Shyam Dange

29 posts

Shyam Dange

Shyam Dange

@Shyamd1802

⚡ Electrical Engineer ⚡ Assistant Engineer MAHATRANSCO

เข้าร่วม Kasım 2023
12 กำลังติดตาม4 ผู้ติดตาม
Shyam Dange รีทวีตแล้ว
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mybmc आपणास निर्णय घ्यावाच लागणार आहे. कोणताही परिसस्थित परीक्षा ही आधीकृत TCS Ion degital परीक्षा केंद्रावरच झाली पाहिजे. #BMC_At_TCS_Ion_Centre
MR
80
526
273
1.6K
Shyam Dange รีทวีตแล้ว
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
#महावितरण भरतीत घोटाळा झाल्याचा संशय आहे. या पदभरतीत अनेक नियम पायदळी तुडविण्यात आले आहेत. सर्वसामान्यपणे आधी सर्व उमेदवारांना परीक्षेत मिळालेले गुण जाहीर करण्यात येतात परंतु महावितरणच्या भरतीत सरळ निवड यादी जाहीर करण्यात आली होती. विशेष म्हणजे उमेदवारांना परीक्षेत मिळालेले गुण जाहीर करण्यात आलेले नव्हते. #Normalisation आधी आणि नंतर किती गुण देण्यात आले याबद्दल सुद्धा स्पष्टता देण्यात आलेली नाही. यासोबतच उमेदवारांनी पुढील प्रश्न मांडले आहेत : १. अभियंता पदाच्या पदभरती मध्ये GATE पात्रतेच्या नावाखाली काही विद्यार्थ्यांना १०% टक्क्यांची खिरापत महावितरण कडून वाटण्यात आली २. याबाबतही कुठलीही पारदर्शकता या निकालामध्ये दिसत नाही ३. सदर गुण कोणकोणत्या उमेदवारास किती व कसे देण्यात आले याबाबतही कुठलीही पारदर्शकता नाही ४. वेटिंग लिस्ट देण्यात आली नाही. उमेदवारांनी नाराजी आणि शंका व्यक्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी याद्या जाहीर करण्यात आल्या. दिनांक २१ जानेवारी पासून कागदपत्र पडताळणीचा (डॉक्युमेंट वेरिफिकेशन) "पद्धतशीर कार्यक्रम"राबवण्याची घाई महावितरण प्रशासनाने केली आहे. या भरती प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या #MSEDCL अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. ऊर्जा विभाग सध्या फडणीवीसांकडे असल्याने, उमेदवारांच्या सर्व मागण्यांबाबत ऊर्जा विभागाने सकारात्मक विचार करावा. महावितरण पदभरतीबाबत शासनाने लवकर धोरणात्मक निर्णय घ्यावी ही आमची नम्र विनंती. @MSEDCL @Dev_Fadnavis @AUThackeray @RRPSpeaks @PatilKailasB @Awhadspeaks @supriya_sule @MahaChiefSec .
MR
8
176
214
6.1K
Shyam Dange
Shyam Dange@Shyamd1802·
7. Normalization नाही 8. Gate marks distribution नाही 9. निकाल website wr येतो परत जातो परत येतो. घोळ करायचा तर थोडा neet तर करा ईतके सारे तुमचे उघड कारनामे दिसून येत आहेत.. लाज वाटली पाहिजे डिपार्टमेंट ला थोडा तरी.
MR
1
5
2
46
Shyam Dange
Shyam Dange@Shyamd1802·
@Dev_Fadnavis तुमच्या ऊर्जा विभागात काय घोटाळा चालू आहे याकडे लक्ष द्या. जनतेने तुम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे तो विश्वास जपा. 🙏🙏🙏. 1. Recruitment जेव्हा आली तेव्हा त्यात खूप सार्‍या त्रुटी होत्या, त्या आम्ही ch निदर्शनास आणून दिल्या.
