Anand Awale

3K posts

Anand Awale

Anand Awale

@AnandAwale2

......

เข้าร่วม Kasım 2019
30 กำลังติดตาม24 ผู้ติดตาม
Piyush S
Piyush S@RailfanPiyush·
CR trains towards UP/Bihar from Mumbai 1. Patna - 23 2. Gorakhpur - 16 3. Lucknow - 17 4. Kanpur - 25 5. Varanasi - 36 CR trains Maharashtra from Mumbai 1. Kolhapur - 3 2. Latur/Dharashiv - 3 3. Pandharpur - 1 (Not even daily) 4. Nanded - 6 5. Shirdi - 4 6. Shegaon - 9 #अवघडआहे
Piyush S tweet media
हे बघ भाऊ 𝕏@DokaNakoKhaau

@ANI @cityofdreamsnow 🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃 : MUM → LATUR: 1 daily, 3 bi/tri-weekly.🤡 MUM → GORKHPUR: ~19 total, 5–6 daily. #HindianRailways

Indonesia
56
238
649
31.2K
Dr Vidya Deshmukh
Dr Vidya Deshmukh@DrVidyaDeshmukh·
कोल्हापूर वर अन्याय होतोय.
Rohan Magdum 🇮🇳@RohanMagdum7

मुंबईत उभं राहून दोन दिशांना बघा:- एक Ahmedabad… दुसरं Kolhapur. कोल्हापूर अंतराने जवळ. अहमदाबाद लांब. पण connectivity? उलट. अहमदाबादला रोज ४०+ ट्रेन. कोल्हापूरला? फक्त ३… म्हणजे प्रश्न अंतराचा नाही: सुविधा आणि प्राधान्यांचा आहे. तिकडे सकाळपासून रात्रीपर्यंत ट्रेन मिळते. इकडे चुकली एक… तर पुढची वाट बघा. तिकडे business corridor तयार. इकडे अजूनही घाट, वळणं, slow track…! मग लोक काय करणार? ट्रेन नाही… म्हणजे खाजगी गाडी… चुकून महामंडळाची बस मिळालीच तर आहेच मग लाडकी फ्रीबिझ सो मग एका सर्वसामान्य माणसाची चूक काय..? मुंबई ते कोल्हापूर: १०-१२ तास drive, टोल वेगळा, पेट्रोल वेगळं. आणि हे सगळं का? कारण पर्यायच नाही. अहमदाबादला जाणारा माणूस विचार करतो: कुठली ट्रेन पकडू? कारण त्याला पर्यायच पर्याय आहेत. कोल्हापूरला जाणारा माणूस विचार करतो: खाजगी गाडीने जाऊ का बसने? तिकडे विकास होतोय… आणि इकडे? विकासच्या ४ पिढ्या गेल्या तरी….

