Surajkumar Hamane

412 posts

Surajkumar Hamane

Surajkumar Hamane

@SurajkumarHama

Mechanical Engineer

Katılım Ağustos 2021
123 Takip Edilen19 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Surajkumar Hamane
Surajkumar Hamane@SurajkumarHama·
#DVET_772Posts_GroupA_instructor #Declare_Result_Prevocational_Instructor महोदय DVET जा क्र.०२/२०२२ निदेशक (पूर्व व्यावसायिक भरती खूप महिने झाले रखडली आहे.संबंधित विभागास वारंवार भेटी देऊन पण न्याय मिळत नाही. अंतिम निकाल(वेटिंग लिस्ट आणि ३५ जागा)ची भरती करून नियुक्त्या द्याव्यात
Surajkumar Hamane tweet mediaSurajkumar Hamane tweet media
MR
7
37
24
575
Surajkumar Hamane retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समिती : रोजगार विभागाचा मराठवाडा दौरा - दिवस २, संभाजीनगर जिल्हा. आज छत्रपती संभाजीनगर येथे “वाल्मी” चे उप आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांची, परीक्षार्थींना सोबत घेऊन ३००० पदांच्या पदभरतीसंदर्भात निवेदन दिले. मंत्री मा. संजय राठोड यांनी २६ डिसेंबर २०२४ पासून आजपर्यंत या भरतीबाबत ४ वेळा आश्वासने देऊनही ती पूर्ण केलेले नाहीत त्यामुळे सरकारला या पदभरतीच्या कालबद्ध कार्यक्रमासाठी आम्ही २ आठवड्यांची मुदत दिली आहे. 🛑 जर पुढील १५ दिवसांत ठोस निर्णय घेतला नाही, तर वाल्मी कार्यालय, संभाजीनगर समोर राज्यातील शेकडो परीक्षार्थींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. @SanjayDRathods @INCHarshsapkal @naikindranil #रोजगारन्याय #जलसंधारण #पदभरती #WCD3000 #WaterConservationdeptrecruitment
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
22
371
243
5.5K
Surajkumar Hamane retweetledi
Jaiky Yadav
Jaiky Yadav@JaikyYadav16·
एयर इंडिया की फ्लाइट जो अहमदाबाद से लंदन जा रही थी वह क्रैश हो गई, इस क्रैश में सभी यात्रियों की मौत हो गई सिवाय एक के नीचे चपेट में आए हुए सभी लोग मर गए प्लेन पूरा जल गया प्लेन का लोहा आग में गल गया यात्रियों का सामान जलकर राख हो गया मगर "भगवत गीता" ज्यों की त्यों रही, गीता का ना तो कोई पन्ना जला और न ही उसमें छपा कोई भी दृश्य। यह भगवत गीता उन्हीं यात्रियों में से कोई एक यात्री लेकर जा रहा था।
Jaiky Yadav tweet mediaJaiky Yadav tweet media
हिन्दी
1.8K
1.6K
19.3K
1.4M
Surajkumar Hamane retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
लाखो तरुण जाहिरातीची वाट पाहत आहेत, लाखो जागा रिक्त देखील आहेत आणि निवृत्तीनंतर कामाची अशी विशेष कोणी मागणी देखील केली नसताना राज्य शासनाने असा आडमुठी निर्णय कसा काय घेतला? @Dev_Fadnavis साहेब आपण स्वतः press conference घेऊन कंत्राटी भरती करणार नाही हे सांगितले होते हे विसरू नका.
Engineers Association Official tweet media
MR
12
415
232
2.2K
Surajkumar Hamane retweetledi
News Algebra
News Algebra@NewsAlgebraIND·
MIRACLE 🚨 Copy of Bhagavad Gita found intact after Plane Crash. Journalist Shweta Singh offered her respects by bowing before it. Despite the intense fire, the holy book remained largely unharmed. The sacred book belonged to one of the passengers. Its pages appeared intact, with both text and images clearly visible.
