Sumit Dongale

685 posts

Sumit Dongale

Sumit Dongale

@DongaleSumit

Civil engineer

Katılım Nisan 2023
47 Takip Edilen5 Takipçiler
Sumit Dongale retweetledi
Sumit Jadhav
Sumit Jadhav@sumit_jadhav14·
विद्यार्थ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. तुमची सुद्धा एक मोठी परीक्षा येत्या काही महिन्यांत येऊ घातली आहे, त्या परीक्षेत तुम्हाला पास करायचे की नापास यावर विद्यार्थी नक्कीच विचार करतील. #पेपर_फुटी_विरोधी_कायदा_करा #ONLY_MPSC #जनाची_नाही_मनाची_तरी @Mpsc_Andolan @narendramodi (२)
MR
0
17
9
310
Sumit Dongale retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
#WCD जलसंधारण अधिकारी पदाचा चा पेपर शेवटी फुटलाच! परीक्षा #TCS_ION केंद्रवराच घ्यावी ही मागणी रास्त होती. शेवटी #printed_answer पुरवून पेपर फोडलाच. #Cancel_WCD_Exam @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BaliramDoley @SanjayDRathods @Dhananjay_AAP @Mpsc_Andolan
MR
55
636
389
4.2K
Sumit Dongale retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
सरकारने @TCS या कंपनीस ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे. TCS चे कर्मचारी तसेच सेंटर मालक यांच्यावर पेपरफुटीचे गुन्हे या अधीपण दाखल झाले आहेत. तलाठी भरती मधील खूप मोठा घोटाळा लवकरच उघडकीस येणार आहे त्यात पण tcs चे कर्मचारी सहभागी आहेत. आज WCD चा पेपर फुटला यात पण सेंटर मधील सर्व कर्मचारी आणि मालक सुद्धा सहभागी असणार आहेत. प्रत्येकाने जागा वाटून घेतल्या आहेत आणि असले सेंटर प्रत्येक जिल्ह्यात आहेत. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून ती MPSC मार्फत घ्यावी आणि tcs कंपनीस Blacklist करावे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @abpmajhatv @Awhadspeaks @VijayWadettiwar @SVW790 @KunalNitinRaut @LoksattaLive @GondaneDevesh @Dhananjay_AAP @ShivSenaUBT_ @supriya_sule @TV9Marathi
MR
93
1.3K
1.2K
20.3K
Sumit Dongale retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
जलसंधारण विभाग (WCD) परीक्षेत अमरावती केंद्रावर विभागाचा अधिकारीच कॉपी पुरवताना पकडला गेलाय. अजुन किती घोळ आणि घोटाळ्यांचे पुरावे सरकारला हवेत? तलाठी भरतीत इतका गदारोळ होऊनही सरकार भरती रेटत असताना सध्या सूरू असलेल्या परीक्षांतील जागाही लबाडांनी बळकावल्यात. कुंपण शेत खातंय..!
MR
31
846
817
14K
Sumit Dongale retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
सदोष परीक्षा केंद्रांवर २० व २१ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेली मृद व जलसंधारण विभागाच्या परीक्षा रद्द करून @TCS_iON चे केंद्र उपलब्ध झाल्यावर ताबडतोब घेण्यात याव्यात! @Mpsc_Andolan @degree_holders #Cancel_WCD_Exam #Postpond_WCD #WCD #WCD_Postpone #UPpoliceReExam #UPP_Paper_Leak
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC

twitter.com/i/broadcasts/1…

MR
16
378
270
2.1K
Sumit Dongale
Sumit Dongale@DongaleSumit·
@SanjayDRathods Wcd परीक्षा पेपर फुटी बद्दल काय निर्णय घेताय? की विद्यार्थी येणाऱ्या निवणुकीत योग्य निर्णय घेऊदेत? @SanjayDRathods @mieknathshinde @DrSEShinde @dev
MR
0
2
1
12
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
इयत्ता १२ वी च्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व परीक्षार्थींना उज्ज्वल यशाकरीता मनःपूर्वक शुभेच्छा!
Sanjay Rathod tweet media
MR
68
13
29
2.5K
Sumit Dongale retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मुंबई महानगरपालिकेत अभियंता पदभरतीची वारंवार मागणीकडे प्रशासन कानाडोळा करत आहे. बेरोजगारांच्या व्यथा समजून घ्यायचा सोडून त्यांना गुन्हा दाखल करण्याबाबत धमकावले जात आहे. अखेर कधी येणार जाहिरात? @mieknathshinde @mybmc @IqbalSinghChah2 @AshwiniBhide @shewale_rahul @RameshDsmukh
Engineers Association Official tweet media
MR
2
272
168
1.8K
Sumit Dongale retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
WCD परीक्षेचा पेपर फुटला.यामागे पूर्ण टीम कार्यरत असणार हे एक अधिकाऱ्याचे काम नाही त्याना प्रश्न कसे कळाले? उत्तरे कोणी शोधली? एकाच विद्यार्थ्याकडे हे सापडले..बाकीचे अजून किती असतील? असा प्रकार किती केंद्रांवर झाला? परीक्षा रद्द करुन पुन्हा घ्यावी @mieknathshinde @SanjayDRathods
MR
15
423
309
2.4K
Sumit Dongale retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
.@Dev_Fadnavis आपण बोलला होतात घोटाळे झालेले असेल तर पुरावे द्या भरती कॅन्सल करतो. लक्षात असेल तुमच्या तर हा घ्या पुरावा. लातूरचे अख्खे सेंटरच घोटाळे मध्ये सहभागी होते. सेंटर मालक पासून ते TCS च्या कर्मचारी पर्यंत सर्वांनी मिळून घोळ केले आहेत आणि गुन्हे ही दाखल झाले आहेत. आता अजून काय पुरावे पाहिजे आहेत तुम्हाला ते पण सांगा गृहमंत्री साहेब. आपण शब्द दिला होता आता त्या शब्दाला जागा आणि भरती रद्द करा. आहे का काही लक्षात आपल्या? @Devendra_Office @fadnavis_amruta @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @maharevenue @RVikhePatil @RRPSpeaks @Dhananjay_AAP @abpmajhatv @Awhadspeaks @LoksattaLive @NANA_PATOLE @PatilKailasB @TV9Marathi @SVW790 @VBAforIndia
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
66
999
1K
20.9K
Sumit Dongale retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
उमेदवारांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे खुलासे जलसंधारण विभागाकडून अपेक्षित आहेत. संबंधित अधिकाऱ्याला पेपर सुरू असताना प्रश्न कसे मिळाले? उत्तर कसे मिळाली? हॉलतिकीट वर प्रिंट कुठे घेतली? प्रश्नाचे Sr. no कसे कळाले? उत्तर द्या #WCD_SCAM @CMOMaharashtra @SanjayDRathods
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
49
736
493
3K
Sumit Dongale retweetledi
Narendra Gawande
Narendra Gawande@NarendraRGawan1·
#WCD जलसंधारण अधिकारी पदाचा चा पेपर शेवटी फुटलाच! परीक्षा #TCS_ION केंद्रवराच घ्यावी ही मागणी रास्त होती. शेवटी #printed_answer पुरवून पेपर फोडलाच. #Cancel_WCD_Exam @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BaliramDoley @SanjayDRathods @Dhananjay_AAP @Mpsc_Andolan @RRPSpeaks
MR
1
20
13
96
Sumit Dongale retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
विद्यार्थ्यांनी पूर्वकल्पना देऊन देखील खुद्द जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमरावती येथे WCD पदाचा पेपर फोडला आणि बाहेरून सर्व Option लिहून दिले.कृपया चौकशी करून पुन्हा नवीन पेपर घ्या अन्यथा आम्हाला मोठ्या प्रमाणत आंदोलन करावे लागेल. @mieknathshinde @Dev_Fadnavis
