
@drgilada @mybmc @AshwiniBhide We have conveyed your complaint to the concerned department.
Jukkumar
4K posts

@JKasbale
#patientright #hepc #cancer

@drgilada @mybmc @AshwiniBhide We have conveyed your complaint to the concerned department.






Ending TB requires power, funding & action in countries. #WorldTBDay 2026 is a call to shift leadership to #communities and deliver real change now. @GFadvocates has developed a TB Advocates Toolkit for GC8 to engage with CCMs in country dialogues. globalfundadvocatesnetwork.org/wtbdtoolkit202… @yoli84

भाषेचे राजकारण महाराष्ट्राने करू नये. बाकी देशाने त्यांच्या त्यांच्या भाषा मात्र जपाव्यात. कर्नाटकात भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या कन्नड मध्ये बोला सांगणार, तामिळनाडू ला भाजप नेता अण्णामलई हिंदी नको सांगणार आणि दिल्लीत भाजपची नगरसेविका हिंदी ची सक्ती करणार. फक्त महाराष्ट्राने काही केले हे सगळे भाषेचे राजकारण करतात म्हणून बोंब मारणार! चार महिन्याची मुदत देण्याचा प्रतापी कारभार विचित्र आहे , ही निव्वळ स्टंटबाजी सुरू आहे ! #marathi

MNS vs Mahayuti | राज्य सरकारविरोधात मनसे आक्रमक मराठी सक्ती मागे घेतल्याने मनसे आक्रमक, मनसे मुंबईत करणार बॅनरबाजी #MNS #MarathiLanguage #MaharashtraPolitics #RajThackeray #marathinews #Jaimaharashtranews

मुंबईत KEM रुग्णालयाचं नाव बदलण्यावरून वाद, ठाकरे गटाचं भाजपला आव्हान, तुमची प्रतिक्रिया? #mumbai #KEM #Shivsena







महाराष्ट्र राज्याचा एक मंत्री मंगलप्रभात लोढा ह्यांनी महाराष्ट्रासाठी काम करणे अपेक्षित असताना ते फक्त त्यांच्या "जैन" समाजासाठी काम करतात , त्यांची हिंमत कशी होते :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांचा घणाघात. #maharashtra #mns #मनसे