Prashant Deshbhratar
670 posts

Prashant Deshbhratar
@PrashantDeshbh4
Hurting someone can be easy as throwing a stone in the sea, but do you have any idea how deep that stone can go ?
Katılım Temmuz 2020
301 Takip Edilen24 Takipçiler

@PMOIndia #naturevideo
#skybridge
#mountains
#clouds_of_our_world
cinematic viralreels naturelovers explore beautifuldestinations wanderlust reels fyp travelgram fog bridge earthpix heavenonearth viralvideo
instagram.com/reel/DYnBlGbvs…
English

Ghugus AQI 150 today. Heavy factory smoke at night.
Need immediate inspection and strict action.
@Pankajamunde @CMOMaharashtra @mpcb_official
@PSDhanorkar
@collectorchanda
#Ghugus #Chandrapur #AirPollution #CleanAir

English

ह्याने काय केलं स्वातंत्र्यासाठी
आंबेडकर जयंतीनिमित्त शेअर मार्केटला सुट्टी आहे.
कालपासून आंबेडकरांच्या सन्मानाप्रित्यर्थ शेअरमार्केटच्या (NSE) ईमारतीवर निळी रोषणाई केलीय.
यावर काही लोकांच्या अतीतीव्र प्रतिक्रीया वाचल्या.
त्यातली एका बहुजन दादाची प्रतिक्रीया होती, ‘याने काय केलंय स्वातंत्र्यासाठी’
भारतरत्न आंबेडकरांचा एकेरी उल्लेख तर होताच पण तिरस्कार अगदी काठोकाठ भरला होता त्या प्रतिक्रीयेत.
शाळेत इतिहास हा विषय होता.
त्यात नेमकं काय शिकवलं गेलं हे आता लोकांना आठवत नाही.
स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास १८५७ च्या उठावापासून सुरू होतो आणि कॅांग्रेसची स्थापना , लाल बाल पाल, जालियॅांवाला बाग, चलेजाव चळवळ अध्येमध्ये भगतसिंग, राजगुरू , सुखदेव आणि मग केवळ गांधीजी.
जणू गांधीजी इंग्रजांसमोर आंदोलन करत बसले आणि शेवटी वैतागून १५ ॲागस्ट १९४७ ला इंग्रज वैतागून लालकिल्ल्यावर देशाच्या चाव्या नेहरूजींच्या हातात देऊन आपला झेंडा आणि गाशा गुंडाळून निघून गेले.
स्वातंत्र्याच्या या भागावर विश्वास नसणारे लोक चाफेकर बंधूंपासून सुरूवात करून सावरकर, जहालवादी पंत, नेताजी बोस आणि अशा अनेकांनी इंग्रजांवर हल्ले केले म्हणून वैतागून निघून गेले आणि मग शेवटी देश मात्र कॅांग्रेसने गांधीजींच्या मदतीने ढापला असा युक्तिवाद करतात.
वरच्या दोन परिच्छेदातील प्रत्येक क्रांतिकारकांचा आणि स्वातंत्र्य सेनानींचा मला अभिमान आहेच.
पण घरात सून आल्यावर सासू तिजोरीच्या चाव्या काढून देते आणि वानप्रस्थाश्रम स्विकारते इतकी सोपी ही गोष्ट नव्हती.
युद्ध झालं , एका देशाने जिंकलं, दुसरा देश ताब्यात घेतला आणि आता दुसऱ्या लोकांचे शासन सुरू झाले अशी ही राजेशाही सत्तापालटाची गोष्टही नव्हती.
पूर्वी राजेशाही आणि असंख्य लहानमोठी राज्ये असलेला हा देश इंग्रजांच्या ताब्यातून जाऊन स्वातंत्र्य मिळाल्यावर पुढे काय करणार होता?
त्याची करंसी काय असणार होती? त्याची शासनव्यवस्था काय असणार होती याबाबत जर वेळीच विचार झाला नसता तर स्वातंत्र्यानंतर आपण एखाद्या जागतिक महासत्तेचा आर्थिक गुलाम देश बनलो असतो.
किंवा हा देश एक बजबजपुरी झाला असता.
पुन्हा क्षत्रिय किंवा मुस्लिम राजा बादशहांच्या तावडीत गेला असता.
देशाला तर स्वातंत्र्य मिळालं असतं पण देशवासी मात्र स्वतंत्र झाले नसते.
कोणीतरी इंग्रजीत खरेच म्हणून ठेवलंय,
‘Rest of the freedom fighters wanted just freedom, Dr Ambedkar wanted freedom which was Just’
देशातल्या प्रत्येक व्यक्तीला मग ती स्त्री असो की पुरूष आणि दलित असो की सवर्ण, पूर्णपणे आणि सुयोग्यपणे स्वातंत्र्य उपभोगता यावे यासाठी ज्यांनी प्रयत्न केले , ते होते डॅां. आंबेडकर.
भारतीय स्वातंत्र्याबद्दलचे त्यांचे विचार आणि त्यांनी केलेले प्रयत्न याबद्दल हळुहळू सविस्तर लिहिणारच आहे.
पण त्यापूर्वी इंग्रजांमुळे डबघाईला आलेली भारतीय अर्थव्यवस्था मार्गी लावण्यासाठी त्यांनी जे कार्य केलेय त्याबद्दल मला लिहायचे आहे.
लिहू का मला समजलंय तितकं आंबेडकरांच्या ‘प्रॅाब्लेम ॲाफ रूपी’ या चिंतनाबद्दल?
कदाचित ते वाचून ‘याने काय केलं स्वातंत्र्यासाठी’ असा प्रश्न सर्वसामान्य भारतीयांच्या मनात येणार नाही.
- swati swati (FB)

