मयुरेश

6.6K posts

मयुरेश

मयुरेश

@vichitra_manus

हिंदुराष्ट्र Katılım Mart 2020
239 Takip Edilen261 Takipçiler
मयुरेश
मयुरेश@vichitra_manus·
@blinkitcares Why you want my contact number? I am not your customer, so I won't give you my number. Simply post here itself 'Exactly what action did you take on your delivery partner who is riding on footpath and talking arrogantly with law abiding citizen'. His bike no. was MH47CG1296
English
1
0
0
1
मयुरेश
मयुरेश@vichitra_manus·
@CPMumbaiPolice @MumbaiPolice अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला रोडवर म्हाडा सिग्नलजवळ एक @letsblinkit चा delivery boy पदपथावरुन दुचाकी (MH47CG1296) चालवत होता व त्यास मी जाऊ दिले नाही म्हणून तो हेल्मेट घेऊन मला मारायला आला, शेवटी स्वरक्षणासाठी मला त्याला पदपथावरुन जाऊ द्यावे लागले.
MR
6
0
1
174
मयुरेश
मयुरेश@vichitra_manus·
@letsblinkit What exactly appropriate action did you take??? Kindly let me know. Did you terminate account of respective delivery guy??? @MTPHereToHelp तुम्ही सुद्धा पदपथावर दुचाकी चालवणार्‍यांवर काय कारवाई करता ते जाहीर केलेत तर बरे होईल!!!
1
0
0
3
Blinkit
Blinkit@letsblinkit·
Hi Mayuresh, the safety of commuters and responsible driving remain our top priorities. Please be assured that this matter has been promptly escalated to the concerned teams, and appropriate action has been taken to reinforce vigilance and help prevent such occurrences in the future. ~ZR
English
2
0
0
78
मयुरेश
मयुरेश@vichitra_manus·
@ekNagrik_ @Marathi_Rash दोन दिवसांपूर्वी साध्या sms द्वारे कळवले होते. मी तो sms delete केल्याने आता screenshot नाही टाकू शकत. तुमचे 2-3 दिवसांचे sms तपासून पहा, कदाचित तुम्हालाही आला होता असेल
MR
0
0
0
9
संदिप
संदिप@ekNagrik_·
@Marathi_Rash पण अशाप्रकारची एखादी चाचणी घेण्यापूर्वी, तस जनतेला पूर्वसूचना देण्याची पद्धत.सरकार व प्रशासन यांची काही कर्तव्य, जबाबदारी आहे की नाही.त्यामुळे सामान्य माणूस घाबरणार नाही. कोणता ही प्रयोग करा, काही झालं की एकमेकांकडे बोट करा.
MR
3
0
2
592
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
मोबाईल वर इमर्जन्सी सायरन वाजला..मेसेज आला..पण त्यानंतर जो ऑडिओ आणि मेसेज आहे तो मराठीत का नाही? महाराष्ट्रात इमर्जन्सी मेसेज मराठी असले पाहिजे ना? लोकांना समजणार कसे? #मराठी
Rashmi Puranik tweet media
MR
35
60
305
14.1K
मयुरेश
मयुरेश@vichitra_manus·
@MTPHereToHelp नेमकी काय कारवाई केली हे कळवण्याची कृपया तसदी घ्यावी
MR
0
0
0
18
Mumbai Traffic Police
Mumbai Traffic Police@MTPHereToHelp·
@vichitra_manus ही बाब आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याविषयी डी.एन. नगर वाहतूक विभागाला कळवण्यात आले आहे.
MR
1
0
0
27
मयुरेश
मयुरेश@vichitra_manus·
नमस्कार @SSSTShirdi! तुमच्या blood bank मध्ये platelet donation ची व्यवस्था आहे का???
0
0
0
18
Sanjay Karale
Sanjay Karale@SanjayKarale1·
