Rahul

853 posts

Rahul banner
Rahul

Rahul

@RahulMNS10

मी हिंदवी रक्षक, दक्ष नागरिक, माहितीचा अधिकार , भ्रष्टाचार, अन्यायाविरुद्ध आवाज उठणार.

Katılım Nisan 2022
630 Takip Edilen156 Takipçiler
Rahul
Rahul@RahulMNS10·
उमेश नगर डोंबिवली वेस्ट भागात लाइट गेल्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. यावर लवकरात लवकर उपाय योजना करा @MAHAVITARAN @SEKalyan2 @Sekalyan1 @MSEDCL_Waifale @AmhiDombivlikar
MR
2
0
1
83
Rahul
Rahul@RahulMNS10·
@mumbaitak महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश झालाय
MR
0
0
1
198
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
बातमीची लिंक : mumbaitak.in/city-news/stor… विरार पूर्वेतील शिरगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील अवैध खाणींविरोधात कायदेशीर लढा देणाऱ्या आत्माराम पाटील या आरटीआय (RTI) कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या खाणीविरोधात त्यांनी तक्रार केली होती, त्याच खाणीमध्ये त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला.
Mumbai Tak tweet media
MR
63
418
929
42K
Rahul retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
‘ ग्रीन कव्हर ’ धोक्यात, पुणेकरांचा संताप... महायुती विकासाच्या नावाखाली विनाश करतेय !
MR
5
62
155
2.1K
Rahul retweetledi
Manojpremgiri1980@gmail.com
[email protected]@manojpremgiri·
@ThaneCityPolice @DGPMaharashtra @purveshsarnaik @PratapSarnaik @VoiceOfDombivli डोंबिवली वाहतूक शाखेच्या विशेष कृपादृष्टीमुळे नागरिकांनी वारंवार तक्रार करून सुद्धा प्रवेश बंदीच्या वेळेस जड -अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे कृपया शक्य असल्यास वरिष्ठांनी तरी याची नोंद घेण्याची कृपा करावी, मुरबाड सारखी एखादी भयंकर दुर्घटना घडल्यानंतर डोंबिवली वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी जागी होतील का?
MR
1
1
1
70
Rahul
Rahul@RahulMNS10·
उदा. 1)वडिलांच्या मृत्यूनंतर आईच्या,मुलाच्या नावावर टॅक्स होत नाही 2)एखाद्याने जुन्या चाळीत रूम घेतला तर टॅक्स नवीन मालकाच्या नावे होत नाही. अशा अनेक प्रश्नांच कोड़ सुटत नाही त्यामुळे आपणच हे प्रश्न सोडवावे ही विनंती @cbawankule @Dipesh99Mhatre @RaviDadaChavan @RajeshMore45282
MR
0
0
0
5
Rahul
Rahul@RahulMNS10·
डोंबिवली पश्चिम येथील चाळीतील रूमचे टॅक्स पावती हस्तांतरित होत नसल्याने अनेकांनी टॅक्स भरला नाही. त्यामुळे @Dipesh99Mhatre आपण हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा ही विनंती.
MR
1
0
0
10
Manojpremgiri1980@gmail.com
[email protected]@manojpremgiri·
