Suneel Ingle

95 posts

Suneel Ingle banner
Suneel Ingle

Suneel Ingle

@SunilIngle74

Live life king size

माझी mumbai Katılım Mayıs 2022
82 Takip Edilen9 Takipçiler
Suneel Ingle
Suneel Ingle@SunilIngle74·
@mataonline सर्वं चोर, दागि, भ्रष्टाचारी स्वतः विकत घेतलेत, डिझेल, पेट्रोल, गॅस मध्ये मुनाफे खोरी, देशाच्या मालकीचे सर्वं कंपन्या अदानी अंबानी ला वीकले... अजून काय केले पाहिजे
MR
0
0
1
386
Suneel Ingle
Suneel Ingle@SunilIngle74·
@ibmindia20 पोलिटिकल लोगोका इमान
हिन्दी
0
0
0
1
Ms.Bhumi
Ms.Bhumi@ibmindia20·
कौन कौन सही बता सकता है??
Ms.Bhumi tweet media
हिन्दी
2K
103
549
70.7K
बाला ठाकूर 🇮🇳🚩
लाजा वाटल्या पाहिजेत गडकरी आणि टीम ला..मुंबई गोवा पूर्ण होण्याची अजून एकही डेडलाईन पूर्ण करता आली नाही आणि खारपाडा टोल नाक्यावर ९० रुपयांची भीक मागणे सुरू केलेत..एक दिवस लोक नक्कीच घरी बसवतील.. #मुंबईगोवामहामार्ग
MR
14
42
204
4.2K
Suneel Ingle
Suneel Ingle@SunilIngle74·
@sudhirchaudhary N what about the irregularities done court n election commissione... Do u think it was fair... U tihadi...
English
0
0
0
0
Sudhir Chaudhary
Sudhir Chaudhary@sudhirchaudhary·
ममता बनर्जी और अरविंद केजरीवाल जैसे नेता आजकल वकील बनकर ख़ुद अदालतों में दलील दे रहे हैं।ऐसे नेता अदालतों को राजनीतिक मंच बनाकर वहाँ बड़े बड़े भाषण देते हैं।फिर अपने भाषण के चुनिंदा अंशों की रील बनवाकर उसे वायरल करते हैं और जज की ट्रोलिंग करवाते हैं।ये खतरनाक टेंड है।
हिन्दी
908
2K
6.7K
116.7K
Suneel Ingle
Suneel Ingle@SunilIngle74·
@BoltaHindustan आप न्याय व्यवस्था के सर्वच्च पद पर बैठे और ऐसी जबान है आपकी... में is बात का निषेध करता हू आपको ओर आपके बच्चो को सब मिला... आप अगर बेरोजगार युवावो कि व्यथा जाणते तो आप ऐसे शब्द ना बोलते....
हिन्दी
0
0
0
672
Bolta Hindustan
Bolta Hindustan@BoltaHindustan·
बेरोजगार 'युवा' कॉकरोच की तरह होते हैं ! : जस्टिस सूर्यकांत, CJI सुप्रीम कोर्ट इस बयान पर आप क्या कहेंगे ? कमेंट में बताइए
Bolta Hindustan tweet media
हिन्दी
436
517
1.6K
55.5K
Suneel Ingle
Suneel Ingle@SunilIngle74·
@jskeshriya @MTPHereToHelp @CMOMaharashtra हा व्यवहार सगळ्या रस्त्यावर चालू असण्याची शक्यता आहे..नाही तर केत्येक शाळेच्या बस, टेम्पो, चार चाकी वाहने आपण रस्त्या लगत पार्क असलेले पाहतो..त्यावर काहीच कार्यवाही होत नहीं..सगळ्या अधिकारी.. Bmc , पोलीस किंवा ट्रॅफिक चे पोलीस असो सगळ्यांना आपापला हिस्सा मिळत असण्याची शक्यता आहे
MR
0
0
0
16
Janak Keshriya
Janak Keshriya@jskeshriya·
New system of #Bribe collection : Yesterday parked 2 wheeler opp. Runwal greens, #Mulund west, suddenly a person comes & ask us to remove our bike, we asked why ? The person says “yeh hamara #parking hai.. hamari 4 cars yeha park hoti hai” we said its #BMC road, But he said i pay monthly ₹1250 for 1 car, so for 4 cars we pay ₹5000 to #Traffic dept. So if u pay you get fixed parking on BMC roads also 🤔 Isn’t it a unique way ???