MR
2
11
6
89
Shyam Dange รีทวีตแล้ว
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
"विविध पदांच्या भरती प्रक्रियेत महावितरणचा महा घोटाळा...." महावितरण प्रशासनामार्फत सन 2023 मध्ये अकाउंटंट व इंजिनिअर पदांसाठी मोठ्या प्रमाणावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदांबाबतची परीक्षा ऑक्टोबर 2024 मध्ये आयबीपीएस मार्फत विविध शिफ्ट मध्ये घेण्यात आली होती. मात्र दिनांक 14 जानेवारी रोजी सायंकाळी विद्यार्थ्यांची कुठलीही मार्कलिस्ट जाहिर न करता महावितरण मार्फत सदर भरती प्रक्रिया बाबत डायरेक्ट निवड याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सदर निवड याद्या मध्ये कुठल्याही प्रकारची पारदर्शकता दिसत नाही अक्षरशः निकालातील पारदर्शकतेला काळ फासण्यात आलेल आहे. विशेष बाब म्हणजे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच परीक्षेत मिळालेले विद्यार्थ्यांचे गुण मात्र कुठे देण्यात आलेले नाही. तसेच नॉर्मलायझेशन कसे झाले व नॉर्मलायझेशन नंतर किती गुण वाढले व कमी झाले याबाबत कुठलीही पारदर्शकता नाही. अभियंता पदाच्या पदभरती मध्ये GATE पात्रतेच्या नावाखाली अक्षरशः काही विद्यार्थ्यांना 10% टक्क्यांची खिरापत महावितरण कडून वाटण्यात आलेली आहे याबाबतही कुठलीही पारदर्शकता या निकालामध्ये दिसत नाही व सदर गुण कोणत्या कोणत्या उमेदवारास किती व कसे देण्यात आले याबाबतही कुठलीही पारदर्शकता नाही.वेटिंग लिस्ट ही देण्यात आली नाही.महावितरण प्रशासनाने निकालातील पारदर्शला काळाफासून मोठ्या प्रमाणावर हव्या त्या उमेदवारांची घुसखोरी महावितरण प्रशासनाने केल्याचे शंका विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. निकालाच्या सायंकाळी मोठ्या प्रमाणात निकालाच्या पारदर्शकतेवर बोंब उठल्यानंतर महावितरण प्रशासनामार्फत सदर निकाल वेबसाईटवरून काढण्यात आला यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अजूनच शंका निर्माण झाल्या . याची जाणीव झाल्याने महावितरण प्रशासनाने परत दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाला त्याच याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. विशेष बाब म्हणजे निकालातील कुठल्याही प्रकारची पारदर्शकता नसतानाही तसेच विद्यार्थ्यांना मिळालेले गुण, निवड यादी नंतर प्रतीक्षा यादी, आयबीपीएस चा मूळ फॉर्मेट मधील निकाल व नॉर्मलायझेशन चे गुण कुठेही जाहीर न करता दिनांक 21 जानेवारी पासून यांच्याकडून कागद पडताळणी चा (डॉक्युमेंट वेरिफिकेशन चा) "पद्धतशीर कार्यक्रम"राबवण्याची घाई महावितरण प्रशासनाने केली आहे. विशेष बाब म्हणजे ऊर्जा विभाग हा महाराष्ट्राचे पारदर्शक मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. जर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अंतर्गत असलेल्या मंत्रालयाचा भरती प्रक्रियेचा "पद्धतशीर कार्यक्रम" असा चालत असेल तर बाकीच्यांच्या बाबतीत न बोललेलं बरं... यापूर्वीच्या भरती प्रक्रियेमध्ये त्याच महावितरण मार्फत मुलांचे सिलेक्शन लिस्ट वेटिंग लिस्ट व त्यांचे मार्क हे आयबीपीएस च्या फॉरमॅटमध्ये व डिजिटल सही सोबत प्रसिद्ध करण्यात येत होते. @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @RRPSpeaks @Awhadspeaks @MSEDCL @CMDMSEDCL @AjitPawarSpeaks @ibps_official @IBPSupdates @CMOMaharashtra @VijayWadettiwar @degree_holders
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet mediaस्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet mediaस्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet mediaस्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
28
262
261
7.3K
Shyam Dange
Shyam Dange@Shyamd1802·