@KDMCOfficial @ThaneCityPolice @AmhiDombivlikar @KdmcUpdates @Rahiwasi463375 @DGPMaharashtra @CMOMaharashtra @DrSEShinde कल्याण डोंबिवली महानगरपालिका१० ई /प्रभाग क्षेत्र मधील अतिक्रमण विभागातील पथक प्रमुख श्री .सुरेश कामराज यांना पेंढारकर कॉलेज येथे एका सँडविच च्या गाडीवर कारवाई करण्यास गेले असता कदम यांनी मारहाण केली, माननीय आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांना हात जोडून विनंती आहे कृपया अश्या गुंड प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांवर कठोर अशी कारवाई करण्याची कृपा करावी, @aamchidombivali @DombivaliNews
MR
2
0
0
73
Rahul retweetledi
Ambadas Danve
Ambadas Danve@iambadasdanve·
हे सरकार चालवत आहेत की 'फरार गँग'चे पालकत्व घेत आहेत? ​एकीकडे मुख्यमंत्र्यांची 'रेकॉर्डेड' कॅसेट वाजत असते: १. कडक कारवाई करू! २. सखोल चौकशी करू! ३. कोणालाही सोडणार नाही! ४. कठोर शासन करू! ​पण प्रत्यक्ष जमिनीवरचे वास्तव काय? १. ​नाशिक लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपी निदा फरार! २. ​भोंदू अशोक खरातची बायको फरार! ३. ​याच खरातचा 'लाडका' सुपुत्र पसार! ४. ​संतोष देशमुख प्रकरणातील कृष्णा आंधळे अजूनही फरार! ५. ​महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट! ​सवाल हा आहे की, आरोपी स्वतःहून गायब झालेत की त्यांना सरकारी 'सेफ पॅसेज' देऊन गायब केले गेले आहे? खटल्यांमध्ये जाणीवपूर्वक 'लूज एंड्स' ठेवून गुन्हेगारांना मोकळे रान करून दिले जात आहे का? @Dev_Fadnavis जी! #Maharashtra #Crimecapital #BJPfails
MR
24
169
762
15.5K
Rahul retweetledi
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
सोशल मीडियावरील जवळपास प्रत्येक रीलमध्ये तुम्ही या मुलाचे हसणे पाहिले असेल. त्याच्या हसण्याशिवाय रील पूर्णच होत नाही असे वाटते. या मुलाचे नाव अरुण आहे. अत्यंत गरीब आणि कुटुंबातून आलेला अरुण शिक्षण सोडून ट्रकमध्ये क्लिनर म्हणून काम करत होता. तो तेलंगणाचा रहिवासी आहे. त्याच्या ट्रकचा ड्रायव्हर नेहरू अण्णांनी एकदा काही विनोद सांगितले, त्यावर अरुण मनापासून हसू लागला. ते हसू अण्णांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतले. व्हिडिओ अपलोड करताच तो लगेच व्हायरल झाला आणि अरुणला ओळख मिळाली. आता लोकांच्या मदतीने अरुण पुन्हा शाळेत जाऊ लागला आहे आणि पुढे पदवीधर होण्याचे त्याचे स्वप्न आहे. #Power_of_Social_Media.
Shekhar tweet media
MR
4
66
682
34.5K
Rahul retweetledi
Ambadas Danve
Ambadas Danve@iambadasdanve·
अजितदादा... सुमारे चार दशकांच्या कठोर मेहनतीने उभे राहिलेले नेतृत्व एका क्षणात आपल्यातून गेले. शब्दाला जागणारे, प्रशासनावर उत्तम पकड असलेले आणि तळागाळातील लोकांशी घट्ट जोडले गेलेले एक उत्तुंग नेतृत्व आज अजितदादांच्या रूपाने महाराष्ट्राने गमावले आहे. ही हानी पवार कुटुंबियांसह संपूर्ण महाराष्ट्राची आहे. या दुःखद क्षणात आम्ही सर्वजण पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. #AjitPawar #अजितपवार #Planecrash #Baramati #LossofMaharashtra
Ambadas Danve tweet media
MR
7
145
2K
36.7K
Rahul
Rahul@RahulMNS10·
Raju Tekale@raju_tekale

