jslimaye | ǝʎɐɯılsɾ

2K posts

jslimaye | ǝʎɐɯılsɾ banner
jslimaye | ǝʎɐɯılsɾ

jslimaye | ǝʎɐɯılsɾ

@jslimaye

qué será, será

Katılım Temmuz 2009
94 Takip Edilen43 Takipçiler
Dr. Medha Kulkarni
Dr. Medha Kulkarni@Medha_kulkarni·
Had a cordial meeting with the Hon’ble Chief Minister of Maharashtra, @Dev_Fadnavis, at his residence ‘Ramgiri’ in Nagpur. He extended his best wishes on my appointment as Chairperson of the Parliamentary Committee on Environment, Science & Technology, Forests and Climate Change, and conveyed his encouragement for the responsibilities ahead. His guidance continues to inspire meaningful work not only in the fields of science and technology, but also towards effective environmental conservation and sustainable development. #DevendraFadnavis #Science #Technology #Environment #Forest #ClimateChange #GlobalWarming
Dr. Medha Kulkarni tweet media
English
12
17
195
4.4K
jslimaye | ǝʎɐɯılsɾ retweetledi
Manu Bansal
Manu Bansal@ManuBan86214792·
@Infosys_GSTN EWAYBILL SITE IS NOT WORKING WE ARE UNABLE TO DO MOVEMENT OF GOODS AS UNABLE TO GENERATE EWAY BILL WHAT TYPE OF SERVICES THESE ARE BY YOU????
English
0
1
1
48
Shilpa Godbole
Shilpa Godbole@godbole_shilpa·
Dress like a circus magician if you must, but don’t drag Maharashtra’s cultural identity into this costume drama. This looks like garish excess stitched together from the discount pile of a fabric market. Also, please fire the person who approved the outfits meant to “represent” Maharashtra at Cannes. And finally, Alia… you are forgiven.
Shilpa Godbole tweet mediaShilpa Godbole tweet media
English
62
42
439
37.6K
Brijmohan Patil
Brijmohan Patil@brizpatil·
#पुणे कर बुडवणार्या मिळकतींचा ड्रोनद्वारे शोध घेतला जात आहे. हे काम अतिशय वेगात होत आहे. पण ड्रोन सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीला किती मोबदला द्यायचा हे ठरवले जात नसल्याने प्रस्ताव प्रलंबित आहे. शहरात अशा किमान ४ लाख मिळकती आहेत, की ज्यांना कर लागलेला नाही. #Pune #Punenews
Brijmohan Patil tweet mediaBrijmohan Patil tweet media
MR
4
5
49
2.9K
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
पुण्याच्या पायाभूत सुविधा आणखी भक्कम; ९ पाण्याच्या टाक्यांच्या उद्घाटनासह उड्डाणपुलाचे भूमिपूजन ! 📍महादेववाडी महादेववाडी-उंड्री, एनआयबीएम आणि दोराबजी परिसरातील पाणीप्रश्न कायमचा सुटला असून या परिसरातील ९ पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. समान पाणीपुरवठा योजनेतून झालेल्या या टाक्यांचा प्रभाग क्र. ४१ आणि प्रभाग क्र. १९ मधील नागरिकांना निश्चितच मोठा फायदा होणार आहे. तसेच यावेळी मुंढवा येथील महात्मा फुले चौक मेट्रो समवेत दुमजली उड्डाणपुलाचे ऑनलाइन भूमिपूजनही करण्यात आलं. या विकासकामांमुळे पुणे शहरातील पायाभूत सुविधांना अधिक बळ मिळणार असून नागरिकांना अधिक सक्षम, सुलभ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः समान पाणीपुरवठा योजनेमुळे भागातील पाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी व सुव्यवस्थित होईल. भारतीय जनता पार्टी पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच