sunil chalke

1.8K posts

sunil chalke

sunil chalke

@sunilchalke8

भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा अध्यक्ष वॉर्ड क्र. १८०

Katılım Ocak 2021
439 Takip Edilen341 Takipçiler
sunil chalke
sunil chalke@sunilchalke8·
विधानपरिषदेचे आमदार श्री. प्रसाद लाड साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस हे वर्ष सुख, समृद्धी, समाधान, शांतीचे आणि यशस्वीतेचे जावो !! @PrasadLadInd @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @BJYM4Mumbai
sunil chalke tweet media
MR
0
0
0
8
sunil chalke
sunil chalke@sunilchalke8·
@mybmc @mybmcWardFN @TawdeRitu @AmeetSatam महोदय सदर तक्रार करून १० दिवस झाले परंतु अजून यावर महापालिकेची कोणतीही कारवाई झालेली नाही. एकतर महापालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. रितू ताई आपण पालिकेच्या अधिकाऱ्यांना सक्त कारवाई करण्यास सांगावी.
sunil chalke tweet mediasunil chalke tweet mediasunil chalke tweet mediasunil chalke tweet media
MR
0
0
0
14
sunil chalke
sunil chalke@sunilchalke8·
"अक्षय राहो सुख तुमचे, अक्षय राहो धन तुमचे, अक्षय राहो आरोग्य तुमचे, अक्षय तृतीयेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!" #अक्षय्य_तृतीया #Akshaytritiya @TawdeRitu
sunil chalke tweet media
MR
0
0
0
23
sunil chalke
sunil chalke@sunilchalke8·
@mybmcWardFN @TawdeRitu @mybmc @TawdeRitu @mybmcWardFN @mybmc सदर तक्रारीवर अजून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. लवकरात लवकर हटवण्यात यावे.
MR
0
0
0
11
sunil chalke
sunil chalke@sunilchalke8·
@mybmcWardFN @TawdeRitu @mybmc हिम्मत नगर VIT कॉलेज जवळ असलेला हा स्टॉल लवकरात लवकर हटवण्यात यावा. याचा त्रास स्थानिक लोकांना मुलांना शाळेच्या बस साठी रांगेत उभं राहण्यास अडथळा निर्माण करीत आहे.
sunil chalke tweet mediasunil chalke tweet media
MR
2
0
2
33
sunil chalke
sunil chalke@sunilchalke8·
वडाळ्याची आई, विश्वशांती प्रतिष्ठान, आमच्या मंडळास आमचे लाडके आमदार श्री. @CaptainTamil जी, यांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपले हार्दिक आभार...!💐💐 #Navratri2025 #Navratri_pooja
sunil chalke tweet mediasunil chalke tweet mediasunil chalke tweet mediasunil chalke tweet media
MR
0
0
0
26
sunil chalke
sunil chalke@sunilchalke8·
जागर करती भक्तजन सारे, ऐकण्या तूझ्या अलौकिक कथा.. करिता गुणगान तुझे अंबे,दूर होती साऱ्या व्यथा.. 🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏🌻 #happynavratri2025 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @BJYM4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @nirajubhare
sunil chalke tweet media
MR
0
0
1
27
sunil chalke
sunil chalke@sunilchalke8·
@ThaneCityPolice @ThaneCityPolice @CPMumbaiPolice @DGPMaharashtra महोदय आपण केलेल्या कारवाईचा तपशील पुरावा म्हणून या वर कळवावा, हलगर्जीपणामुळे गरीब मुलांना लुटण्याचे धंदे कायम स्वरूपी झाले पाहिजेत. @Dev_Fadnavis @niranjandtweets @waghulevrushali @sanjay_waghule
MR
0
0
0
13
ठाणे पोलीस.. Thane Police
@sunilchalke8 ठाणे पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाणेनगर पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
MR
1
0
0
40
sunil chalke
sunil chalke@sunilchalke8·
@CPMumbaiPolice @DGPMaharashtra @niranjandtweets @sanjay_waghule @waghulevrushali माननीय महोदय ठाणे रेल्वे स्थानक जवळ दिलेल्या पत्यावर मुलांना नोकरीचे अमिश दाखवून पैसे घेतले जातात. ठाणे पोलिसांनी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी हि विनंती. @Dev_Fadnavis @DrSEShinde
sunil chalke tweet mediasunil chalke tweet mediasunil chalke tweet media
MR
2
0
0
104
sunil chalke
sunil chalke@sunilchalke8·
दक्षिण मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक श्री. @Anilkanojiabjp जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....!💐💐💐🎂🎂 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @BJYM4Mumbai
sunil chalke tweet media
MR
0
0
0
16
sunil chalke
sunil chalke@sunilchalke8·
@Awhadspeaks यामध्ये पण तू वोट मिळावे म्हणून टोपी वाले घेऊन आलास किती निच्चड आहेस. थू तुझ्या जिंदगी वर
MR
0
0
1
16
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
कोल्हापूर म्हणजे छत्रपती शाहू महाराजांची नगरी.आज कोल्हापूरकरांनी दाखवून दिलं की, एकतेत किती ताकद असतें,त्यांनी हे ही दाखवून दिले की,आजही कोल्हापूरवर छत्रपती शाहू महाराजांचेच संस्कार आहेत. सर्व कोल्हापूरकरांनी एकत्र येऊन आपल्या माधुरी हत्तीनी साठी दिलेली लढा हा प्रेरणादायक आणि प्रखर होता...! सर्व कोल्हापूरकरांना माझा सलाम.!
Dr.Jitendra Awhad tweet media
MR
66
113
1.1K
21K
sunil chalke
sunil chalke@sunilchalke8·
नारळी पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी वरुण राजा तुमचे जीवन खूप आनंद, समृद्धी आणि यशाने भरुन जावो, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...! #नारळीपौर्णिमा #naralipurnima @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @BJYM4Mumbai
sunil chalke tweet media
MR
0
0
0
13
sunil chalke
sunil chalke@sunilchalke8·
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. विनोद तावडे जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आयुरारोग्य लाभावे, हीच आई एकवीरा देवीच्या चरणी सदिच्छा! @TawdeVinod
sunil chalke tweet media
MR
0
0
1
9
sunil chalke
sunil chalke@sunilchalke8·
सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा..!🚩🚩 "जिथे जाई विठोबा, तिथे माझे चित्त रमता!" अशी अखंड भक्ती आपल्या जीवनात सदैव जागृत राहो. आषाढ़ी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🚩🚩 @BJP4Mumbai @BJYM4Mumbai @Dev_Fadnavis
sunil chalke tweet media
MR
0
0
0
16
sunil chalke
sunil chalke@sunilchalke8·
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी प्रसार माध्यमातून, परस्पर भेटून ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो, आपले आशिर्वाद व प्रेम असेच माझ्यावर कायमस्वरूपी राहूदे...!💐💐 धन्यवाद......!
sunil chalke tweet media
MR
0
0
0
16