

Arjun Kumar
219 posts










या आरोपीचे आणि सरकार मधील बऱ्याच मंत्री लोकांचे चांगले संबंध आहेत. या सर्व गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे. याने अजून कोण कोणते पेपर फोडले होते का? पेपर फोडणे हा यांचा व्यवसाय आहे त्यामुळे ते एक पेपर फोडून शांत बसणाऱ्या मधील नाहीयेत. हे रॅकेट खूप मोठं आहे यात कोणीही सहभागी असू शकते. त्यामुळे या सर्व प्रकरणाची तपासणी न्यायालयीन SIT मार्फतच झाली पाहिजे. तरच मुख्य आरोपी पर्यंत आपण पोहचू आणि यांनी कोणकोणते पेपर फोडले हे बाहेर येईल. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AmtCityPolice @Dhananjay_AAP @LoksattaLive @GondaneDevesh @maharevenue @RRPSpeaks @abpmajhatv @KunalNitinRaut @NANA_PATOLE @PatilKailasB @ShivSenaUBT_ @SVW790 @TV9Marathi @VBAforIndia




ह्या सरकारला पुरावे तरी किती पाहिजे आहेत? की विद्यार्थ्यांचा बळी पाहिजे आहे?? रोज उठून पेपर मध्ये बातमी आहे इकडे एवढे आरोपी पकडले तिकडे एवढे कॉपी रॅकेट पकडले... स्वतः विद्यार्थ्यांनी exam center वर सगळ पकडलं आहे.... विद्यार्थ्यांचा जीव जायची वाट पाहतंय का सरकार? @CMOMaharashtra

















