Suraj Bhandekar

512 posts

Suraj Bhandekar

Suraj Bhandekar

@SBHANDEKAR98

Katılım Aralık 2023
28 Takip Edilen4 Takipçiler
Suraj Bhandekar retweetledi
Omprakash Rajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar@OmRajenimbalkr·
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-२०२६ ही ३१ मे २०२६ रोजी नियोजित आहे. जर या परीक्षेपूर्वी ४८४ जागांना मान्यता मिळून त्यांचा जाहिरातीत समावेश झाला नाही, तर हा सलग तिसऱ्या वर्षाचा खंड (Gap) असेल. शेवटची जाहिरात २०२४ मध्ये आली होती. यामुळे शेतकरी कुटूंबातील अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपून त्यांचे आयुष्यभराचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे कृषि विभागाच्या ४८४ पदांच्या मागणीपत्राला वित्त विभागाने तातडीने मान्यता द्यावी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
Omprakash Rajenimbalkar tweet media
MR
0
67
110
2.8K
Suraj Bhandekar retweetledi
Entomons♥️
Entomons♥️@MrSp0408·
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP
Entomons♥️ tweet media
MR
0
35
22
171
Suraj Bhandekar retweetledi
Shruti Mohite
Shruti Mohite@ShrutiMohite098·
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP #krushiseva2026
Shruti Mohite tweet media
MR
2
25
14
118
Suraj Bhandekar retweetledi
Mission IAS
Mission IAS@MissionIAS35090·
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP
Mission IAS tweet media
MR
1
19
15
92
Suraj Bhandekar
Suraj Bhandekar@SBHANDEKAR98·
@agricos_R @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP #कृषीसेवा२०२६ २ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
0
0
1
19
Suraj Bhandekar retweetledi
Agricoss
Agricoss@agricos_R·
#कृषीसेवा२०२६ २ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP
Agricoss tweet mediaAgricoss tweet media
MR
13
132
80
1.3K
Suraj Bhandekar
Suraj Bhandekar@SBHANDEKAR98·
@lahanesg11 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP #कृषीसेवा२०२६ २ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
0
2
0
19
Suraj Bhandekar retweetledi
Santosh Lahane - संतोष लहाने
#कृषीसेवा२०२६ २ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP
Santosh Lahane - संतोष लहाने tweet mediaSantosh Lahane - संतोष लहाने tweet media
MR
13
155
76
1.4K
Suraj Bhandekar retweetledi
Mangnale A.G 79 / 018
Mangnale A.G 79 / 018@Mangnale79·
#कृषीसेवा२०२६ २ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @bharanemamaNCP
Mangnale A.G 79 / 018 tweet media
MR
2
24
10
116
Suraj Bhandekar retweetledi
DREAM MPSC
DREAM MPSC@DREAMMPSC14·
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही. जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५.गोरगरीब मुलांना न्याय द्यावा.न्यावं द्यावा🙏🏻 @Dev_Fadnavis
MR
20
191
147
1.6K
Suraj Bhandekar retweetledi
भागवत जोकारे- Bhagwat jokare...
खरा तुकाराम 17 व्या शतकात ही चालत नव्हता आणि आता 21 व्या शतकात ही चालत नाही... तेव्हाच्या तुकारामाच्या गाथा बुडवल्या गेल्या आणि आताच्या तुकारामाला बदनाम करून बदल्या केल्या जातात... @Tukaram_IndIAS #I_fully_support_Tukaram_Munde #tukarammundhe #हिवाळी_अधिवेशन #IAS #UPSC #MPSC
भागवत जोकारे- Bhagwat jokare... tweet media
MR
8
123
118
2.4K
Suraj Bhandekar retweetledi
भागवत जोकारे- Bhagwat jokare...
नगरपरिषद व नगरपंचायत मतमोजणी व निवडणुका. यामुळे 21 डिसेंबरला नियोजित संयुक्त गट ब पूर्व परीक्षा होणार की नाही अशी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. पूर्वानुभव रात्री 1: 30 वाजता नोटिफिकेशन निघाले तर आता इतका वेळ का.? मा. आयोगास विनंती की आजच परिपत्रक काढावे. @mpsc_office #Mpsc
MR
10
142
179
4.1K
Suraj Bhandekar retweetledi
Sharad P
Sharad P@sharad1Pawar·
शेतकऱ्यांचे दोन हंगाम पूर्ण झाले, तरी MPSC ला अजून एका परीक्षेचे 'पीक' (निकाल) लावता येत नाहीये! 🌾🐠विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. आम्ही विद्यार्थी आहोत, एखादी 'पंचवार्षिक योजना' नाही. कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल त्वरित लावा! @mpsc_office#AgriMPSC #MPSCResult