Janak Keshriya tweet media
Mumbai, India 🇮🇳 English
59
181
653
56.8K
Suneel Ingle
Suneel Ingle@SunilIngle74·
@narendramodi After cutting 93 lakhs votes of common bengali peoples the court holding around 25 lakhs voters and snatching their voting rights and than saying this win is public wish is really ridiculous... This is bloody murder of democracy....
English
0
0
1
8
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
मेरा हमेशा से ये विश्वास रहा है कि कोई भी सरकार तभी सफल हो सकती है, जब समाज स्वयं राष्ट्र निर्माण में सक्रिय भागीदारी निभाता है। स्वच्छ भारत अभियान जैसे अनेक कार्यक्रम इसके बड़े उदाहरण हैं।
हिन्दी
676
3.3K
15.9K
915.2K
Suneel Ingle
Suneel Ingle@SunilIngle74·
@VijayKatheriya7 लायकी नसताना पद भेटलंय चोळेगिरी करावाच लागेल... नाही तर काय quality आहे ह्या फडतूस माणसाची
MR
0
0
0
3
Vijay
Vijay@VijayKatheriya7·
सबको क्यों ....?
Vijay tweet media
हिन्दी
1.5K
178
847
58.4K
Suneel Ingle
Suneel Ingle@SunilIngle74·
@GoldySh65920213 I have enquired about this... The authority didnot pay for the security the contractor have to manage it.... Its ridiculous.. Isnt it?.... But serious actions r expected from the concern authorities..... Dont take public safety as granted
English
0
0
0
18
Goldy Sharma
Goldy Sharma@GoldySh65920213·
🚨 T Ward Garden Department चा अजब कारभार — तात्काळ चौकशीची मागणी 🚨 दिनांक : 15/04/2026 वेळ : रात्री 1:25 वाजता मुंबई महानगरपालिकेच्या T Ward Garden Department कडून वारंवार “सर्व बागांची सुरक्षा व्यवस्थित आहे” असे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती पूर्णपणे वेगळी आणि धक्कादायक आहे. 📍 पत्ता: ग्रीन एकर्स स्कूल समोर, सपना नगरी, मुलुंड पश्चिम रात्री 1:25 वाजता संबंधित गार्डनचे मुख्य गेट पूर्णपणे उघडे होते आणि तेथे एकही वॉचमन / सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हता. 👉 मग प्रश्न असा आहे : गार्डन रात्री उघडे कसे ठेवले गेले? सुरक्षा रक्षक नेमका कुठे होता? नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? जर येथे कोणताही अपघात, गुन्हा किंवा अनुचित घटना घडली तर जबाबदार कोण? हे स्पष्टपणे निष्काळजीपणा व संभाव्य भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे. कंत्राटदार आणि विभागाकडून फक्त कागदोपत्री काम दाखवले जाते का, असा गंभीर संशय निर्माण होत आहे. ✅ या प्रकरणाची तात्काळ विभागीय चौकशी करण्यात यावी. ✅ दोषी अधिकारी व संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी. ✅ सुरक्षा रक्षक पुरविण्याचा करार घेतलेल्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणारी ही निष्काळजी व्यवस्था अजिबात सहन केली जाणार नाही. @mybmc @mybmcWardT @CMOMaharashtra #MulundWest #BMC #GardenSafety #Accountability #MumbaiCMOMaharashtra #MulundWest #MumbaiInfrastructure #Accountability #BMC #MSEDCL #PublicInterest #RuleOfLaw #MulundWest #BMC #RoadSafety #CorruptionFreeMumbai #PublicMoney #MCGM @Dev_Fadnavis @mieknathshinde @VarshaEGaikwad @SDPatil_16 @rautsanjay61 @mayur_mumbai @ShelarAshish @TawdeRitu @mihirkotecha @RajThackeray @OfficeofUT @uddhavthackeray @ShivSenaUBT_ @uddhav @mulund_info @MulundMumbai @ZeeNews @PTI_News @Tv7News80934 @mumcrimepnews @mumbaicrime1 @ABPNews @BBCHindi @Marathinew31814 @TV9Marathi @News18_marathi @Marathi_Rash @PatrakarNManiar @Manojsu38345382 @RajeshIngleINC @SunilGangwani_ @INCRakeshMulund @ManojSansare143 @SandeepVare1 @Tward @mybmcWardT @VinodK24183 @MSEDCL @INCMumbai
Goldy Sharma tweet mediaGoldy Sharma tweet mediaGoldy Sharma tweet mediaGoldy Sharma tweet media
MR
9
4
16
500
Suneel Ingle
Suneel Ingle@SunilIngle74·
मुलुंड चेक नाका येथे फूटपाथ चे काम सुरु आहे... काल सदर लाद्या लावल्यात आणि ही आवस्था आहे इतक्या कमकुवत दरज्या चे काम जोत असताना प्रशासन मलिदा खाऊन झोपायचे सोंग घेताना दिसतंय... अश्या भुरट्या कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई होईल असे वाटत नाही कारण ह्यात सर्वच सामील आहेत
MR
0
0
0
3
Suneel Ingle
Suneel Ingle@SunilIngle74·
@s_nilangekar एकनाथजी शिंदे साहेब हीच परिभाषा आहे का ठाण्यातील विकासाची...कारण तुमचा बोबाटा खूप असतो आणि खरी अवस्था hi आहे ज्या ठिकाणी फक्त गरीब असतील तिथे तुम्ही थोडे लक्ष दिले पाहिजे... मोदी च्या नदी लागून किमान तुम्ही कमावलेली प्रतिष्ठाला गाल नाही लागले पाहिजे हीच अपेक्षा
MR
1
0
1
16
Sumiet Nilangekr
Sumiet Nilangekr@s_nilangekar·
ठाणे सिव्हिल रुग्णालयातील प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि अमानवीय कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. अनाथ एचआयव्ही रुग्ण अनिकेत भगत यांच्यासह अनेक रुग्णांना अत्यंत घाणेरड्या व असह्य परिस्थितीत अक्षरशः मृत्यूच्या दारात सोडल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मूलभूत देखभाल आणि स्वच्छतेचा पूर्ण अभाव असल्याने रुग्णांना स्वतःच्या लघवी व मलमूत्रामध्येच पडून राहावे लागत असल्याचे दृश्य समोर आले आहे. रुग्णालयातील वॉर्डमध्ये अस्वच्छता, दुर्गंधी आणि बेफिकीर प्रशासनामुळे रुग्णांच्या मानवी हक्कांची सरळ पायमल्ली होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गरीब आणि असहाय रुग्णांशी असा अमानवी व्यवहार होत असताना संबंधित अधिकारी मात्र पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे. याहूनही धक्कादायक म्हणजे रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील अत्यंत घाणेरड्या अवस्थेत आढळली. पाणी फिल्टर परिसर कचर्‍याने भरलेला असून ती जागा शौचालयापेक्षाही वाईट अवस्थेत असल्याचे दिसून आले. अनेक वर्षांपासून स्वच्छता न झाल्याचा संशय असून, प्रशासन रुग्णांच्या आरोग्याशी थेट खेळ करत असल्याचा आरोप होत आहे. ही परिस्थिती केवळ निष्काळजीपणा नसून आरोग्य