बोक्या सातबंडे

626 posts

बोक्या सातबंडे banner
बोक्या सातबंडे

बोक्या सातबंडे

@anonymouscat956

आम्ही अज्ञात आहोत, आम्ही मोठ्या संख्येने आहोत, आम्ही क्षमा करीत नाही, आम्ही विसरत नाही.

Katılım Mart 2020
16 Takip Edilen19 Takipçiler
WARD FS BMC
WARD FS BMC@mybmcWardFS·
@anonymouscat956 @mybmc @IqbalSinghChah2 आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.
MR
2
0
1
16
बोक्या सातबंडे
@mybmc अनधिकृत फेरीवाल्यांना कोणी रस्ते भाड्याने दिला आहे का ? कामगार मैदान, डाॅ बाटलीवाला रोड, परळ, मुंबई ४०००१२. भाड्याने दिले नसतील तर त्यांना बाहेर काढावेत. संध्याकाळी हीच लोक स्थानिकांना दारू पिऊन त्रास देताना आढळून येतात.
बोक्या सातबंडे tweet media
MR
3
1
1
56
बोक्या सातबंडे retweetledi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
राज्य विकत घेतलेय का? मनात येईल ते निर्णय घ्यायला? मराठी राज्यात काय संबंध हिंदी भाषिक भवनाचा? भाषिक प्रांतिक वाद लावणाऱ्या खासदारांना मराठी माणसांनी घरचा रस्ता दाखवणे गरजेचा आहे. निवडून मराठी राज्यात यायचे आणि चाकरी हिंदी भाषिकांची करायची हे योग्य नाही जाहीर निषेध! @DrSEShinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde@DrSEShinde

कल्याण येथील मेट्रो मॉल जवळ बहुउद्देशीय हिंदी भाषिक भवन उभारण्यात येणार असून लवकरच याचे भूमिपूजन पार पडेल. यामुळे हिंदी भाषिक बांधवांना त्यांचे सण आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी शहरातच एक हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार असल्याचे यावेळी संवाद साधताना सांगितले.

MR
34
120
359
9.9K
बोक्या सातबंडे retweetledi
आनंदा पाटील (Ananda Patil)
कामाचा #ठेका परभाषिकांना देण्याचे तोटे १)ट्रान्स हार्बर मार्गावर #ऐरोली रेल्वे स्थानकात तीन-चार ठिकाणी चुकीचे लिहिले असून ते तातडीने अचूक करण्यात यावे. २)#घणसोली आगार पाठीमागील भिंतीवर ऐरोली अचूक लिहिण्यात यावे. #नवीमुंबई #म @RailMinIndia @CIDCO_Ltd @NMMConline @ekikaranmarathi
आनंदा पाटील (Ananda Patil) tweet mediaआनंदा पाटील (Ananda Patil) tweet media
MR
3
34
81
1.1K
बोक्या सातबंडे retweetledi
Anil Shidore अनिल शिदोरे
महाराष्ट्राच्या राजकारणात सिंचनाच्या आकडेवारीनं एकदा रान उठलं होतं.. त्यानंतर गेल्या १२ वर्षात राज्यात नेमकं किती क्षेत्र सिंचनाखाली आहे ह्याची नेमकी आकडेवारीच नाही. ह्या वर्षीच्या आर्थिक पहाणीतही नाही.. #अर्थसंकल्पीयअधिवेशन @Dev_Fadnavis
MR
5
31
206
4.1K
बोक्या सातबंडे retweetledi
आकाश (Ak)
आकाश (Ak)@akchavan33·
कालच जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा सर्वांनी दिल्या मा. प्रधान मंत्री देखील, परंतु अजून देखील म्हणावं तशी सुधारणा आपल्या देशात नाही महाराष्ट्र पोलीस भरती २०२३ आपण खालील परिस्थिती बघू शकता पोलीस भरतीसाठी खेड्या पाड्यातून आलेल्या मुली रस्त्यावर तासनतास बसल्या आहेत (१/३)
आकाश (Ak) tweet mediaआकाश (Ak) tweet mediaआकाश (Ak) tweet mediaआकाश (Ak) tweet media
MR
1
19
53
3.2K
बोक्या सातबंडे retweetledi
सागर दत्ताराम नार्वेकर
जाहिर निषेध🏴 मराठी भाषा भवन कुठे आहे कल्याणमध्ये? आगोदर मीरा भाईंदर आणि आता कल्याण! परकीय भाषेच लाड बंद करा! महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा भवनच हवे. बाळासाहेबांचे एक वाक्य तंतोतंत लागू होते. #मराठीभाषाभवन #हिंदीलादणेथांबवा #अभिजातमराठी #मराठीएकीकरणसमिती
सागर दत्ताराम नार्वेकर tweet media
Dr Shrikant Lata Eknath Shinde@DrSEShinde

कल्याण येथील मेट्रो मॉल जवळ बहुउद्देशीय हिंदी भाषिक भवन उभारण्यात येणार असून लवकरच याचे भूमिपूजन पार पडेल. यामुळे हिंदी भाषिक बांधवांना त्यांचे सण आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी शहरातच एक हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार असल्याचे यावेळी संवाद साधताना सांगितले.