@Kokanchi_Rani लेखास साजेस चा फोटो पण क्लिक झाला का?? की केला की प्रातिनिधिक आहे.. स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई
MR
1
0
0
139
वैशाली (✿◠‿◠) 🦋
सिंहगड एक्सप्रेसमध्ये तो प्रवास होता… पण मनात कायमचा ठसणारा प्रसंग बनून गेला.. ठाण्याला एक ग्रुप चढला.. सगळे आपलेच, मराठी, सुशिक्षित, व्यवस्थित दिसणारे.. कल्याणला थोडी गर्दी कमी झाली आणि त्यांच्या गप्पांसोबत वडापावची पार्टी रंगली...हसत-खेळत खाल्लं सगळ्यांनी..
वैशाली (✿◠‿◠) 🦋 tweet media
MR
5
7
67
5.7K
Sunaina Holey
Sunaina Holey@SunainaHoley·
महादेव बालगुडे नामक राष्ट्रवादी SP गटाच्या सोशल मीडिया पदाधिकाऱ्याला काल दुपारी ४ ४.३० च्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. नक्षलवाद प्रमोट आणि सपोर्ट करणाऱ्यांना सुट्टी नॉट ❌ @Dev_Fadnavis @CP_PCCity
MR
108
247
1.1K
31.6K
मयुरेश
मयुरेश@vichitra_manus·
@puffin_pipe @Core_punekar cashback पण चांगला मिळतो त्यात, फक्त त्यांनी widget बनवले पाहिजे, scan to pay म्हणून
MR
0
0
1
6
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
UPI पेमेंट वाढते आहे हे छानच पण भारतीयांनी विदेशी मालकीच्या फोन पे गुगल पे पेक्षा आपले अस्सल देशी BHIM, Navi, CRED वापरले तर अजून आनंद होईल. मी स्वतः नियमितपणे फक्त BHIM CRED वापरतो.
MR
17
11
113
5.5K
मयुरेश
मयुरेश@vichitra_manus·
@Tushar_speaks Exactly! College admission form / नोकरीचा फॉर्म यांमध्ये जात लिहिणे गुन्हा नाही पण तीच जात गाडीवर लिहिली तर मात्र गुन्हा!!!! बंदी घालायचीच तर दोन्हीकडे घाला नाहीतर कुठेच नको!!!
MR
0
0
1
149
Tushar Narawade Patil
Tushar Narawade Patil@Tushar_speaks·
माझी जात मराठा असल्यामुळे मी BE ला दरवर्षी १ लाख २० हजार फी कचाकच भरली आहे. मराठा असल्यामुळे कुठल्याही प्रकारची सवलत मला मिळाली नव्हती मग त्याच जातीचा माज मी आता दाखवला आणि अभिमान बाळगला तर ईतरांची डांग का जळते 🔥? गर्वच नाही तर माज आहे ९६ कुळी मराठा असल्याचा 💪 🚩
MR
106
84
1.1K
53K
मयुरेश
मयुरेश@vichitra_manus·
@pspatil66 मी एकाच्या घरी त्यांच्या गेलेल्या नातेवाईकाचा फोटो पाहिला होता, त्याखाली 'बुद्धवासी', असे लिहिले होते
MR
0
0
9
1K
Master Yoda
Master Yoda@BhuvanAmin·
@kaliyug_wale लेकिन ट्रिपल रिजाइन के बाद अगर उसे वापस ज्वाइन करना हो तो कोई ह ला ला वाली प्रोसेस है क्या?
हिन्दी
1
0
0
10
गुरुजी ( कलियुग वाले )
#TCS की तरफ से बड़ी अपडेट आ चुकी है, उन्होंने नियम में एक बदलाव किया है ...... अब Employees को Resignation डालते समय Resignation लेटर लिखने की जरूरत नहीं है, उन्हें बस तीन बार बोलना है, Resign Resign Resign 😹😹
हिन्दी
38
205
661
6.3K
मयुरेश
मयुरेश@vichitra_manus·
.@chaloapp @myBESTBus एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी बस शोधतानाच्या या पर्यायात 'रिक्षा / taxi' चा पर्याय नको असल्यास तो बंद करण्याचा option द्या, म्हणजे तो पर्याय बंद केल्यावर केवळ आणि केवळ बसचेच पर्याय दिसले पाहिजेत. (आधीच्या app मध्ये असा पर्याय होता.)
मयुरेश tweet media
MR
1
0
0
59
मयुरेश
मयुरेश@vichitra_manus·