व्यवस्थेचे संपूर्ण अपयश असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आता संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई होणार का, की नेहमीप्रमाणे हा प्रकारही दडपला जाणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. सुमित निलंगेकर, पत्रकार (F.L) @uddhavthackeray @RajThackeray @AUThackeray @CMOMaharashtra @mieknathshinde @PratapSarnaik @abitkar_prakash @TMCaTweetAway @ThaneCityPolice @DGPMaharashtra
MR
2
0
0
187
Suneel Ingle
Suneel Ingle@SunilIngle74·
@PANRAM108 @mataonline अरे तुला एवढेही कळत नाही जर एक वेळा डॉलर गाढवाच्या गाडीत गेला तर 95 वेळा रुपया ही जाईल... आणि जर मोदी ला दालबदलूच उडवून घेयायचे असतील तर वयक्तिक बोलून काय उपयोग.... अँड भक्ती सोडा आणि विषयावर बोला
MR
1
0
0
16
I AM MODI
I AM MODI@PANRAM108·
@mataonline आपन एक दलबदलु नगरसेवक आहात आपले वार्ड संभाला , डॉलर गेल गाढ़वाच्या गांडित , आता हिंदुस्तानी रुपया मधे जगाच्या ६०% देशाशी भारताचा व्यवहार होत आहे , डॉलर चे कौतुक एक मूर्ख च ही करु शकतो
MR
1
0
1
34
Maharashtra Times
Maharashtra Times@mataonline·
'डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव ६२ रुपये होता तेव्हा निर्मला सीतारामन पत्रकार परिषद घेऊन चिंता व्यक्त करत होत्या... आता डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव ९५ रुपयांच्या पलीकडे गेला तर निर्मला सीतारामन म्हणताय रुपया एकदम व्यवस्थित आहे!' - प्रशांत जगताप #NirmalaSitharaman #IranWar
Maharashtra Times tweet media
MR
3
6
22
770
सत्य सनातन 'मोदी का परिवार'
ताजा सर्वे में देश के 90% लोग मोदी जी को 2029 में फिर से प्रधानमंत्री बनते देखना चाहते हैं आप भी उन 90% में शामिल हो तो कमेंट में उपस्थिति दर्ज करे
सत्य सनातन 'मोदी का परिवार' tweet media
हिन्दी
863
192
734
19.8K
Suneel Ingle
Suneel Ingle@SunilIngle74·
@mybmcWardT मुलुंड परिसरातील T वॉर्ड अंतर्गत अनधिकृत बांधकाम करणारा कंत्राटदार अशफाक खान याच्यावर T वॉर्ड अधिकाऱ्यांनी अनधिकृत कम केल्यामुळे MRTP दाखल करून सुद्धा T वॉर्ड मधील बरवाडे सारखे J. E.अश्या गुन्हेगाराछटा पाठीशी राहून त्याला अनाधिकृत कामाला मदत करत आहेत
MR
0
0
0
6
Suneel Ingle
Suneel Ingle@SunilIngle74·
@xyz_chat @GoldySh65920213 Infact such things must be included while giving the work orders to the related companies with strict legal action in casualties occuring due to their negligience ... But all corrupted people's are in the administration getting bribes from the companies.....
English
1
0
1
7
TaxPayer
TaxPayer@xyz_chat·
@GoldySh65920213 REALITY: If ur daily route happens under any of metro constructions. Increase ur life insurance to 50 crores. At lease ur family will become rich after your HIGHLY POSSIBLE DEATH under ALL MUMBAI INFRA CONSTRUCTIONS. This has been the attitude of BMC, MMRDA, BJP, AGENCIES.
