tanuja nadaf retweetledi
tanuja nadaf
161 posts

tanuja nadaf retweetledi
tanuja nadaf retweetledi
tanuja nadaf retweetledi

रोहितजी पवार प्रथमतः नोकर भरती घोटाळ्यावर आणि पेपरफुटबाबत आपण ज्या मागण्या केल्या त्यासाठी आपले आभार.
फडणवीसजी पेपरफुटीचा खोटा नॅरेटीव्ह कोणीही सेट करत नाहीये, महाराष्ट्रात खरचं मोठा नोकर भरती घोटाळा झालेला आहे. आपण विधानसभेत धडधडीत खोटं बोलता आहात.
आपल्या म्हणण्याप्रमाणे एखाद्याच ठिकाणी FIR झाली आहे, पण आपण सत्तेत गृहमंत्री असल्यापासून मागील दोन वर्षात झालेल्या नोकर भरती घोटाळ्यात पुराव्यांची आणि FIR ची यादीच देतो आहोत :
#तलाठी_भरती २०२३ : नाशिक, धाराशिव, संभाजीनगर इथे पेपर फुटले आहेत त्याच्या FIR झाल्या आहेत. तर श्रीगोंदा, लातूर इथेही गैरप्रकाराच्या FIR नोंद आहेत.
#मुंबई_पोलीस_भरती २०२२ : फुटलेला पेपर आमच्याकडे उपलब्ध आहेत, आमच्या तक्रारीवरच दहिसर पोलीस स्थानकात FIR दाखल आहे. शेकडो उमेदवारांवर FIR आहेत तर काही अजूनही पकडले गेलेले नाहीत.
#मृदा_व_जलसंधारण_विभाग_भरती : परीक्षा घेणाऱ्या TCS कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अमरावती येथे पेपरफुटी मध्ये सामील असल्याचे समोर आल्यानंतर FIR दाखल आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
#महानिर्मिती_भरती : परीक्षेचा फुटलेला पेपर आमच्याकडे उपलब्ध आहे. ज्यांनी पेपर फोडला त्यांना परीक्षा प्रक्रियेतून बाहेर काढले असले तरी अजूनपर्यंत त्यांच्यावर FIR झाल्याची माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही.
#वन_विभाग_भरती : संभाजीनगर येथे पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या काहींना आमच्या तक्रारीनंतर अटक करून FIR दाखल केलेली आहे.
याखेरीज आमच्याकडे गोपनीय दस्तावेज, ऑडियो-व्हिडिओ पुरावे, रेकॉर्डिंग असे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. सरकारने न्यायालयीन चौकशी बसविल्यास वरीलपैकी जवळपास सर्वच नोकर भरती रद्द कराव्या लागतील. कारण यातील बहुतेक नोकर भरतीत लाखोंचा व्यवहार करून उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
@RRPSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @ssaunik @CMOMaharashtra @maharashtra_hmo @AjitPawarSpeaks @AUThackeray @Prksh_Ambedkar @RajThackeray @Awhadspeaks @OfficeofUT @RVikhePatil @maharevenue @TCS
MR
tanuja nadaf retweetledi

@RRPSpeaks Rohit dada,
कायदा तर काढतील, पण कायदा अंमलात आणतील का हा पण प्रश्न आहे.
MR
tanuja nadaf retweetledi

#DVET कारण देणं बंद करा & निकाल लावा, 2022 पासून चालू असलेली भरती पूर्ण करा.
#DVET_772Posts_GroupA_भरती
#Declare_Result_Prevocational_Instructor
पुर्व व्यावसायिक मधील निदेशक पदासाठी परीक्षेचा निकाल लावण्यात दिरंगाई का?विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये लवकर निकाल अपेक्षित

MR
tanuja nadaf retweetledi

@Adhikari_vns @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @suvishelke @DalviDvet @MPLodha आचासंहिता हे जर कारण देण्यात येत असेल तर अन्य सर्व महाराष्ट्र शासन विभागांनी आपले आपले निकाल जाहीर केले आहेत.निकलासोबत cut off आणि निवडसूची सुद्धा जाहीर झाली आहे. 1457 भरती प्रक्रिया न्यायप्रविष्ठ आहे. परंतु 772 भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा नसताना निकाल राखून ठेवणे योग्य नाही.
MR
tanuja nadaf retweetledi

@Adhikari_vns @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @suvishelke @DalviDvet @MPLodha निकालची प्रोसेस fast करा, बेरोजगार संतप्त झाला आहे,लोकसभेचा ट्रेंड विधानसभेला कायम ठेवायचा नसेल तर रिक्त जागा तातडीने भरा, नाहीतर बेरोजगार वर्ग तुम्हाला सत्तेमधून बेरोजगार करेल.#बेरोजगार
MR
tanuja nadaf retweetledi