कटिबद्ध आहे. या प्रसंगी उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी पवार, मंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील, महापौर मंजुषाताई नागपुरे, उपमहापौर श्री. परशुरामजी वाडेकर,आमदार श्री. योगेशजी टिळेकर, आमदार श्री. भीमरावअण्णा तापकीर, आमदार श्री. चेतनजी तुपे, भाजपा शहराध्यक्ष श्री. धीरजजी घाटे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथजी भिमाले, गटनेते श्री. गणेशजी बिडकर, महानगरपालिका आयुक्त श्री. नवलकिशोर राम, स्थानिक नगरसेविका प्राची आल्हाट, नगसेवक श्री. अतुल तरवडे, नगरसेवक श्री. निवृत्ती बांदल, नगरसेविका श्वेता घुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. @narendramodi @PMOIndia @AmitShah @NitinNabin @blsanthosh @BJP4India @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @ChDadaPatil @BJP4Maharashtra
Murlidhar Mohol tweet mediaMurlidhar Mohol tweet mediaMurlidhar Mohol tweet mediaMurlidhar Mohol tweet media
MR
11
20
167
16K
jslimaye | ǝʎɐɯılsɾ
jslimaye | ǝʎɐɯılsɾ@jslimaye·
@PMCPune शैलेश पूल पुणे ४११०५२ येथे आप्पासाहेब कुलकर्णी रस्ता अलंकार पोलिस स्टेशनकडे वळतो तिथे असलेले जाळीचे चेंबर नवीन SOP (नवसह्याद्री पोस्ट ऑफिस येथे काम चालू आहे) प्रमाणे रस्त्याच्या पातळीत घ्यावे. @Medha_kulkarni @mohol_murlidhar @ChDadaPatil @PuneCityTraffic @RSSorg
jslimaye | ǝʎɐɯılsɾ tweet media
MR
1
0
0
22
India in Germany
India in Germany@eoiberlin·
Amb @AjitVGupte visited ATAL SETU, India's longest sea bridge of 21.8 kms, an outstanding example of engineering & modern design. It has enabled seamless connectivity between South Mumbai and Navi Mumbai on the mainland. Juxtaposed against striking skyline of Mumbai, it is a remarkable symbol of 🇮🇳’s infrastructure transformation, reflecting a nation investing in speed, mobility and future-ready urban growth. @PMOIndia @MEAIndia @CMOMaharashtra @IndianDiplomacy @msrtcofficial @mybmc @MMRDAOfficial #Mumbai #AtalSetu #Infrastructure #ModernIndia #Maharashtra #UrbanConnectivity
India in Germany tweet mediaIndia in Germany tweet mediaIndia in Germany tweet media
English
16
64
626
162.3K
jslimaye | ǝʎɐɯılsɾ
jslimaye | ǝʎɐɯılsɾ@jslimaye·
@mohol_murlidhar @narendramodi @PMOIndia @AmitShah @NitinNabin कितीला पडली हो नवीन गाडी? आणि इतक्या त्वरेने RTO वगैरे करून डिलिव्हरी कुठे मिळते? लोकप्रिय खासदार आहात ना? मग तुम्हाला तुमच्या मतदारांची सुरक्षा व्यवस्था बाळगण्याइतपत इतकी भीती का वाटते @ChaitanyaKet @RSSorg @Medha_kulkarni @RaviAmale @MaheshZagade07
MR
0
0
1
62
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आजपासून इलेक्ट्रिक व्हेईकल वापरण्यास सुरुवात केली असून सुरक्षा व्यवस्थेत असलेली वाहने कमी करून सुरक्षेसाठी अवघे एक वाहन सोबत ठेवले आहे. @narendramodi @PMOIndia @AmitShah @NitinNabin @blsanthosh @BJP4India @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
MR
44
22
243
16.7K
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
लोकांचा हिसका आहे हा, नाहीतर १०० गाड्या मागे फिरवण्यात यांना हिरोगिरी वाटत असते.
MR
129
41
639
35.3K
jslimaye | ǝʎɐɯılsɾ
jslimaye | ǝʎɐɯılsɾ@jslimaye