English
1
0
1
90
Goldy Sharma
Goldy Sharma@GoldySh65920213·
मुंबईतील Mumbai Metro Rail Corporation (मेट्रो प्रकल्प) अंतर्गत सुरू असलेल्या कामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आज मुलुंड पश्चिम येथील अग्निशमन दलाजवळ, Lal Bahadur Shastri Marg (एल.बी.एस. मार्ग) येथे सुरू असलेल्या मेट्रो बांधकामाच्या ठिकाणी परापेट/साइड वॉल कोसळल्याची घटना घडली. या घटनेचे व्हिडिओ व छायाचित्रे स्पष्टपणे दर्शवितात की संबंधित संरचना अचानक कोसळली आहे. ही घटना केवळ “अपघात” म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. हा प्रकार निष्काळजीपणा, निकृष्ट दर्जाचे काम, सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन किंवा देखरेखीतील गंभीर त्रुटी यांपैकी कोणत्या कारणामुळे घडला, याची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात खालील मुद्द्यांवर तात्काळ स्पष्टीकरण अपेक्षित आहे — 1️⃣ सदर घटनेबाबत जबाबदार कंत्राटदार, अभियंते व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार का? 2️⃣ या घटनेत नागरिकांच्या जीवितास किंवा मालमत्तेला हानी झाली असल्यास त्याची नुकसानभरपाई कोण देणार? 3️⃣ सुरक्षाविषयक मानके (Safety Audit, Structural Stability Certificate, Site Supervision Reports) नियमितपणे तपासली जातात का? 4️⃣ भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कोणती ठोस व लेखी हमी देण्यात येणार आहे? एल.बी.एस. मार्गावरील मेट्रोचे काम मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर आदी भागांत मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या सर्व भागांमध्ये दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. अशा परिस्थितीत जर बांधकाम स्थळी सुरक्षेची हमीच नसेल, तर हा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. मेट्रो प्रकल्प हा सार्वजनिक निधीतून उभारला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पारदर्शकता, सुरक्षितता आणि जबाबदारीची अपेक्षा ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. संबंधित विभागाने तात्काळ स्वतंत्र तांत्रिक चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करावी व सार्वजनिकरित्या अहवाल प्रसिद्ध करावा. नागरिकांच्या जीविताशी खेळ करणारी कोणतीही निष्काळजीपणा माफ केला जाणार नाही. सुरक्षितता ही पर्याय नसून अनिवार्य जबाबदारी आहे.#MumbaiMetro @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad @sanjaydinapati1 @RajoolP @OfficeofUT @uddhavthackeray @ShivSenaUBT_ @RajThackeray @ganeshnaikjd @ABPNews @ZeeNews @BBCHindi @CNNnews18 @BBCBreaking @BBCWorld @mulund_info @MulundMumbai @MulundMumbai @supriya_sule @mybmcHealthDept @mybmc @mybmcWardT @drrrsingh1959 @drrrsingh @ManojSansare143 @rautsanjay61 @ibnlokmattv1 @TV9Marathi @timesofindia @mid_day @htTweets @NavakalOfficial @LoksattaLive @matanews11 @PoliceTimesNews @LokshahiMarathi @MTPHereToHelp @manoj_kotak @mihirkotecha @AGSawant @supriya_sule @VinodK24183 @samant_uday @ShelarAshish
Goldy Sharma tweet mediaGoldy Sharma tweet mediaGoldy Sharma tweet media
MR
6
6
12
982
Suneel Ingle
Suneel Ingle@SunilIngle74·