MR

"It eventually gets better" - is absolutely true! Underwent three surgeries in the last three months, with the last one as early as four days ago.
From crying in the ER at multiple nights to finally figuring out what was wrong, and getting everything done- it was hard! Went under all kinds of anaesthesia, had symptoms I never knew they exist, and absolutely surpassed my pain bearing capacity! Fought against all odds alongside the hate, troll and abuse online and came back stronger.
Finally healthy and thriving; recovering from the last surgery but all is well that ends well I guess! Thank you to everyone who was there and forever grateful to every person who checked up on me in these times!




English
Prashant Deshbhratar retweetledi

Subject: Request for Immediate Recruitment to All Vacant Posts in the Soil and Water Conservation Department as per the Announcement of 3,000 Posts by Hon. Minister Sanjay Rathod on 26th December 2024
Respected Sir,
We express our sincere gratitude for the recent recruitment of 670 Water Conservation Officer posts conducted by the Soil and Water Conservation Department. However, it has come to our attention that despite this recruitment, thousands of posts still remain vacant within the department.
After assuming charge, Hon. Minister @SanjayDRathods convened a meeting on 26th December 2024, where details of all existing vacancies and upcoming recruitment needs were reviewed. It was reported through various news sources that as part of a 100-day action plan, the department is proposing to recruit 3,000 new posts, as per the Minister’s announcement.
In this regard, we earnestly request that immediate steps be taken to accelerate the recruitment process, and a detailed, time-bound schedule and official advertisement be published at the earliest.
Post the COVID-19 pandemic, unemployment among youth in Maharashtra has significantly increased, leading to a state of despair among candidates preparing for competitive examinations. On behalf of all aspiring engineers across the state, we humbly request that recruitment to all vacant posts in your department be announced promptly, providing relief to the unemployed and fulfilling their aspirations of serving in the public sector.
Yours faithfully,
Unemployed Engineers of Maharashtra
@degree_holders @Mpsc_Andolan
English

Engineers Association Official@degree_holders
जलसंधारण विभागात जोपर्यंत रिक्त पदे भरली जात नाहीत तोपर्यंत कोणतीच कामे होणारं नाहीत, त्यामुळे माननीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेबांनी घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर ३००० पदभरती प्रकिया कऱण्यात यावी ही नम्र विनंती. @naikindranil @CMOMaharashtra #WCD_3000
QAM
Prashant Deshbhratar retweetledi

माननीय जलसंपदा मंत्री@RVikhePatil यांना भेटून सहकारी विद्यार्थ्यांनी #WRD_JE #WRD_RR बाबत निवेदन दिले,लवकरच साहेब एक वर्षापासून रखडलेली भरती संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन पुढील एक महिन्यात सर्व प्रक्रिया मार्गी लावतील अशी आशा करूयात, वेळ दिल्याबद्दल साहेबांचे आभार #WRD_JE