MR
2
38
29
457
Suraj Bhandekar retweetledi
शेतकरीसूत
शेतकरीसूत@ShetkariSut·
कृषिसेवा मुख्य २०२४ होऊन ७ महिने होऊन राज्यसेवा ई. निकाल सुद्धा लावून झालेत मग कृषिसेवेलाच दुजाभाव का? मुलांच्या वेळ नि भविष्याची जबाबदार संस्था व शासनाला काहीच किंमत नाहीय? हीच का गतिमानता? वर्षानुवर्षे निकाल रखडवले जातात..न्याय द्या🙏 @mpsc_office @AbhiPawarBJP #AgriMPSC
शेतकरीसूत tweet media
MR
3
68
40
553
Suraj Bhandekar retweetledi
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳
प्रति, विषय : मराठवाडा परिसरातील पुरस्थितीमुळे २८ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विनंती मा. सविनय विनंती की, मी माजलगाव येथील एक विद्यार्थी असून सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेची तयारी करीत आहे. परंतु अलिकडच्या दिवसांत माजलगाव परिसरात आलेल्या पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून अभ्यासाचे वातावरण पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अभ्यास साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे, वाचनालये बंद आहेत तसेच वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. या सर्व परिस्थितीमुळे येत्या २८ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा अनेक विद्यार्थ्यांसाठी देणे अशक्यप्राय होत आहे. म्हणूनच आपण या विषयाकडे लक्ष देऊन ही परीक्षा पुढे ढकलण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून न्याय्य निर्णय व्हावा ही विद्यार्थ्यांची विनम्र विनंती आहे. आपण विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून याबाबत तातडीने कार्यवाही कराल अशी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना खात्री आहे. आपला विश्वासू, @Dev_Fadnavis @mpsc_office
MR
23
268
486
14.8K
Suraj Bhandekar retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#सरळसेवा_MPSC_मार्फत_घ्या #सरळसेवा_शुल्क_कमी_करा @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mieknathshinde @PawarSpeaks @supriya_sule @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @RealBacchuKadu @DrSEShinde @RRPSpeaks शासनाला विनंती लाखो विद्यार्थ्यांच्या असलेल्या या मागण्या मान्य कराव्यात.. 🙏🙏
OFFICER'S CLUB tweet media
MR
90
1.2K
675
11.6K
Suraj Bhandekar retweetledi
भागवत जोकारे- Bhagwat jokare...
मुख्य मागण्या :  1) तीन महिन्यांच्या आत सर्व गट-क सरळसेवा परीक्षा MPSC कडे वर्ग करा...! अनेक विभागांमार्फत घेतल्या जाणाऱ्या गट-क (Group-C) परीक्षा ही कार्यपद्धती गोंधळात टाकणारी आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया विलंबित होते आणि पारदर्शकता हरवते. MPSC ही एक सक्षम आणि अनुभवी संस्था असून तीच सर्व सरळसेवा परीक्षा पारदर्शकपणे पार पाडू शकते.  2) TCS/IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा अर्ज शुल्क सरसकट फक्त ₹५०० करा! सध्या काही परीक्षांसाठी शुल्क ₹१००० पर्यंत आहे, जे ग्रामीण व गरीब उमेदवारांसाठी परवडणारे नाही. एकाच उमेदवाराला अनेक पदांसाठी अर्ज करावा लागतो, ज्यामुळे खर्च वाढतो. स्पर्धा परीक्षेचा खर्च सर्वसामान्य उमेदवाराच्या आवाक्यात असावा हे शासनाचे कर्तव्य आहे. शासन दरबारी विनंती की लाखो तरुणांचे भविष्याचा प्रश्न आहे तात्काळ हा निर्णय घेण्यात यावा. धन्यवाद...🙏🌱 @MahaChiefSec @Maha_GoodGovern @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @AbhiPawarBJP @BJP4Maharashtra @Shivsenaofc @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 @iambadasdanve @OmRajenimbalkr @PatilKailasB @ShivSenaUBT_ @PawarSpeaks @supriya_sule @kolhe_amol @Jayant_R_Patil @RRPSpeaks @Awhadspeaks @NCPspeaks @mnsadhikrut @RajThackeray @INCMaharashtra @INCHarshsapkal @NANA_PATOLE @satejp @AmitV_Deshmukh @bb_thorat @prithvrj @Dhananjay4INC @RealBacchuKadu @rajushetti @Ravikanttupkar1 @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @JayMaharashtrN @SakalMediaNews @lokmat @LoksattaLive #सरळसेवा_MPSC_मार्फत_घ्या #सरळसेवा_शुल्क_कमी_करा
भागवत जोकारे- Bhagwat jokare... tweet media
MR
6
146
131
3.2K