@PMCPune दांडेकर पूल ४११०३० शास्त्रीजींच्या पुतळ्याभोवती काही काम करणार आहेत असे दिसते पाडपाडी करून ठेवली आहे काम पूर्ण होईपर्यंत देशाच्या द्वितीय पंतप्रधानांचा अर्धपुतळा नीट झाकून ठेवता आला तर त्यांचा सन्मान राखला जाईल असे वाटते @Medha_kulkarni @MDNagpure @Dev_Fadnavis

QAM
0
0
0
6
jslimaye | ǝʎɐɯılsɾ
@PMCPune दांडेकर पूल ४११०३० शास्त्रीजींच्या पुतळ्याभोवती काही काम करणार आहेत असे दिसते पाडपाडी करून ठेवली आहे काम पूर्ण होईपर्यंत देशाच्या द्वितीय पंतप्रधानांचा अर्धपुतळा नीट झाकून ठेवता आला तर त्यांचा सन्मान राखला जाईल असे वाटते @Medha_kulkarni @MDNagpure @Dev_Fadnavis
MR
1
0
0
19
jslimaye | ǝʎɐɯılsɾ
@PuneCityTraffic ९ मे २०२६ - सकाळी १०:०० सावरकर पुतळा, सारसबाग येथे ऐन चौकात एक लक्झरी बस डॉ पाटणकर यांचे क्लिनिकच्या दारात वाहतुकीस अडथळा करत उभी आहे. कृपया पहावे. @madhurimisal @HemantNRasane @PuneCityPolice @CPPuneCity
MR
0
0
0
5
jslimaye | ǝʎɐɯılsɾ
@tatyabhosarikar लग्नाला जातो मी, लग्नांना जातो मी द्वारकापुरा । देतो निज भगिनि राम कौरवेश्वरा ॥धृ०॥ उत्सव बहु थोर होत । मिळतिल भूपाल अमित । सुर नर मुनि सर्व येत । नट नर्तक सकल जमत । न मिळे अशि मौज पुन्हा पाहण्या नरा ॥१॥
MR
0
0
1
7
तात्या पाटील-भोसरीकर
लोकांचा नाथ... . मुंबईहून कल्याणला जायला सरकारी पैशातून हेलिकॉप्टर... विकास केला तर रस्ते मार्गाने जायला काय अडचण आहे? . #घ्या_करा_हिशेब . #eknathshinde
तात्या पाटील-भोसरीकर tweet media
MR
7
33
123
1.6K
jslimaye | ǝʎɐɯılsɾ
@PMCPune दरवर्षी १७ मे हा दिवस World Telecommunication and Information Society Day म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधत कृपया बाजीराव रस्त्यावरील टेलीफोन भवन चौकातील या फलकाची दुरुस्ती करावी. @HemantNRasane @BSNLCorporate @BSNL_MH @MDNagpure @navalMH @JM_Scindia
jslimaye | ǝʎɐɯılsɾ tweet media
MR
2
0
0
25
jslimaye | ǝʎɐɯılsɾ
लग्नाला जातो मी, लग्नांना जातो मी द्वारकापुरा, देतो निज भगिनि राम कौरवेश्वरा. उत्सव बहु थोर होत, मिळतिल भूपाल अमित, सुर नर मुनि सर्व येत, नट नर्तक सकल जमत, न मिळे अशि मौज पुन्हा पाहण्या नरा.. @mieknathshinde @DrSEShinde @Dev_Fadnavis @AUThackeray @OfficeofUT @supriya_sule
jslimaye | ǝʎɐɯılsɾ tweet media
MR
0
0
2
9
jslimaye | ǝʎɐɯılsɾ
@PMCPune "पाणीकपात" रद्द अरे वा! पण याचा अर्थ सत्ताधाऱ्यांनी कितीही नाकारले तरी अघोषित पाणीकपात होती असाच होतो ना? खोटारडेपणा उघडा पडला म्हणायचा @MDNagpure @mohol_murlidhar @ChDadaPatil @RSSorg @Medha_kulkarni @SidShirole @supriya_sule @HemantNRasane @madhurimisal @ChaitanyaKet
MR
0
1
0
86
PMC Care
PMC Care@PMCPune·
पुणेकरांसाठी दिलासादायक निर्णय! 31 मे पर्यंत पुण्यातील पाणीकपात पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #WaterSupply #Notice #PuneUpdates #PMCCare #mayormanjushadeepaknagpure
PMC Care tweet media
MR
6
4
22
1.4K
jslimaye | ǝʎɐɯılsɾ
jslimaye | ǝʎɐɯılsɾ@jslimaye

@CPPuneCity लक्ष्मीनारायण चौक, स्वारगेट सिग्नल असूनही ट्रॅफिक अत्यंत बेशिस्त असते @PMPMLPune @msrtcofficial बसेस तर सर्रास सिग्नल मोडतात मनोज पाटील यांच्या Twitter Insta Live मधे याबद्दल माहिती दिली तेव्हा त्यांनी दखल घेतली होती पण आजतागायत काहीही झाले नाही @PuneCityTraffic

English
0
0
0
7