#DVET_772Posts_GroupA_भरती
#Declare_Result_Prevocational_Instructor
DVET मार्फत घेण्यात आलेल्या 772 पदे पुर्व व्यावसायिक अभ्यासक्रम मधील निदेशक पदासाठी परीक्षेचा निकाल लावण्यात दिरंगाई का?? विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये..लवकर निकाल अपेक्षित ..🙏

MR
tanuja nadaf retweetledi

आजकाल कायद्याचा काहीही धाक राहिला नाही. बुलढाणा कनिष्ठ अभियंता ऋषिकेश देखमुख यांना मारहाण झालेल्या घटनेचा निषेध. @mieknathshinde
@CMOMaharashtra @Devendra_Office

MR
tanuja nadaf retweetledi

संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/१५०६०१
प्रति,
मा.देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री,
महाराष्ट्र.
विषय : महापारेषणची रद्द केलेली भरती, लवकरात लवकर सुधारित जाहिरात प्रसिद्ध करून विधानसभा निवडणूकीआधी परीक्षा घेण्याबाबत.
महोदय,
महापारेषण कंपनीने विविध पदांच्या भरतीसाठी जून २०२३ मध्ये शॉर्ट नोटिफिकेशन वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केले. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज उमेदवारांकडून भरून घेऊन परीक्षा अंदाजे फेब्रुवारी / मार्च २०२४ मध्ये होईल असे नोटीफिकेशन मध्ये नमूद केले होते. तसेच जाहिराती मधील नमूद पदांपैकी ८०% पद परीक्षा मार्च २०२४ मध्ये झाल्यानंतर सदर जाहिरात अचानक SEBC आरक्षणासाठी १४ जून २०२४ पूर्ण पदांची भरती प्रक्रिया रद्द करत असण्याचे परिपत्रक द्वारे अधिकृत साईट वर प्रसिद्ध करण्यात आले. सदर जाहिरात ही लाखो उमेदवारांसाठी सुवर्ण संधी म्हणून चालून आल्यामुळे खाजगी नोकऱ्या सोडून हजारो इच्छूक उमेदवार अभ्यासाची तयारी करत होते. परिस्थितीने व्याकूळ झालेल्या या बेरोजगार उमेदवारांवरील अन्याय दूर होणे गरजेचे आहे.
या घटनांमुळे राज्यातील विद्युत अभियंते व ITI Electrician यांच्यात ऊर्जा विभाग व प्रशासना विरोधात असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे. तरी त्यांच्या सर्व मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून त्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती.
@Dev_Fadnavis

MR
tanuja nadaf retweetledi

महाराष्ट्रातील भूमीपुत्राला न्याय द्या अधिवास बंधनकारक करा.
#No_GATE_For_MAHADISCOM
#MH_Domicile_Complusary
#MahaGenco_Waiting_List
#Mahatransco_Exam_Date_Declare
#Increase_Vaccancy
@EnergyDeptGoM
@MSEDCL
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@RRPSpeaks

MR
tanuja nadaf retweetledi

#Add_Technical_Syllabus_In_RRB_JE_CBT1
Dear Sir, RRB JE is a Technical Exam so there MUST be Technical Questions in CBT-1.. 100% Non Tech Qs in CBT-1 is Not a way to Eliminate Engineers. So Kindly Add 50% Tech Qs along with 50% Non Tech🙏
@RailMinIndia
@AshwiniVaishnaw
@DoPTGoI
English
tanuja nadaf retweetledi

सात वर्षापासून जागा ठेवल्या रिक्त
मध्येच GATE च घोड
DOMICILE न ठेवता
#MAHADISCOM केलं आम्हा लंगड
#NO_GATE_FOR_MAHADISCOM
#Cancel_Gate_Weightage_For_AE
#MH_Domecile_Compulsory
#Increse_JE_AE_Vacancy
@MSEDCL
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde



MR
tanuja nadaf retweetledi

सात वर्षापासून जागा ठेवल्या रिक्त
मध्येच GATE च घोड
DOMICILE न ठेवता
#MAHADISCOM केलं आम्हा लंगड
#NO_GATE_FOR_MAHADISCOM
#Cancel_Gate_Weightage_For_AE
#MH_Domecile_Compulsory
#Increse_JE_AE_Vacancy
@MSEDCL
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@RRPSpeaks


MR
tanuja nadaf retweetledi

@TusharP08514696 @MPLodha @mlamangeshbjp @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Devendra_Office @AjitPawarSpeaks @maharashtradvet @DalviDvet @RRPSpeaks @suvishelke @Off_mangeshC @Dhananjay_AAP Please please please
Declare the DV result and arrange next DV sheduled of 1457 and give justice to the unemployment candidates....
English
tanuja nadaf retweetledi

@MPLodha @MPLodha साहेब, आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का?
@mlamangeshbjp दादा तुम्ही आम्हाला शब्द दिला होता, की joining मिळवून द्याल. ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती🙏.
#iticraftinstructor


MR
tanuja nadaf retweetledi

@MPLodha Respect sir
1457 ani 772 cha bharti chi process fast kra ani Berojgari hatavanyas hatbhar lava....
Please.....................................................................
Filipino