@ekikaranmarathi @saamTVnews महावितरण कंपनी मध्ये GATE ची परीक्षा लागु केली आहे. ज्यामुळे बाहेरच्या राज्यातील ईकडे येत आहेत. उद्या अशीच परिस्थिती MSEB मध्ये दिसेल. कित्येक वेळेस आंदोलनामध्ये मुद्दा मांडला, mails केले, पन काहीही बदल नाही @mieknathshinde @Dev_Fadnavis @MSEB_Engineers
MR
0
0
0
15
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
दखल घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार! @saamTVnews आपल्याच राज्यात हे उपरे आपल्याच नोकऱ्या बळकावणार,वरून आपल्यालाच सांगणार हिंदीत बोला. #मराठीएकीकरणसमिती बिगरराजकीय संघटना वेळोवेळी जाब विचारणार, विरोध करणार आणि महाराष्ट्राच्या मयमराठीसाठी असाच लढा देत राहणार. #महाराष्ट्रातमराठीच
MR
32
363
1.2K
45K
Shyam Dange รีทวีตแล้ว
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
महावितरण कंपनीतील जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट रद्द करावी व या पदासाठी Domicile कंपलसरी कराव #NO_GATE_FOR_MAHADISCOM #Cancel_Gate_Weightage_For_AE @MSEDCL @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @RRPSpeaks @AbhiPawarBJP
MR
11
180
111
3.1K
Shyam Dange รีทวีตแล้ว
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत) जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी. नम्र विनंती 🙏 #WRD_JE @Deepakk75058621 @Dev_Fadnavis @Devendra_Office @CMOMaharashtra @MSEB_Engineers
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco tweet media
MR
10
166
111
2.9K
Shyam Dange
Shyam Dange@Shyamd1802·
@MSEB_Engineers @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks 10% GATE ची सक्ती रद्द करून लवकरात लवकर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे. कित्येक दिवस विद्युत अभियंते या प्रक्रियेमध्ये अडकून पडले आहेत. आमच्या भविष्याशी खेळू नका.
MR
0
27
13
221
Shyam Dange รีทวีตแล้ว
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
ऊर्जामंत्री साहेब, आचारसंहिते अगोदर महापारेषण आणि महावितरण परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे आणि महावितरण मधील AE पदासाठी ची Gate Weightage ची अट रद्द करावी. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @MSEB_ENGINEERS #Cancel_Gate_Weightage_Marks_For_AE #MSEB_EXAM_DATE_DECLARE
MR
21
291
171
3.6K
Shyam Dange รีทวีตแล้ว
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. देवेंद्र जी, कृपया आचारसंहितेअगोदर Mahatransco आणि Mahadiscom परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश देऊन लाखो युवकांना दिलासा द्यावा ही विनंती. तसेच विद्युत् सहाय्यक ३ वर्ष कंत्राटी पद्धत रद्द करून डायरेक्ट परमानंट भरती घेण्यात यावी ही विनंती. #MSEB_EXAM_BEFORE_ELECTION #NO_EXAM_NO_VOTING @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @iambadasdanve @Mahatranscoltd @MSEDCL #Dhananjay_Shinde
MR
37
340
245
3.1K
Shyam Dange รีทวีตแล้ว
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
महावितरण मधील जाहिरात क्र.७/२०२३ सहाय्यक अभियंता पदासाठी GATE १०% गुण weightage रद्द करून सर्वांना समान संधी देऊन महाराष्ट्रातील अभियंत्यांना न्याय मिळवून द्यावा. #Cancel_GATE_10%_weightage_marks @NANA_PATOLE @mieknathshinde @Dev_Fadnavis @MSEDCL @CMOMaharashtra @BaliramDoleyINC
MR
9
248
164
2.4K
Shyam Dange
Shyam Dange@Shyamd1802·
@MSEB_Engineers @MSEDCL @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks GATE ची परीक्षा का लागते आहे तुम्हाला?? ज्यांना MTech करायच नाहिये ज्यांना PSU मध्ये जायच नाहिये त्यांनी का Gate chi exam द्यायची?? आसे निर्णय तुम्ही सरकार मध्ये असताना घेता आनि मत कमी आले म्हणून बसता. गरज नसताना GATE लागु केल्यावर आम्ही मत देऊ तुम्हाला??
