RAJESH ANKUSH GHUGE

110 posts

RAJESH ANKUSH GHUGE banner
RAJESH ANKUSH GHUGE

RAJESH ANKUSH GHUGE

@ghuge35

CITIZEN OF INDIA

India Katılım Mayıs 2014
58 Takip Edilen16 Takipçiler
RAJESH ANKUSH GHUGE retweetledi
Nana Patole
Nana Patole@NANA_PATOLE·
@mybmc सर्व अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षार्थी आपल्याला विनंती आणि विनवण्या करून थकले. शेवटी, त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. त्यांची मागणी अत्यंत साधी आणि सरळ आहे: 👉 1000 रुपये परीक्षा शुल्क भरलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना पारदर्शक आणि न्याय्य परीक्षा द्यावी. 👉 परीक्षा फक्त अधिकृत केंद्रांवरच घेण्यात याव्यात. 👉 500-600 किमी दूर परीक्षा केंद्र देणे अन्यायकारक आहे. 👉 गल्ली-बोळातील खाजगी परीक्षा केंद्रे जाणूनबुजून निवडणे हे संशयास्पद आहे. 👉 यापूर्वी गैरव्यवहार झालेल्या परीक्षा केंद्रांची पुन्हा निवड का केली जात आहे? यातून नेमके काय साध्य करायचे आहे????? Computerized online exam मध्ये विद्यार्थ्यांना अतिशय जुने, निकृष्ट दर्जाचे desktop आणि keyboard दिले जातात, त्यामुळे परीक्षा सुरू असतानाच तांत्रिक अडचणी येतात. पारदर्शकतेचा संपूर्ण अभाव आहे. वारंवार तक्रारी असूनही प्रशासन जाणूनबुजून अशा परीक्षा केंद्रांची निवड करत आहे, जिथे गैरव्यवहाराला वाव मिळू शकतो. 👉 ही परिस्थिती कुठे घेऊन चालली आहे? मा. मनपा आयुक्त श्री. भूषण गगराणीजी, आपल्याकडून ही अपेक्षा नाहीच. "Free, fair, and transparent exam" हा प्रत्येक परीक्षार्थी चा हक्क आहे, आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे. @Dev_Fadnavis @mieknathshinde @maha_governor @AjitPawarSpeaks @ssaunik मनमानी कारभार आणि राजकारणाच्या खेळात गोरगरीब विद्यार्थ्यांना ढकलू नका. त्यांची मागणी पूर्णतः रास्त आहे. तात्काळ अधिकृत परीक्षा केंद्रांवरच परीक्षा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा. 🔸 हे सर्व उमेदवार एकत्र आल्यावर शेवटचा मार्ग कोणता व कसा निवडतात याचा आपणास अनुभव आहेच. 🔸 अशा अन्यायकारक निर्णयांमुळे महाराष्ट्र सरकारची देशभर बदनामी झाल्याची अनेक उदाहरणे ताजी आहेत. हे पुन्हा अनुभवायचे आहे का??
MR
290
1.9K
1.3K
20.5K
RAJESH ANKUSH GHUGE retweetledi
Ramesh Bhutekar Deshmukh.
Ramesh Bhutekar Deshmukh.@RameshDsmukh·
@mybmc Regarding today's BMC SE (M&E) examination, We've received disturbing reports from candidates at private centers, specifically at Thakur College of Engineering, Kandivali (East), Mumbai. Multiple instances of technical issues were reported, with PCs freezing/hanging over 10-15 times. candidates from Room 404 of Thakur Engineering college Kandivali(East) Mumbai reported that the PC froze over 15 times, causing chaos. In light of this, we urge you to: 1. Preserve the CCTV footage from the affected centers. 2. Provide us with the footage for inspection. We therfore demand to investigate the matter thoroughly and ensure fairness in the examination process." @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @iambadasdanve @mataonline @LoksattaLive
English
21
431
214
2.6K
RAJESH ANKUSH GHUGE retweetledi
Pravin Solanke
Pravin Solanke@PravinSola37863·
❌️BMC महाघोटाळा ❌️ #BMC_At_TCS_Ion_Centre #BMCचं_डोकं_ठिकाणावर_आहे_का?
MR
52
377
201
1.3K
RAJESH ANKUSH GHUGE retweetledi
Ramesh Bhutekar Deshmukh.
Ramesh Bhutekar Deshmukh.@RameshDsmukh·