News Algebra tweet mediaNews Algebra tweet media
English
891
3K
33.7K
2.3M
Surajkumar Hamane retweetledi
News Algebra
News Algebra@NewsAlgebraIND·
Last Pic of Vijay Rupani !!
News Algebra tweet media
English
802
4.2K
73.9K
13.7M
Surajkumar Hamane retweetledi
Matt Wallace
Matt Wallace@MattWallace888·
This is one of the saddest photos ever taken
Matt Wallace tweet media
English
7.9K
32.5K
570K
84.6M
Surajkumar Hamane retweetledi
Gurpreet Garry Walia
Gurpreet Garry Walia@garrywalia_·
प्लेन क्रैश के बाद मोदी और शाह पर ये पढ़ो 1950 के दशक में जब एक ट्रेन पटरी से उतरी थी, तब लाल बहादुर शास्त्री ने नैतिकता के आधार पर इस्तीफा दे दिया था। उसी नैतिकता के आधार पर मैं प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री अमित शाह और नागरिक उड्डयन मंत्री नायडू से इस्तीफे की मांग करता हूँ, ताकि स्वतंत्र और निष्पक्ष जांच हो सके : सुब्रह्मण्यम स्वामी का ट्वीट क्या आप स्वामी से सहमत है ? अगर है तो रीट्वीट करे अगर नहीं तो अपनी राय दो
Gurpreet Garry Walia tweet mediaGurpreet Garry Walia tweet mediaGurpreet Garry Walia tweet mediaGurpreet Garry Walia tweet media
हिन्दी
1.3K
3.8K
12.7K
1.3M
Surajkumar Hamane retweetledi
Arpit
Arpit@ag_arpit1·
प्रतीक्षा करो, आ रहे हैं धर्म बताने 🙏
हिन्दी
108
2.7K
24.8K
742.4K
Surajkumar Hamane
Surajkumar Hamane@SurajkumarHama·
@NileshBorude15 एवढच नव्हे साहेब. मला १२०० चा फाईन लावला होता सर्व कागदपत्रे असून. बाबा पेट्रोल पम्प छत्रपती संभाजीनगर येथील ट्राफिक हवालदार म्हणतात भर म्हणे आता चलान ऑनलाईन १२०० च. म्हंटल साहेब सरकारला २००० देईल पण तुम्हाला चुक नसताना १०० रुपये पण नाही देऊ शकत.
MR
0
0
0
770
Surajkumar Hamane retweetledi
Nilesh Borude निलेश बोरुडे
काल मी पुणे शहर वाहतूक पोलीस अंतर्गत सिंहगड रोड वाहतूक विभागातील पोलीस हवालदार प्रमोद कोकणे यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईबाबत ट्विट केलेले आहे. त्याबाबत अधिकच्या पुराव्यासह हे ट्विट करत आहे. साधारणतः काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वप्निल जाधव हा तरुण दुचाकीवरून जात असताना त्याला सिंहगड रस्त्यावरील वडगाव ब्रीज खाली पोलीस कर्मचारी प्रमोद कोकणे यांनी अडवले. लायसन, इंडीकेटर, आरसा, हॉर्न, पीयुसी सगळं तपासलं क्लीअर होतं! हेल्मेट ही घातलेलं होतं! कशातच सापडत नाही म्हणून साहेब म्हटले गाडीच्या चाकांमध्ये हवा कमी आहे 500 ची पावती कर नाही तर मी ऑनलाईन 1500 ची पावती टाकीन. स्वप्नील म्हटला काहीच चूक नाही साहेब तर पावती का करु? साहेब म्हटले जास्त बोलू नको तुझ्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे अशी आणखी पावती टाकीन! चूक नसल्याने स्वप्निल पावती करणार नाही यावर ठाम होता. महत्वाचे म्हणजे तो शांतपणे हे प्रमोद कोकणे यांना सांगत होता. परंतु 'अपेक्षित' प्रतिसाद न मिळाल्याने प्रमोद कोकणे यांनी ऑनलाईन चालान नं PNCCM25003891760 ने Signal Jumping चा 1500 रुपये दंड टाकला! लायसन, आरसा, हॉर्न, पीयुसी, हेल्मेट, वाहतुकीस अडथळा, 500 रु पावती असा प्रवास signal jumping वर येऊन थांबला ज्याचा काहीही संबंध नव्हता! महत्वाचे म्हणजे ऑनलाईन पावती करताना त्याला evidence image जोडावी लागते. त्या इमेज मी या ट्विट सोबत जोडत आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या गाडीचे दोन फोटो सिग्नल जंपिंगचा पुरावा म्हणून जोडण्यात आले आहेत! पावती जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आली आहे हे स्पष्ट आहे. अशाप्रकारे ऑनलाईन पावती टाकायची आणि मग ती खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी नागरिकांनी तक्रारी करुन हेलपाटे मारत बसायचे ही काय पद्धत? सुडबुद्धीने वाहतूक पोलीसांच्या कारवाईचे अनेक प्रसंग ऐकायला मिळत आहेत. जिथे नियमांचा भंग होतो तेथे अवश्य कारवाई व्हायला हवी परंतु अशाप्रकारे मनमानी करुन नागरिकांना मनस्ताप होईल असं वर्तन करणं कितपत योग्य आहे? शासन प्रशासनाने याबाबत काहीतरी नियमावली तयार करायला हवी. वाहतूक पोलीसाने चुकीची पावती टाकल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे प्रावधान असावे. या प्रकरणी पोलीस हवालदार प्रमोद कोकणे यांच्यावर काय कारवाई होतेय ते कळायला हवं. पावतीसोबत असलेल्या दोन्ही evidence image येथे जोडत आहे. @CPPuneCity @PuneCityTraffic @PuneCityPolice @DGPMaharashtra @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @ChakankarSpeaks @supriya_sule @iambadasdanve @anjali_damania @BJP4Maharashtra @NCPspeaks @ShivSenaUBT_ @Shivsenaofc @mnsadhikrut @MahavikasAghad3 @Awhadspeaks @VijayWadettiwar @mohol_murlidhar @DhangekarRavii
Nilesh Borude निलेश बोरुडे tweet mediaNilesh Borude निलेश बोरुडे tweet media
MR
177
432
1.7K
123.5K
Surajkumar Hamane retweetledi
𝑺𝒂𝒏𝒅𝒉𝒚𝒂𝒂'𝒗
हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार!🙏🪷
हिन्दी
133
1.6K
7.4K
164.8K
Surajkumar Hamane retweetledi
PAWAN PAWAR
PAWAN PAWAR@pawar_pawan7·
@akki28392017 @MPLodha DVET Adv02/2022निदेशक भरती प्रक्रिया पूर्ण करा.संचालक मार्चशेवटचा आठवडा &एप्रिल पहिलाआठवड्यात निकाल लावून पुढची प्रक्रिया पूर्ण करणार होते,ते गांभीर्याने घेत नाहीत,तरी मा. मंगलप्रभात लोढा,कौशल्य विकासमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.@MPLodha
MR
0
3
4
47
Surajkumar Hamane retweetledi
Akshyaa
Akshyaa@akki28392017·
DVET Adv02/2022निदेशक भरती प्रक्रिया पूर्ण करा.संचालक मार्चशेवटचा आठवडा &एप्रिल पहिलाआठवड्यात निकाल लावून पुढची प्रक्रिया पूर्ण करणार होते,ते गांभीर्याने घेत नाहीत,तरी मा. मंगलप्रभात लोढा,कौशल्य विकासमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.@MPLodha
Akshyaa tweet media
MR
2
10
9
146
Surajkumar Hamane retweetledi
Akshyaa
Akshyaa@akki28392017·
DVET जाहिरात क्र.02/2022 निदेशक पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण ह्यावी. तसेच प्रतीक्षा यादी जाहिर करून, उर्वरित रिक्त जागा कन्व्हर्ट करून ताबडतोब नियुक्ती आदेश द्यावेत,ही आपणास नम्र विनंती 🙏🙏 @MPLodha @CMOMaharashtra @Dhananjay_AAP @degree_holders @Adhikari_vns @suvishelke
Akshyaa tweet mediaAkshyaa tweet media
MR
1
12
8
267
Surajkumar Hamane retweetledi
Akshyaa
Akshyaa@akki28392017·
DVET जाहिरात क्र.02/2022 निदेशक पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी. खालील मागण्या पूर्ण करून बेरोजगार युवकांना आपण नक्कीच न्याय द्याल ही अपेक्षा.🙏 @MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @mieknathshinde @Dhananjay_AAP @ShabrinZeenat @Adhikari_vns @degree_holders