Hello, @careinsuranceIN I had booked appointment (appointment id - 2641706) for health checkup but could not visit respective diagnostic center. So I want to book it again, what to do in such case?
English
1
0
0
162
मयुरेश
मयुरेश@vichitra_manus·
@Core_punekar तुम्ही हा विषय काढलात! आता @waglenikhil चा पोटशूळ उठणार!!!! काही वर्षांपूर्वी याच विषयावर वक्तव्य केल्याने चिडून वागळेने एका TV चर्चासत्रात @AbhayVartak यांचा माईक बंद केला होता. @waglenikhil हिंदू आता सुधारला आहे, तो आपल्यावर झालेला अन्याय विसरत नसतो!!!
MR
0
3
21
1.1K
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
आझाद मैदानावर मुस्लिमांनी मोर्चा नेला होता... का तर म्हणे म्यानमार मधील यांच्या "बांधवांवर" अत्याचार होत होते. त्या मोर्चात यांनी दंगल केली, दगडफेक केली, जाळपोळ केली, पोलिसांवर हल्ले केले, महिला पोलिसांना टार्गेट करून त्यांचे कपडे फाडले.. आणि हे सगळे होऊनही तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी पोलिसांना कसलीही कारवाई करू दिली नाही, नंतरही कसली कारवाई केली नाही. एरवी प्रत्येक गोष्टीत मुंडी हलवत चुरूचूरु बोलणाऱ्या आर पाटील यांनी यांनी गृहमंत्री म्हणून या गोष्टीचा साधा निषेध केला नाही. आत्ता आर आर पाटील असते तर TCS प्रकरण पूर्ण दाबले असते...उलट त्या महिला पोलिसांनाच कामावरून काढले असते.
मी भारतीय tweet mediaमी भारतीय tweet mediaमी भारतीय tweet media
MR
20
102
469
11.6K
मयुरेश
मयुरेश@vichitra_manus·
@MTPHereToHelp @mumbaimatterz Deepak Jyoti Towers, GD Ambekar Road, Nr Tata Power House, Mumbai 33 हा पत्ता त्या ट्विटच्या शेवटी दिला आहे, अजून काय पाहिजे??? Reply देण्यापूर्वी निदान पूर्ण tweet वाचण्याचे कष्ट घ्या!!!
1
0
3
85
मुंबई Matters™🇮🇳
Good Morning Mumbai @mybmc, Watch what is happening? @MTPHereToHelp also note, this Man comes casually on a Bike, Helmetless & dumps a sack load of Grains for Pigeons & walks away smiling. We are breathing enough of the Dust & Smoke, do we need this pigeon feeding at non designated places? 📌Deepak Jyoti Towers, GD Ambekar Road, Nr Tata Power House, Mumbai 33
English
61
177
383
27.1K
Startup Ideas
Startup Ideas@StartupIdeas99·
@yadujavalkar what about renaming it to पेशवा बाजीराव?
Startup Ideas tweet media
English
2
3
36
3.5K
यदुनाथ जवळकर🔥
म्हणजे मी आता छत्रपती संभाजीनगर येथे राहतो असे म्हणावे का?
यदुनाथ जवळकर🔥 tweet media
MR
128
47
531
34.4K
मयुरेश
मयुरेश@vichitra_manus·
@thatPunekar पण car shed साठी जागा हवी होती तर आरे मधील झाडे तोडण्यापेक्षा वांद्रे स्थानकाजवळील अनधिकृत झोपडपट्टी तोडून ती जागाही वापरता आली असती. मान्य आहे की त्यामुळे terminal station जवळ कार शेड न बनता मध्येच बनली असती, पण वृक्षतोड होण्यापेक्षा ते चालले असते
MR
1
0
4
265
Pravin
Pravin@thatPunekar·
आरेची 2000 झाडे जर तोडली नसती तर मेट्रो ३ ने पावणेदोन लाख रोजचे प्रवासी आहेत यातले निम्म्या लोकांनी जरी वाहने वापरली तर किती कार्बन उत्सर्जन झाले असते आणि तेही रोजचे २ हजार काय २० हजार झाडांनी ते भरून निघाले नसते तुम्ही त्याला झाडखाऊ म्हणा पण येणारी पिढी त्याला धन्यवादच देईल
MR
59
82
440
20.2K