Baliram Doley - बळीराम डोळे tweet mediaBaliram Doley - बळीराम डोळे tweet media
MR
108
1.5K
1.1K
16K
Sumit Dongale retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
♦️नगरपरिषद भरती २०२३ जागा वाढ झालीच पाहिजे.. ♦️♦️ #नगरपरिषद_जागावाढ नगरपरिषद संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या नगर परिषद संवर्ग भरती 2023 मध्ये विविध ८ संवर्गासाठी जाहिरात जुलै २०२३ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. १००% पद भरतीची परवानगी असताना देखील माहिती अधिकारातील माहिती नुसार सरळसेवा भरती करीता रिक्त असणाऱ्या सर्व जागांचा समावेश या जाहिरातीत करण्यात आलेला नाही. शासनाने विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून, डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण रिक्त होणाऱ्या जागांचा समावेश या जाहिरातीत करावा.ही नम्र विनंती 🙏🙏 #नगरपरिषद_जागावाढ @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RVikhePatil @mieknathshinde @AUThackeray @PSamratSakal @deepakbhatuse @rajivkhandekar @BadeVilas @prachee_ps @zee24taasnews @abpmajhatv @TV9Marathi @TulsidasBhoite @saamTVnews @mataonline @girishkuber @PrasannJOSHI  @supriya_sule @kamleshsutar @jdipali @LokshahiMarathi @bbcnewsmarathi @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @AdvYashomatiINC @atullondhe @Awhadspeaks @RRPSpeaks @AjitPawarSpeaks @mieknathshinde
OFFICER'S CLUB tweet mediaOFFICER'S CLUB tweet mediaOFFICER'S CLUB tweet media
MR
1.3K
3.6K
2K
41.4K
Sumit Dongale retweetledi
Ajay
Ajay@samratajay00·
@OFFICER_CLUB11 @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis नगरपरिषद संवर्गातील अनेक पदे रिक्त असून जाहिरातीमध्ये सर्व रिक्त पदांचा समावेश केलेला नाही पाच वर्षातून एकदा येणाऱ्या या जाहिरातीत सर्व रिक्त पदांचा समावेश करावा #नगरपरिषद_जागावाढ
MR
0
61
30
380
Sumit Dongale retweetledi
Omkar Kulkarni
Omkar Kulkarni@Omkark496nsk·
@OFFICER_CLUB11 @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis 5 वर्षे प्रतीक्षा करूनही नगरपरिषद मध्ये येणाऱ्या जाहिरातीत पूर्ण पदे न भरणे ही बाब खेदजनक आहे 2022 च्या शासन निर्णयानुसार 100% रिक्त जागा भरण्याचे शासनाचे धोरण आहे. न्याय द्यावा मिळावा #नगरपरिषद_जागावाढ
MR
2
97
41
499
Sumit Dongale retweetledi
karan jogdand
karan jogdand@KARANJOGDANDVIP·
@OFFICER_CLUB11 @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis मा. मुख्यमंत्री महोदय.......आपल्या डिपार्टमेंट अंतर्गत येणारी नगरपरिषद भरती ही 2018 नंतर तब्बल 5 वर्षांनी आली आहे. आणि त्यात सुद्धा जवळपास 40-50% पदे ही रिक्त ठेवण्यात आलेली आहेत....मागच्या महिन्यात आलेल्या नगरपरिषद च्या जाहिराती मधे रिक्त पदे add करून नंतरच फायनल निकाल लावावा.
MR
8
353
153
5.1K
Sumit Dongale retweetledi
Mahesh Chobe
Mahesh Chobe@mahesh_chobe·
@OFFICER_CLUB11 @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis पाच वर्षातून एकदा होणाऱ्या नगरपरिषद परीक्षेच्या जागा वाढायलाच हव्यात. स्वतः मुख्यमंत्री यांच्याकडे हे खाते आहे, ते नक्कीच परीक्षार्थीना न्याय देतील. 🙏 #नगरपरिषद जागावाढ 2023...
MR
4
90
32
648
Sumit Dongale retweetledi
Aakrosh Patil
Aakrosh Patil@patil_aakrosh·
@OFFICER_CLUB11 @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis नगरपरिषद संवर्गातील अनेक पदे रिक्त असून जाहिरातीमध्ये सर्व रिक्त पदांचा समावेश केलेला नाही पाच वर्षातून एकदा येणाऱ्या या जाहिरातीत सर्व रिक्त पदांचा समावेश करावा #नगरपरिषद_जागावाढ
MR
0
169
71
1.1K