Akshyaa tweet mediaAkshyaa tweet media
MR
2
11
11
334
Surajkumar Hamane retweetledi
Zeenat Shabrin
Zeenat Shabrin@ShabrinZeenat·
प्रति, मा. मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य. विषय: DVET 772 पदभरती प्रक्रियेतील विलंबाबाबत तातडीची दखल घेण्याबाबत महोदय, DVET 772 पदभरती प्रक्रिया सुरू होऊन दोन वर्षे झाली, तरीही ती पूर्ण झालेली नाही. या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे करिअर आणि भविष्य अंधारात ढकलले जात आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेमुळे विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. विलंबामुळे – ✅ विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत आहे. ✅ करिअरच्या संधी धूसर होत आहेत. ✅ मानसिक तणाव वाढत आहे. तरी, आपण या प्रक्रियेतील विलंबावर तातडीने कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. धन्यवाद. सादर, जीनत शबरीन उपाध्यक्ष, मुंबई प्रदेश युवक काँग्रेस
MR
2
13
14
330
Surajkumar Hamane retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
आमच्या तक्रारीनंतर #तलाठी भरतीत घोटाळा करणाऱ्या ६२ संशयित उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले होते. परंतु पुढं त्यांच्यावर काय कारवाई झाली, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जर कारवाई करण्यास दिरंगाई केली असल्यास, आमच्या तर्फे महसूलचे अपर मुख्य सचिव, उपसचिव, E-10 विभागातील अधिकारी आणि भूमी अभिलेखचे अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून पाऊले उचलले जातील. महसूलंत्री आणि राज्य सरकारला विनंती आहे, कृपया याप्रकरणी लवकर कारवाई करून सत्य लाखो उमेदवारांसमोर आणावे. @maharevenue @cbawankule @Dev_Fadnavis @RVikhePatil @CMOMaharashtra @MahaChiefSec @AUThackeray @RRPSpeaks @AbhiPawarBJP @PatilKailasB @INCHarshsapkal @ssaunik
MR
2
99
227
5.6K
Surajkumar Hamane retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
#IBPS कडून जिल्हा परिषद भरतीत #घोळ? एका उमेदवाराने सातारा जिल्हापरिषदेत ग्रामसेवक पदाची परीक्षा दिली होती. गुण अत्यंत कमी असल्याने त्याने RTI द्वारे IBPS कडे Response Sheet ची मागणी केली. त्याला संपूर्ण Response Sheet उपलब्ध करून न देता फक्त प्रश्न क्रमांक आणि सोडविलेले पर्याय याची माहिती दिली गेली. उमेदवाराला ११० गुण असून, प्रत्यक्षात मला १७०+ गुण मिळायला पाहिजे होते,असा दावा उमेदवाराने केला आहे. IBPS ने दिलेल्या रिप्लाय मध्ये "रत्नागिरी ZP" असा उल्लेख आहे. उमेदवाराने सातारा ZP ची परीक्षा दिली असताना रत्नागिरी ZP चा उल्लेख असणे संशयास्पद आहे. यामुळे परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सातारा ZP आणि IBPS ने यावर स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. तसेच IBPS ने आपल्या नियमात बदल करून यापुढे रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून द्याव्यात, यामुळे उमेदवारांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. @Info_Satara @sataracollector @Jaykumar_Gore @ibps_official @DEOSatara @Chh_Udayanraje @CMOMaharashtra @MahaChiefSec @Dev_Fadnavis @SataraPolice @AUThackeray .
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet mediaस्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
21
185
358
14.9K