic displacement of Hindus. Hindu organizations have warned of intense protests if action isn't taken immediately. Does law exist in Mumbai, or only vote-bank politics?
English
26
519
746
6.6K
सकल हिंदू समाज मुंबई 🚩
In Malvani, if the influence and intimidation of MLA Aslam Shaikh was not enough, now his son Haider Aslam Shaikh also appears to be following the same path. In Ward 34, under the pretext of illegal encroachments and “Sabeel” arrangements, Hindu families are allegedly being harassed, access routes to homes are being blocked, and residents are being pushed to such an extent that they are being forced to consider leaving their own locality. This is not just an issue of encroachment, but is becoming a serious matter of suppressing Hindus and forcing migration from Malvani. How long will the administration keep its eyes closed? Will Malvani be governed by law or by political pressure? 🚩 @mybmc @mybmcWARDPS @NiteshNRane @KiritSomaiya @MumbaiPolice @CPMumbaiPolice
English
38
397
522
6.7K
Ward PS BMC
Ward PS BMC@mybmcWardPS·
@mashrujeet आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे. आपला MARG तक्रार आयडी - PS_202600025372 आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी marg.mcgm.gov.in/MARG/welcomePa… येथे कृपया भेट द्यावी.
MR
0
0
1
40
Jeet Mashru
Jeet Mashru@mashrujeet·
The newly concretised road that was cut and dug up for laying cables on Goregaon SV Road, Mumbai, has now been filled with paver blocks! So is this how it’s going to be, @mybmc? Concretise, dig, then use paver blocks?
Jeet Mashru tweet mediaJeet Mashru tweet mediaJeet Mashru tweet media
Jeet Mashru@mashrujeet

This last lane of SV road at Goregaon, Mumbai, was concretised few months back. It is now dug up again fully for cable laying. Similar scenario on Link road Goregaon. Newly concretised last lane dug up by the Sewerage department. Why aren't the departments talking and coordinating before wasting money?

English
50
181
607
33K
Ward PS BMC
Ward PS BMC@mybmcWardPS·
@Cchinmay10 @PMOIndia @CMOMaharashtra @ACB_Maharashtra @INCIndia @RahulGandhi @rautsanjay61 @NCPspeaks आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे. आपला MARG तक्रार आयडी - PS_202600025356 आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी marg.mcgm.gov.in/MARG/welcomePa… येथे कृपया भेट द्यावी.
MR
0
0
0
4
Cchinmay
Cchinmay@Cchinmay10·
Complaints raised. No action. File still moving. @mybmcWardPS @MCGMConstPermit Despite formal objections & pending Civil Suit No. 846/2026, OC processing continues under: * Dhaval Jadhav (Building Proposal) * Vijay Patil (AE Road Maintenance) All records already submitted.
Cchinmay tweet mediaCchinmay tweet mediaCchinmay tweet mediaCchinmay tweet media
English
16
2
1
610
Ward PS BMC
Ward PS BMC@mybmcWardPS·
@royanand15 आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे. आपला MARG तक्रार आयडी - PS_202600025326 आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी marg.mcgm.gov.in/MARG/welcomePa… येथे कृपया भेट द्यावी.
MR
1
0
0
37
ar
ar@royanand15·
.@mybmcWardPS @mybmc Residents of Motilal Nagar no.1, Rd No.4, Goregaon W urgently request MCGM/PWD to install speed breakers near T-junctions & blind spots. Overspeeding & heavy pedestrian movement risk children & senior citizens. Months after complaints, no action yet.
ar tweet media
English
2
0
0
87
Ward PS BMC
Ward PS BMC@mybmcWardPS·
@swacch_sansaar आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे. आपला MARG तक्रार आयडी - PS_202600025335 आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी marg.mcgm.gov.in/MARG/welcomePa… येथे कृपया भेट द्यावी.
MR
0
0
0
5
MMRDA
MMRDA@MMRDAOfficial·
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सुलभ करण्यासोबतच मान्सून काळात नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, एमएमआरडीएने सुरू असलेल्या विविध मेट्रो व पायाभूत सुविधा प्रकल्पांअंतर्गत मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड्स हटविण्याची आणि मान्सूनपूर्व तयारीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. मेट्रोच्या अनेक मार्गिकांवरील व्हायाडक्ट आणि संरचनात्मक कामे पूर्ण झाली आहेत. मान्सून काळात नागरिकांच्या वाहतुकीसाठी अधिकाधिक रस्ते उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, पूर्ण झालेल्या मेट्रो व्हायाडक्टखालील बॅरिकेड्स हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे प्रमुख मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे होईल. परिणामी, मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, गतिमान आणि सुलभ होणार आहे. विविध मेट्रो मार्गिकांवरील हटवलेले बॅरिकेड्स: • मेट्रो मार्ग २ब — १८,२७७ मी.(८८.६४%) • मेट्रो मार्ग ४, ४अ —३१,७०६ मी.(९२%) • मेट्रो मार्ग ५ — ११,१३४ मी. (९८.८८%) • मेट्रो मार्ग ६ — २८,९५२ मी. (९६%) • मेट्रो मार्ग ९ — १७,२७५ मी. (९४%) • मेट्रो मार्ग १२ — ७,१७४ मी. • मेट्रो मार्ग ७अ— टप्प्याटप्प्याने बॅरिकेड्स हटवण्याचे काम सुरू आहे. • एकूण: १.१४ लाख मीटरहून अधिक बॅरिकेड्स हटविण्यात आले आहेत. यासोबतच, मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून सर्व कंत्राटदार, सल्लागार संस्था आणि प्रकल्प यंत्रणांना स्वतंत्र आपत्कालीन प्रतिसाद पथके, डिवॉटरिंग पंप, आपत्कालीन यंत्रसामग्री, सुरक्षा कर्मचारी आणि २४x७ तयारी यंत्रणा तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाऊस असो वा ऊन, मुंबईकरांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. #MumbaiInMinutes  #MMRDA #MonsoonReady #MahaMumbaiMetro #MumbaiMetro #RebootingMumbai #ReimaginingMMR #UrbanMobility #MonsoonPreparedness  @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @IAS_Rubal @MMMOCL_Official @MahaDGIPR @PIBMumbai
MMRDA tweet mediaMMRDA tweet mediaMMRDA tweet mediaMMRDA tweet media
MR
62
8
100
15.1K
Ward PS BMC retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
बृहन्मुंबई क्षेत्रातील नालेस्वच्छतेचा दैनंदिन प्रगती अहवाल – दिनांक १७ मे २०२६ पर्यंत #MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet media
MR
7
10
21
3.9K
Ward PS BMC retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
'Guess कर मुंबईकर!' मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे,'बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विषयक स्पर्धेसंबंधी'. आपल्या मुंबईच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हे आम्हाला कंमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ! "Guess कर मुंबईकर!" मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद! भेटूया पुढच्या शनिवारी नव्या प्रश्नासोबत ! #मुंबई #Mumbai #MyBMC #GuesskarMumbaikar #Guessकरमुंबईकर #शनिवारचासवाल #ShaniwarchaSawal #SaturdayQuiz #माझीमुंबई #बृहन्मुंबईमहानगरपालिका #MumbaiCleanLeague2026 #MumbaiForTheWin #ChampionForACleanTomorrow
MR
5
11
16
3K