MR

5 वर्षांपासून जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता पदाची भरती नाही हजारो पद रिकामे असून सुद्धा भरती नाही.लवकरात लवकर पदभरती करण्यत यावी @CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks @mieknathshinde @girishdmahajan
Engineers Association Official@degree_holders
हजारो पदांचा अनुशेष असूनसुद्धा जलसंपदा विभाग पदभरतीची कार्यवाही करताना दिसत नाही. सेवाप्रवेश नियम अद्याप प्रसिद्ध न झाल्याने जलसंपदा व पाणीपुरवठा ह्या दोन्ही विभागांची पदभरती प्रलंबित आहे. पदभरती तात्काळ जाहिर करावी. #WRD_JE #WRD_Recruitment
MR
Prashant Deshbhratar retweetledi

हजारो पदांचा अनुशेष असूनसुद्धा जलसंपदा विभाग पदभरतीची कार्यवाही करताना दिसत नाही. सेवाप्रवेश नियम अद्याप प्रसिद्ध न झाल्याने जलसंपदा व पाणीपुरवठा ह्या दोन्ही विभागांची पदभरती प्रलंबित आहे. पदभरती तात्काळ जाहिर करावी.
#WRD_JE
#WRD_Recruitment

MR

@degree_holders परीक्षा द्यायला दीड वर्ष.. कुठे लागते का
MR
Prashant Deshbhratar retweetledi

@degree_holders @Deepakk75058621 @girishdmahajan @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @girishdmahajan @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks अजून किती दिवस वाट पाहायची 5 वर्षे झाले जाळसंपादन विभागात भरती नाही विध्यार्थी वाट पाहत आहे
MR

फक्तं विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळात
तब्बल 5817 पदांचा अनुशेष बाकी आहे पुर्ण महाराष्ट्रात जलसंपदा विभागात हजारों पदे रिक्त आहेत, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) रिक्त पदांची संख्या देखील मोठ्या प्रमाणत आहे.कृपया लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी.
#WRD_JE

MR

@degree_holders @PMCPune @mieknathshinde @CMOMaharashtra नाही तर आम्हाला रस्तावर उतरल्या शिवाय पर्यंत नाही
MR

@degree_holders @PMCPune @mieknathshinde @CMOMaharashtra कनिष्ठ अभियंता पदासाठी फॉर्म भरला आहे, पण दीड वर्ष झाले तरी परीक्षेची तारीख जाहीर नाही.@PMCPUNE तुम्ही आमच्या भविष्याशी खेळत आहात का? इतका विलंब का? आम्ही विद्यार्थी आहोत, आमचं करिअर थांबलं आहे, आणि तुम्हाला त्याची पर्वा नाही का? कृपया लवकरात लवकर परीक्षा घ्या, नाहीतर आम्हाला
MR

पुणे महापालिका परीक्षा लवकरात लवकर घ्यावी.
फॉर्म भरून आता एक वर्ष झालं आहे.
@PMCPune @mieknathshinde @CMOMaharashtra

MR

@ShabrinZeenat @degree_holders एक वर्ष दीड वर्ष निघून गेलं अजून exam नाही..
काय मजाक सुरु आहे #PMC_पुणे_Nmc
अजून पंचांवार्षिक योजना रबवा म्हणजे आम्ही विध्यार्थी कोमात
MR

The delay in conducting the Pune Municipal Corporation exam is unacceptable! It’s been a year since the application process, yet there is no progress. Is this the efficiency of the administration? The future of thousands of candidates is at stake. The government must act immediately!
@PMCPune @mieknathshinde @CMOMaharashtra

English
Prashant Deshbhratar retweetledi
Prashant Deshbhratar retweetledi

🔶मा. @PMCPune आयुक्त/प्रशासक
👉 महोदय,आपणास
पुणे महानगरपालिका पदभरती जाहिरात क्र. ०१/१५७९,
दि. ०९/०१/२०२४.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-क
चा विसर पडलाय काय ?????
👉 तब्बल 14 महिने उलटून गेले,
अद्याप परीक्षेची तारीख जाहीर केली नाही. याचा अर्थ काय काढायचा ?
उमेदवारांच्या सहनशक्तीचा अंत बघू नका.
आज ह्या विषयावर पहिल्यांदाच बोलतोय म्हणून सर्व् परीक्षार्थ्यांतफे नम्र विनंती करतोय,तात्काळ कार्यवाही करावी.
👉अन्यथा पुणे मनपा ला घेराव घालून तीव्रआंदोलन छेडण्यात येईल याची गंभीरतेने नोंद घ्यावी.
धन्यवाद
@mieknathshinde
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@NANA_PATOLE
@ssaunik
@INCHarshsapkal
@atullondhe
@arvindshinde7
MR