@mybmc अजून किती अंत पाहणार आहात तमाम महाराष्ट्रातील गरीबांनच्या लेकरांचा??एव्हढा अट्टाहास कशासाठी?संशय बळावातोय @Dev_Fadnavis देवा भाऊ खरंतर ही परीक्षा 3 वर्षांपासून प्रलंबित आहे मग मुलं म्हनतात दोन तीन महीने गेले तरी चालेल पण IBPS ने ION Digital वर परीक्षा घेण्यात येणार म्हणून ₹1000/- फी घेतली पण याउलट खाजगी बदनाम केंद्रांवर परीक्षा घेण्याचा घाट घातलाय अतिशय गंभीर बाब असून तात्काळ कारवाई करण्यात यावी. कहर म्हणजे 40% मुलाना मनमानी पणे हाॅल टिकीट वाटपा केले. @mieknathshinde साहेब आपलेच खाते आहे कृपया आपण तात्काळ मुंबई मनपा आयुक्तांना परीक्षा ION Digital Centers वरच घ्यावी असे सक्त निर्देश देण्यात यावेत ही कळकळीची विनंती. @AjitPawarSpeaks तुम्हीच काही तरी करा.IBPS ला मुलांनी 11.40 Cr फी साठी भरले आहेत. मनमानी पणे हाॅल टिकीट वाटप केले मुंबई च्या परीक्षार्थी ला जळगाव, संभाजीनगर च्या ला अकोल्यात इत्यादीं. महा घोटाळा डोळ्यासमोर!! जबाबदारी मनपा आयुक्त प्रशासनाची!!! @DGPMaharashtra @AUThackeray @RRPSpeaks @iambadasdanve @Awhadspeaks आपण सर्वच मनापासून प्रयत्न करीत आहात पण मुंबई मनपा प्रशासन कानाडोळा करीत आहेत.धन्यवाद!
Ramesh Bhutekar Deshmukh. tweet media
MR
103
624
354
4.5K
RAJESH ANKUSH GHUGE retweetledi
Ignite Academy
Ignite Academy@igniteacademy01·
✊BMC Exam साठी iON सेंटरच हवी... IBPS ने लोकल सेंटर दिल्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय सर्व विद्यार्थ्यांची मागणी iON सेंटरच पाहिजेत... महाराष्ट्रात अजून एक मोठा घोटाळा होण्याची शक्यता... #BMC_iONexamसेंटरचद्या @mybmc @CMOMaharashtra @degree_holders @RRPSpeaks @mieknathshinde
MR
239
1.2K
680
15K
RAJESH ANKUSH GHUGE retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
मुंबई महानगरपालिका सारख्या महत्वाच्या परीक्षांसाठी विद्यार्थी वर्षानुवर्षे तयारी करत असतात. मात्र, SE आणि JE परीक्षांसाठी अधिकृत #TCS_Ion_Digital केंद्र न देता खासगी परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. हे पूर्णतः अन्यायकारक असून, परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. @mybmc ने तत्काळ यात सुधारणा करून अधिकृत परीक्षा केंद्रांवरच परीक्षा घ्याव्यात. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde #BMCRecruitment
MR
139
1.1K
667
11.7K
RAJESH ANKUSH GHUGE retweetledi
vikas sonune
vikas sonune@Adhikari_vns·
vikas sonune tweet media
ZXX
83
845
393
6.7K
RAJESH ANKUSH GHUGE retweetledi
Ramesh Bhutekar Deshmukh.
Ramesh Bhutekar Deshmukh.@RameshDsmukh·
"@mybmc To safeguard the integrity of the recruitment process & prevent further consequences, we urge you to: Cancel the existing examination timetable for JE/SE recruitment Reschedule the exams at TCS ION centers. Conduct a thorough inquiry. #Transparency
Ramesh Bhutekar Deshmukh. tweet media
English
44
600
360
6.3K
RAJESH ANKUSH GHUGE retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#BMC मधील कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी येत्या ९ फेब्रुवारीला #IBPS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी ऑप्शन मध्ये भरलेली सेंटर सोडून त्यांना भलतेच सेंटर देण्यात आले आहेत. पुण्याच्या मुलांना भंडारा, नागपूर अशा लांबच्या ठिकाणची सेंटर देण्यात आली आहेत. काही सेंटर तर अत्यंत गैरसोयीच्या आणि अडचणीच्या ठिकाणी देण्यात आले आहेत. जिथे गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं ही परीक्षा TCS ION Digital सेंटर्समध्ये घेण्यात यावी जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. राज्य शासनाने तत्काळ याची गंभीर दखल घ्यावी आणि संभाव्य गैरप्रकाराला आळा घालावा, ही विनंती! @Dev_Fadnavis
Rohit Pawar tweet media
MR
157
1.1K
749
28.4K
RAJESH ANKUSH GHUGE retweetledi
Chandrashekhar Taksande
Chandrashekhar Taksande@TrikayTaksande·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @MPLodha ITI शिल्प निदेशक पदासाठी निवड होऊन नियुक्ती मिळत नाही कारण भरती प्रक्रिया सेवा प्रवेश नियम डावलून सुरू आहे.. शिल्प निदेशक पदाची भरती ही RR 1983 नुसार व्हावी आणि डिप्लोमा धारकांना न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण मा. उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे...
