Kulkarni Mayuri

443 posts

Kulkarni Mayuri

Kulkarni Mayuri

@KulkarniMayuri3

kulkarni mayuri

Katılım Temmuz 2018
4 Takip Edilen27 Takipçiler
Kulkarni Mayuri retweetledi
Sachin Dange
Sachin Dange@SachinD32546866·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #दादांचा_वादा मूळ गावापासून कुटुंब घेवून 800 किमी. अंतरावर शिक्षकाची नौकरी करतांना फक्त 6000 रूपया मध्ये कसे जगायचे, आतातरी मानधन वाढ करा. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RealBacchuKadu @VarshaEGaikwad
MR
0
49
48
0
Kulkarni Mayuri retweetledi
Sachin Nikumbh
Sachin Nikumbh@SachinNikumbh12·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ खूप गरजेचे आहे कारण एक एक दिवस कठीण जातोय... कुटूंबाची जबाबदारी तर झटकता येत नाही पण दुसरा पर्याय काय? चिंता दिवसेंदिवस वाढतेय... शिक्षणसेवकाचा वाली कोण? #शिक्षणसेवक_रद्द @PawarSpeaks @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @CMOMaharashtra
MR
0
51
49
0
Kulkarni Mayuri retweetledi
Sachin Nikumbh
Sachin Nikumbh@SachinNikumbh12·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ मुद्दा कडू साहेबांनी अधिवेशनात मांडला त्याबद्दल धन्यवाद पण इतर राजकारण्यांसारखं फक्त आश्वासन देऊन आम्हाला लटकावून ठेवू नका त्यावर ठोस पावले उचलून लवकरात लवकर न्याय द्याल ही अपेक्षा... @RealBacchuKadu @VarshaEGaikwad @CMOMaharashtra @PawarSpeaks
MR
1
49
42
0
Kulkarni Mayuri retweetledi
शेतकरी पुत्र 🌾
@RealBacchuKadu शिक्षण सेवक खरोखर अतिशय बिकट परस्थिती मध्ये आपलं घर चालवत आहे. मुंबई सारख्या ठिकाणी ६००० रू घर भाड्याने मिळत नाही अश्या परस्थिती मध्ये आम्ही कुटुंबाचा गाडा कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन ओढतो आहे! भाऊ.. मानधन वाढ शक्य तितक्या लवकर व्हावी व यासाठी आपण जातीने पुढाकार घ्यावा ही अपेक्षा
MR
0
37
49
0
Kulkarni Mayuri retweetledi
रवी फुंदे सर
@RealBacchuKadu Replying to @RealBacchuKadu साहेब सर्व शिक्षणसेवक आपले आभारी आहोत पण प्रत्यक्षात लाभ हा लवकर द्यावा कारण आम्ही खुप आर्थिक संकटात आहोत आता फक्त आपणच या जाचक कायद्यावर प्रहार करून न्याय द्याल हि अपेक्षा
MR
1
45
52
0
Kulkarni Mayuri retweetledi
Rupesh Bhoyar Patil
Rupesh Bhoyar Patil@RupeshBhoyar21·
@RealBacchuKadu भाऊ आता फक्त हे अमलात लवकर आणून आम्हाला यातून मुक्त करा
MR
0
38
53
0
Kulkarni Mayuri retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
आज हिवाळी अधिवेशनात धनगर समाज, ऊसतोड कामगारा, खाजगी शाळा, शाळा अनुदान, शिक्षण सेवक इत्यादि प्रशांवर विधान परिषद सभागृहात उत्तर... youtube.com/watch?v=YAHkCP…
YouTube video
YouTube
MR
153
152
1.1K
0
Kulkarni Mayuri retweetledi
TUSHAR KHARE 🇮🇳
TUSHAR KHARE 🇮🇳@TUSHARKHARE14·
महागाईच्या काळात केवळ ६००० रुपये देऊन शिक्षकांची चालवलेली थट्टा थांबवा.राज्यकर्त्यांनी त्यांच्या जागी स्वतःची मुलं ठेवून बघा. तुमच्या स्वतःच्या मुलाचा तासाभराचा पॉकेटमनी ६००० रुपये असेल.तिथे हे युवक युवती ६००० रुपयात महिना काढणार कसा? सरकारच डोकं ठिकाणावर आहे का? #शिक्षणसेवक_रद्द
MR
105
309
562
0
Kulkarni Mayuri retweetledi
Archana Dhamal
Archana Dhamal@ArchanaDhamal·
@supriya_sule आपण दिलेला शब्द खरा केलात. ९वी ते १२वी खाजगीसंस्थांना पात्र उच्चगुणवत्ता धारकांची सुधारित यादी लागली, रयत शिक्षणसंस्थेत कागदपत्रे तपासणी झाली.आता प्रतिक्षा आहे नियुक्तीची.परीक्षा देऊन आज २वर्षे होऊन गेली. कागदपत्रे पूर्ण आहेत जे त्यांना तात्काळ नियुक्ती ही विनंती
MR
1
11
16
0
Kulkarni Mayuri retweetledi
Swapnil Shinde
Swapnil Shinde@shindeswapnilc·
@bb_thorat साहेब प्रथमतः आपले महसूल, ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मस्त्य व्यवसाय मंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन #शिक्षक_भरती_सुरळीत_व_वेगाने_करण्याबाबत_आपण_आपले_योगदान_देताल व भावी शिक्षकांना न्याय मिळवून देताल हीच अपेक्षा
Swapnil Shinde tweet media
MR
0
17
20
0
Kulkarni Mayuri retweetledi
Sarita Bhoge
Sarita Bhoge@SaritaBhoge·
#शिक्षकआमदार_काळेची_अपवित्र_मागणी @vvkmlc जरा लाज वाटू द्या पवित्र पोर्टल बंद करायची मागणी करताना. गरिबांनी शिक्षक होऊ नये का? नोकरीसाठी तुम्हाला देण्यासाठी लाखो रुपये कुठून आणायचे आम्ही? होऊ घ्या ना पवित्र पोर्टलद्वारे भरती. @Dev_Fadnavis @uddhavthackeray @Jayant_R_Patil
MR
1
40
40
0
Kulkarni Mayuri retweetledi
Satyawan Khotlekar
Satyawan Khotlekar@SKhotlekar·
#शिक्षकआमदार_काळेची_अपवित्र_मागणी @Dev_Fadnavis @ShelarAshish @Jayant_R_Patil @OfficeofUT @TV9Marathi 'पवित्र पोर्टल' च्या माध्यमातून शिक्षक भरती पारदर्शकपणे सुरू आहे आणि ती अशीच अविरतपणे सुरू राहावी.जे कोणी पोर्टल बंद करण्याची काळी मागणी करत असतील,त्यांचा जाहीर निषेध!!!
MR
1
31
29
0
Kulkarni Mayuri retweetledi
Swapnil Shinde
Swapnil Shinde@shindeswapnilc·
#शिक्षकआमदार_काळेची_अपवित्र_मागणी पवित्र पोर्टल बंद करून गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना भीक मागायला लावणार का? गरिबावर अन्याय होऊ देऊ नका. पवित्र पोर्टल बंद करू नका. @PawarSpeaks @uddhavthackeray @Jayant_R_Patil @supriya_sule @ShivSena @abpmajhatv @zee24taasnews @vvkmlc
MR
0
33
29
0