माननीय @MumbaiPolice @ThaneCityPolice"डोंबिवलीत अनाचार! पैसे मित्राने घेतले असून मी फक्त गॅरेंटर होतो. मुद्दलाच्या दुप्पट व्याज भरूनही सागर पाटीलचा माणूस (९६५३२७६००३) मला 'घरून उचलून नेण्याची' धमकी देत आहे. माझ्याकडून जबरदस्तीने कोरे चेक आणि स्टॅम्प पेपर लिहून घेतले आहेत. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देऊनही काहीच सहकार्य मिळत नाहीये. मला किंवा कुटुंबाला काहीही झाले तर त्याला सागर पाटील आणि स्थानिक पोलीस जबाबदार असतील. @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @AtulZende1 @SonuSood @grok मदत मिळावी. सावकारीवर आळा घालावा.

QAM
1
1
1
70
Raju Tekale
Raju Tekale@raju_tekale·
@CPMumbaiPolice @ThaneCityPolice"डोंबिवली: ७०,०००/- मुद्दलावर २ वर्षात १,३४,४००/- व्याज भरूनही सागर पाटील यांचा माणूस (मो. ९६५३२७६००३) मला 'घरून उचलून नेण्याची' धमकी देत आहे. पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई होत नाही. यापुढे मला किंवा माझ्या कुटुंबाला काहीही झाले, तर त्यास सागर पाटील आणि स्थानिक पोलीस जबाबदार असतील. पोलीस स्टेशन मधून आता पर्यंत काहीच सहकार केले नाही. @ThaneCityPolice @DGPMaharashtra @Dev_Fadnavis @MahaCyber1 #IllegalMoneyLending #Justice #Dombivli #SafetyThreat"
Raju Tekale@raju_tekale

माननीय @ThaneCityPolice @DGPMaharashtra @CPMumbaiPolice "डोंबिवलीत बेकायदेशीर सावकारी! मित्र किरण वटाणे याने घेतलेल्या ₹७०,००० मुद्दलावर मी जामीनदार होतो. गेल्या २ वर्षात दरमहा ८% प्रमाणे ₹१,३४,४०० व्याज मित्र किरण वटाणे यांनी भरले आहे. तरीही सागर पाटील यांचा माणूस (मो. ९६५३२७६००३) मला 'घरून उचलून नेण्याची' धमकी देत आहे. कोऱ्या चेकचा आणि कोरा स्टॅम्प पेपर गैरवापर रोखण्यासाठी कारवाई व्हावी. सोबत त्याचा ऑडिओ आणि फोटो शेअर केला आहे. @ABPNews @LokshahiMarathi @lokmat @SonuSood @ThaneCityPolice @Prksh_Ambedkar @DGPMaharashtra @MumbaiPolice

MR
2
1
0
270
Rahul retweetledi
ANIL GALGALI
ANIL GALGALI@ANILGALGALIRTI·
At 9:57 AM, on the Thane–CST local train, an illegal gambling den is operating inside the railway coach, on the Mumbai CST side first class compartment. “Immediate surveillance and strict action are urgently required to stop the gambling operating in the first-class compartment of the Thane–CST local train.” @RailwaySeva @RailMinIndia @AshwiniVaishnaw @Central_Railway @GM_CRly @RPF_INDIA @RPFCR @RPFCRBB @manthankmehta @rajtoday @Mumbaikhabar9 @grpmumbai
ANIL GALGALI tweet media
English
126
123
590
116.7K
Rahul retweetledi
RajTfanclub
RajTfanclub@rajbhakt16·
कधीकाळी महापौर राहिलेला माणूस आज "अपक्ष" लढतोय. दगाबाज लोकांना नियती दगाच देते. मनसे ने सत्ताकाळात अशोक मुर्तडक ह्यांना महापौर केले मात्र कठीण काळात ह्यांनी पक्षाची साथ सोडली नंतर शिवसेना (ठाकरे), भाजप, शिंदे गट असा प्रवास करत आता "अपक्ष" उभे राहिले ! गद्दाराना धडा मिळतोच!
RajTfanclub tweet media
MR
4
41
284
10.4K
Rahul retweetledi
पराग गायकर
पराग गायकर@paraggaikar·
उठा बसायची अक्कल नाही.पाय वर ठेऊन बसलाय.ट्रेन काय या भैयाच्या बापाची आहे. काय पेटवतोय सनासन..ते पण 1 जानेवारी सकाळी सकाळी 😂😂 एकवेळा राज साहेबांचं राज्य येऊदे ..सगळ कसं सुतासारखं होऊन जाईल.. असो..भावाला माझा जय मनसे 💪
MR
13
87
614
13.6K
Rahul retweetledi
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
सत्ताधाऱ्यांचा True Caller आज सेवानिवृत्त झाला..!
Maharashtra Congress tweet media
MR
44
315
2K
29.8K