@GoldySh65920213 ये भ्रस्टाचार का जिताजागता साबूत है..संबंधित अधिकारीयो ने स्थानिक आमदार नगरसेवक को हिस्सा दिया है वो जाणते है कि प्रशासन को भी पैसा दिया उनका कोई कुछ नहीं बिगाड सकता..सब साले बेशरम और चोर है.. साधारण नागरिक कि कोई किंमत नहीं. इनका भी कोई ऐसे हादसे का शिकार होगा तब मजा देखणा
हिन्दी
0
0
0
9
Suneel Ingle
Suneel Ingle@SunilIngle74·
@GoldySh65920213 संबंधित अधिकाऱ्यांना मलई chalu असताना कार्यवाही ची अपेक्षा करणेचा चुकीचे... कॉलनी वासियांनी ठिय्या आंदोलन karun संबंधित ब्रष्टाचारी अधिकार्याबरोबर दम्मपर मालकावर कायदेशीर कार्यवाही करे पर्यंत आंदोलन करणे गरजेचे आहे
MR
0
0
0
6
Goldy Sharma
Goldy Sharma@GoldySh65920213·
🛑 मुलुंड कॉलनीत पुन्हा डंपर दहशत – कायद्याचा उघड अपमान! 🛑 दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी मुलुंड कॉलनी परिसरात फक्त ३४ वर्षांच्या एका तरुणाचा डंपरने चिरडून अतिशय वेदनादायक मृत्यू झाला. ही घटना अपघात नव्हे, तर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेली हत्या आहे. ❗ इतका गंभीर मृत्यू होऊनही ❗ लोकांचा संताप, भीती, वेदना असूनही ❗ कायद्याने कारवाई होणे अपेक्षित असताना ➡️ आजच, रात्री १२ वाजल्यापासून पुन्हा तेच ओव्हरलोड डंपर सुरू झाले आहेत! हा प्रश्न आता फक्त वाहतुकीचा राहिलेला नाही — हा मानवी जीवांचा, सुरक्षिततेचा आणि मूलभूत हक्कांचा प्रश्न आहे. ⚖️ प्रश्न प्रशासनाला व पोलिसांना: ▪️ मृत्यूनंतरही डंपर चालू ठेवण्याची परवानगी कोणी दिली? ▪️ कोणाच्या संरक्षणाखाली हे डंपर रस्त्यावर आहेत? ▪️ अजून किती निष्पाप नागरिकांचे जीव जाणार? ▪️ मुलुंड कॉलनीतील रहिवाशांनी अजून किती वेदना सहन करायच्या? 📜 भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला ➡️ सुरक्षितपणे जगण्याचा अधिकार आहे. तो अधिकार वारंवार पायदळी तुडवला जात आहे. 🚨 आम्ही मुलुंड कॉलनीचे रहिवासी स्पष्ट शब्दांत सांगतो: आता गप्प बसणार नाही. जर तात्काळ कारवाई झाली नाही तर ✔️ कायदेशीर लढा ✔️ लोकशाही मार्गाने आंदोलन ✔️ उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार हा आमचा हक्क आहे आणि आम्ही तो वापरणार. ✋ एक जीव गेला आहे — पुढचा कुणाचा? प्रशासन जागे होणार की अजून एक मृत्यू झाल्यावर? #MulundColony #StopDumperTerror #JusticeForVictim #RightToLife #PublicSafety #Accountability @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad @rautsanjay61 @sanjaydinapati1 @PatrakarNManiar @mybmcWardT @mybmc @RajoolP @drrrsingh1959 @drrrsingh @mulund_info @MulundMumbai @Mulund_In @ManojSansare143 @rajeshjadhav @MTPHereToHelp @RoadsOfMumbai
Goldy Sharma tweet mediaGoldy Sharma tweet mediaGoldy Sharma tweet media
MR
3
2
7
329
Suneel Ingle
Suneel Ingle@SunilIngle74·
@KiritSomaiya तू नागडे होऊन जे कारनामे केले त्याची माफी कधी मागणार
MR
0
0
1
210
Kirit Somaiya
Kirit Somaiya@KiritSomaiya·
"मी माफी मागते".... सहर शेख "AIMIM पक्षाच्या सभेत केलेल्या भाषणामुळे कोणाच्याहि भावना दुखावल्या असतील तर मी जाहिरपणे व लेखी स्वरुपात माफि मागते" सहर शेख (मुंब्रा पोलिस स्टेशनला सहर शेख यांनी दिलेले लेखी निवेदन)
Kirit Somaiya tweet media
MR
97
197
770
135.5K