
अजून किती व्हिडिओ, फोटो आणि अपघात व्हायचे बाकी आहेत, जेणेकरून सरकारला या लोकल ट्रेन व्यवस्थेचं अपयश लक्षात येईल?
#MumbaiLocal #CentralRailway #LocalTrain #MumbaiCrowd
Dipali Jagtap@jdipali
'स्पिरिट'च्या नावाखाली किती वर्षं हे सहन करणार आहोत?जिथे सामान्य प्रवासी, सामान्य महिला लोकल ट्रेनमधून सुरक्षित प्रवास करू शकत नाहीयेत तिथे गरोदर महिला पोटातलं बाळ सांभाळत मन घट्ट करून कसा प्रवास करत असतील? साधी एक जागा गरोदर महिलेसाठी लोकल ट्रेनमध्ये राखीव ठेऊ शकलेलो नाही.
MR