MR
2
18
20
382
RAJESH ANKUSH GHUGE retweetledi
Surajkumar Hamane
Surajkumar Hamane@SurajkumarHama·
@RajeshKhande13 @MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai अगदी बरोबर. संविधानाने जो प्रत्येक नागरिकाला हक्क दिला आहे तोच आम्ही बजावत आहोत.स्वतःच्या हक्कासाठी लढत आहोत. १९८३ भरती प्रवेश नियम हे पाळलेच पाहिजे.
MR
0
10
11
103
RAJESH ANKUSH GHUGE retweetledi
shubham mahajan
shubham mahajan@shubham81591921·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai 1983 RR नुसार शिल्प निर्देशक ह्या पदाकरीता डिप्लोमा व iti धारक उमेदवार पात्र असून फक्त आणि फक्त वरील शैक्षणीक अहर्ता धारकानाच भरतीला ग्राह्य धरण्यात यावे. व बाकीच्या 12+डिग्री धारकांना भरती प्रक्रियेतून बाद करावे ही मंत्री महोदयांना विनंती.
MR
1
17
19
180
RAJESH ANKUSH GHUGE retweetledi
Ganesh Naik
Ganesh Naik@GaneshNaik26380·
@ghuge35 @MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai साहेब शासनाने जर स्वतःच बनवलेले 1983 चे सेवाप्रवेश नियम पाळले असते, आणि डिप्लोमा ही शैक्षणिक अर्हता प्राप्त करून झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या दिल्या असत्या तर ही भरती प्रक्रिया कोर्टात अडकलीच नसती.मुद्दाम खोटा मुद्दा तुमच्यासमोर मांडला जातोय.
MR
0
2
7
38
RAJESH ANKUSH GHUGE retweetledi
Rajesh Khande
Rajesh Khande@RajeshKhande13·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai मा. मंत्री महोदय आपल्या विभागाने 1457 ITI Instructor पद भरती प्रक्रियेत कागदपत्र तपासणी दरम्यान आपल्याच विभागाने घालून दिलेल्या सेवाप्रवेश नियम 1983 चे पालन केले नाही, म्हणून पदविका धारक विद्यार्थी न्यायालयात गेले आहेत.
MR
1
16
20
308
RAJESH ANKUSH GHUGE retweetledi
Rajesh Khande
Rajesh Khande@RajeshKhande13·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai जे विद्यार्थी आपणास भेटून आम्ही गुणवत्ताधारक असल्याचे भासवत आहेत ते ह्या पदा करिता सेवाप्रवेश नियम 1983 नुसार ITI INSTRUCTOR पदा करिता अपात्र विद्यार्थी आहेत, तरी आपण सदर भरती सेवाप्रवेश नियम 1983 प्रमाणे करावी ही विनंती.
MR
1
14
19
290
RAJESH ANKUSH GHUGE retweetledi
Ganesh Naik
Ganesh Naik@GaneshNaik26380·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai शिल्प निदेशक सेवाप्रवेश नियम 1983 नुसार निघालेली 1457 शिल्प निदेशक पदभरती diploma & ITI धारकांची हक्काची भरती आहे. तरी हजारो diploma & ITI धारकांचा रोष न घेता सेवाप्रवेश नियम 1983 अंमल करावे. ही विनंती
Ganesh Naik tweet mediaGanesh Naik tweet mediaGanesh Naik tweet mediaGanesh Naik tweet media
MR
0
6
7
96
RAJESH ANKUSH GHUGE
RAJESH ANKUSH GHUGE@ghuge35·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai कौशल्य उद्योजकता विभागातील प्रशासकीय आणि राजकीय इच्छशक्तीच्या अभावामुळे भरती रखडून आहे. 1983 च्या सेवानियमाप्रमाणे घेतली तर भरती आजच्या आज सुद्धा पूर्ण होऊ शकते.फक्त राजकीय इच्छशक्तीचा पाहिजे. @MPLodha
MR
0
2
3
44
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodha@MPLodha·
महाराष्ट्र राज्यातील ITI शिल्प निदेशक या पदासाठी निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या प्रतिनिधींची भेट घेतली व त्यांच्यासोबत विविध बाबींवर चर्चा केली.
Mangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet media
MR
280
146
219
8.9K
RAJESH ANKUSH GHUGE retweetledi
akshay dhage
akshay dhage@AkshayD63845·
@MPLodha मा. साहेब, सदर ITI शिल्प निदेशक पदभरतीचे तत्कालीन सेवाप्रवेश नियम 1983 प्रमाणे घेणे अनिवार्य होते. परंतु विभागाने 1983 राजपत्रकाचा विनयभंग केला आहे. तरी ही भरती तत्कालीन सेवाप्रवेश नियमानुसार व्हावी हि नम्र विनंती...
MR
0
8
11
77