MR
2
32
82
784
बोक्या सातबंडे retweetledi
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
"ती स्त्री आहे... काहीही करू शकते! इतकं साधं मराठी वाक्य आहे @mybmc ज्या स्त्री ने तुम्हाला गर्भ संस्कार "मराठी भाषेत" केले आज तीच भाषा सोडून तुम्ही त्याच स्त्रीला अशा परक्या भाषेत शुभेच्छा देताय. तुमच्या आईची भाषा तुम्ही वाऱ्यावर सोडताय आणि महिला दिन साजरा करताय? लाज धरा लाज.
माझी Mumbai, आपली BMC@mybmc

या कधी न थकणाऱ्या शहराला आणि मुंबईच्या स्त्री शक्तीला सलाम! #IWD2023 #InternationalWomensDay #SaluteToWomenPower

MR
1
29
92
1.1K
बोक्या सातबंडे retweetledi
अमर आरती अनंत वायंगणकर 🚩
मुंबई पालिकेने गेल्यावर्षी २७,१०,००० खर्च करून मुंबईकरांच्या करातून जमा झालेल्या पैशांची उधळपट्टी केली होती पण अजूनही मुंबई महानगरपालिका निवडणूका कधी होणार हे अनिश्चितच. महापालिकेवर किंबहुना लोकसेवकांवर योग्य माणसाचा अंकुश असू द्या.
अमर आरती अनंत वायंगणकर 🚩 tweet media
MR
0
2
2
45
बोक्या सातबंडे retweetledi
अमर आरती अनंत वायंगणकर 🚩
तुमच्या घनकचरा उचलणाऱ्या पथकाने किमान १५ दिवसांपासून या भागाला भेट दिली नसावी अस दिसून येत आहे. या विभागात दुर्गंधी आणि आजार निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. मी आपणास विनंती करतो की या भागातील कचरा तातडीने काढावा. तक्रार क्र. Dist/MNMC/२०२३/१३३७६ @mybmc
अमर आरती अनंत वायंगणकर 🚩 tweet mediaअमर आरती अनंत वायंगणकर 🚩 tweet media
MR
1
2
6
209
बोक्या सातबंडे retweetledi
अमर आरती अनंत वायंगणकर 🚩
ट्रॅकिंग क्र.EA203680546IN आपल्या परळ पोस्ट कार्यालयात आहे. आपल्याकडे असलेल्या पार्सलवर पत्ता जुन्या घराचा आहे आणि माझ्या आधार कार्ड चा पत्ता सध्या मी रहात असलेला आहे जे मी आपल्या अधिकाऱ्याला दाखवलं
MR
1
1
4
146
बोक्या सातबंडे retweetledi
सागर पाटील | Sagar Patil
मराठी भाषेचा वापर करावा हे महापालिकेला सतत सांगावे लागते यासारखे दुर्दैव कोणते? मराठी राजभाषेचे पालन करा. #म @CMOMaharashtra @dvkesarkar @mieknathshinde @VasaiVirarMES @ekikaranmarathi @kshitijhthakur
वसई विरार शहर महानगरपालिका | vvcmc |@vvcmc_official

MR
0
10
12
307
बोक्या सातबंडे retweetledi
अमर आरती अनंत वायंगणकर 🚩
आपलं सरकार तक्रार क्र : Dist/MNMC/२०२२/१३०१० ॲप वर तक्रार करून २१ दिवस उलटून तक्रारीच पुढे काय केलं? लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ कायदा रद्द केलं का? @mybmc @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @IqbalSinghChah2
अमर आरती अनंत वायंगणकर 🚩 tweet media
MR
0
3
7
320
बोक्या सातबंडे retweetledi
सागर दत्ताराम नार्वेकर
हा काय आवाहन करत आहे ते समजणारच नसेल तर पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे आहे. #मराठी भाषा डावलून परक्या भाषेत जनजागृती का करत आहात? राजभाषा अधिनियमाचे उल्लंघन करणे बंद करा. #अभिजातमराठी #महाराष्ट्रातमराठीच #हिंदीलादणेथांबवा #मराठीएकीकरणसमिती
माझी Mumbai, आपली BMC@mybmc

अभिनेता सोनू सूद यांनी बालकांच्या गोवर लसीकरण जनजागृती करत नागरिकांना आवाहन केले. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MoHFW_INDIA @tanajisawant4mh @dvkesarkar @MPLodha @SonuSood @@IqbalSinghChah2 @mybmchealth #Measles #Rubella #vaccination #awareness #publichealth #mybmc #bmcupdates

MR
0
8
14
167
बोक्या सातबंडे retweetledi
बोक्या सातबंडे
@amarwaingankar @mybmc @mybmcWardFS @mybest @akchavan33 @vikramdange2907 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NileshIndap1 @IqbalSinghChah2 @MeeTejaMES @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @PMOIndia सरकार करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी का करत आहे ? महोदय करदात्यांची तक्रार आपणांस मौल्यवान नाही का ? निराकरण वेळेवर का होत नाही ?
MR
0
0
1
0
अमर आरती अनंत वायंगणकर 🚩
@mybmc @mybmcWardFS तक्रार Dist/MNMC/2022/13010 नोंदवून ५ दिवस उलटून गेलेत अजूनही आपण तक्रारीच निराकरण केलं नाही. आज आपल्या JCB चालकाने @mybest ची लाईन तोडली आहे (वीज पुरवठा खंडीत झाल्याबद्दल तक्रार:7922447). आपले पर्यवेक्षक जागेवर का नसतात ?
अमर आरती अनंत वायंगणकर 🚩 tweet mediaअमर आरती अनंत वायंगणकर 🚩 tweet media
MR
1
3
8
0