MR
0
1
2
14
Shyam Dange รีทวีตแล้ว
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
GATE QUALIFY साठी Extra 10% गुण देऊन या पदभरतीमध्ये घोळ करून खूप मोठा घोडेबाजार चालण्याची संशयित प्रक्रिया चालू आहे त्यामुळे तातडीने GATE साठीचे 10% रद्द करावे #Cancel_Gate_Weightage_Marks_For_AE #MH_Domicile_Complusary @MSEDCL @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco tweet media
MR
6
96
66
1.2K
Shyam Dange
Shyam Dange@Shyamd1802·
@Dev_Fadnavis Gate चि सक्ती काढून टाका... Gate Exam higher education साठी असते.
0
0
0
5
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
🕐 12.50pm | 24-6-2024📍 PrakashGad, Mumbai | दु. १२.५० वा. | २४-६-२०२४📍 प्रकाशगड, मुंबई. 💡 Chaired a meeting with the senior officials of the Energy Department to discuss important matters. 💡 ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या विषयांवर बैठक घेतली. 💡 ऊर्जा विभाग के वरिष्ठ अधिकारियों के साथ महत्वपूर्ण विषयों पर बैठक ली। #Maharashtra #Mumbai #Energy
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
323
577
898
20.9K
Shyam Dange รีทวีตแล้ว
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
महावितरण कंपनी मधील भरती प्रक्रियेतील "त्रुटी" व अभियांत्रिकी तरुण तरुणींच्या विविध मागण्यांच्या संदर्भात आयोजित, आझाद मैदानातील धरणे आंदोलनात सहभागी होऊन सक्रिय पाठिंबा दिला. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तरुण आझाद मैदानात आले होते. महावितरण कंपनीच्या जाहिरातीत गंभीर "चुका" असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. वीज कंपनीतील सर्व रिक्त जागा भराव्यात व महाराष्ट्र राज्यात निवास करणाऱ्या स्थानिक तरुणांना परीक्षा देण्यास पात्र ठरवून GATE परीक्षेची सक्ती रद्द करावी या तरुणांच्या रास्त मागण्या ऊर्जा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांनी पूर्ण कराव्यात व नवीन जाहिरात काढून राज्यातील लाखों तरुण अभियंत्याना दिलासा द्यावा. @AAPMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AUThackeray @RRPSpeaks @iambadasdanve @VijayWadettiwar #No_GATE_For_MAHADISCOM #CancelGATEforAE #MH_Domecile_Compulsory #Increase_AE_JE_Vacancy #Dhananjay_Shinde #राज्यसेवा2024जागावाढ
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
2
275
208
2.2K
Shyam Dange รีทวีตแล้ว
Mission MSEB
Mission MSEB@MissionMse·
महाराष्ट्रातील भूमीपुत्राला न्याय द्या अधिवास बंधनकारक करा Mahadiscom AE साठी GATE च 10% Weightage रद्दकरा#NO_GATE_FOR_MAHADISCOM #Cancel_Gate_Weightage_For_AE #MH_Domecile_Compulsory #Increse_JE_AE_Vacancy @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @RRPSpeaks
Mission MSEB tweet mediaMission MSEB tweet media
15
235
134
1.5K