MR
7
8
104
2.7K
Anand Awale
Anand Awale@AnandAwale2·
@Patil_24 @DrVidyaDeshmukh हो खूप स्लो ट्रेन होती, परंतु ट्रेनच बंद करून टाकणं ह्याने तर परिस्थिती अजून वाईट झाली आहे.
MR
0
0
0
9
Anand Awale
Anand Awale@AnandAwale2·
@RoflGandhi_ मैने सालो से नोटीस किया है| यह लोग तो अपनी ही घिनोनी कहानी बताते है, लेकीन नाम नेहरू और गांधी का डालते है| 🤔🙏
हिन्दी
0
0
0
23
Rofl Gandhi 2.0 🏹 Commentary
नेहरू जी के बारे में ये घिनौनी प्रजाति के लोग पिछले 15 साल से हर तरह की मनोहर कहानी बनाकर चटखारे लेते रहे। लेकिन इस बूढ़े की एक ठरक कथा छपी और आसमान सा टूट पड़ा। सब मर्यादा पुराण खोलकर बैठ गए 🤣🤣
हिन्दी
131
1.8K
6.9K
92.3K
Anand Awale
Anand Awale@AnandAwale2·
@Marathiwarrior7 @mnsadhikrut @_dopeMH @ADeshmukh41138 @AnandDesai92027 @Anmol_299 @maratha5250 @Rashtrabhasha_ @MadhavVaruna @shashankraut005 @Prashan63788928 @Prashant_S6547 मध्य रेल्वे जर CSMT - अहमदाबाद रेल्वे चालवू शकते, तर पश्चिम रेल्वे म्हणजे बोरिवली व्हाया वसई रोड वरून महाराष्ट्र राज्यांतर्गत रेल्वे (कोकण, कोल्हापूर, पुणे, नाशिक) का चालवू शकत नाही?
MR
1
8
10
259
Anand Awale
Anand Awale@AnandAwale2·
@RohanMagdum7 मुंबई - कोल्हापूर साठी सध्या केवळ २ च ट्रेन आहेत. एक सकाळी कोयना एक्सप्रेस, रात्री महालक्ष्मी एक्सप्रेस. तिसरी सह्याद्री एक्सप्रेस होती, ती कोरोनाचा बहाणा देऊन आज पर्यंत बंद ठेवण्यात आली.
MR
2
6
38
1.1K
Rohan Magdum 🇮🇳
Rohan Magdum 🇮🇳@RohanMagdum7·
मुंबईत उभं राहून दोन दिशांना बघा:- एक Ahmedabad… दुसरं Kolhapur. कोल्हापूर अंतराने जवळ. अहमदाबाद लांब. पण connectivity? उलट. अहमदाबादला रोज ४०+ ट्रेन. कोल्हापूरला? फक्त ३… म्हणजे प्रश्न अंतराचा नाही: सुविधा आणि प्राधान्यांचा आहे. तिकडे सकाळपासून रात्रीपर्यंत ट्रेन मिळते. इकडे चुकली एक… तर पुढची वाट बघा. तिकडे business corridor तयार. इकडे अजूनही घाट, वळणं, slow track…! मग लोक काय करणार? ट्रेन नाही… म्हणजे खाजगी गाडी… चुकून महामंडळाची बस मिळालीच तर आहेच मग लाडकी फ्रीबिझ सो मग एका सर्वसामान्य माणसाची चूक काय..? मुंबई ते कोल्हापूर: १०-१२ तास drive, टोल वेगळा, पेट्रोल वेगळं. आणि हे सगळं का? कारण पर्यायच नाही. अहमदाबादला जाणारा माणूस विचार करतो: कुठली ट्रेन पकडू? कारण त्याला पर्यायच पर्याय आहेत. कोल्हापूरला जाणारा माणूस विचार करतो: खाजगी गाडीने जाऊ का बसने? तिकडे विकास होतोय… आणि इकडे? विकासच्या ४ पिढ्या गेल्या तरी….
MR
141
598
2.4K
70.5K
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨
फक्त दादर-रत्नागिरी नव्हे, कोरोना काळापासून बऱ्याच ट्रेन बंद आहेत, त्यादेखिल चालू करण्याची मागणी @mnsadhikrut ने करावी : मुंबई - कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस कुर्ला LTT - नांदेड एक्सप्रेस (बार्शी मार्गे) मुंबई - विजयापूर एक्सप्रेस मुंबई - भुसावळ पॅसेंजर पनवेल-बारामती पॅसेंजर
MR
21
117
441
10K
Anand Awale
Anand Awale@AnandAwale2·
@mnsreport9 @abpmajhatv @TV9Marathi @NDTVMarathi @lokmat @SakalMediaNews @LoksattaLive @JaiMaharashtraN @1nitinsardesai जर CSMT (मध्य रेल्वे) वरून अहमदाबाद ला ट्रेन जाऊ शकते. तर मग मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरिवली (पश्चिम रेल्वे) या स्थानकातून कोकण, कोल्हापूर, पुणे साठी का रेल्वे सोडता येत नाही? 🤔🤔
MR
0
0
1
52
मनसे रिपोर्ट | MNS Report
कोकणातील, महाराष्ट्रातील रेल्वे गाड्या मुंबई बाहेर आणि उत्तर भारतातील रेल्वे गाड्या मुंबईत येतात. ह्याबाबत आज मनसे चे शिष्टमंडळ मध्य रेल्वे मुख्यालयावर धडकणार. @abpmajhatv @TV9Marathi @NDTVMarathi @lokmat @SakalMediaNews @LoksattaLive @JaiMaharashtraN @1nitinsardesai
महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना@mnrkscr

आज दिनांक २४.०३.२०२६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, पदाधिकारी ह्यांचे शिष्टमंडळ मध्य रेल्वे चे महाव्यवस्थापक @GM_CRly यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. तरी म न रे का सेना कार्यकर्त्यांनी सकाळी ११.०० वाजता मनरेकासेना मध्यवर्ती कार्यालय, CSMT येथे उपस्थित रहावे.@mnsadhikrut

MR
11
71
278
3.7K
Aditya Dhar
Aditya Dhar@AdityaDharFilms·
Sir, we’ve all grown up measuring “entertainment” with just one benchmark, YOU. ❤️
Making us whistle, laugh, cry and feel larger than life for decades and still doing it with the same swag and grace, that’s pure magic. So for you to call Dhurandhar 2 a “must watch” feels like the biggest ‘superstar’ moment of my life. It feels like a blessing from the very person who taught us all to dream bigger. Grateful beyond words, Sir. This one is going straight to the heart. Jai Hind 🇮🇳 🙏
English
597
10.9K
73.9K
1.3M
Anand Awale
Anand Awale@AnandAwale2·
@DigiKokan फक्त एका रेल्वे साठी नाही तर प्रत्येक महाराष्ट्र राज्यातील अंतर्गत रेल्वे करिता आंदोलन असावे. मुंबई कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, पुणे भुसावळ एक्सप्रेस इत्यादी. 🙏🙏
MR
0
0
4
61
Anand Awale
Anand Awale@AnandAwale2·
@mataonline फक्त कोकण नाही, अख्खा महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे. महाराष्ट्र अंतर्गत रेल्वे गाड्या ह्या कोरोनापासून बंद आहेत.🙏🙏
MR
0
0
2
68
Maharashtra Times
Maharashtra Times@mataonline·
कोकण वाऱ्यावर, यूपी डोक्यावर! 1500 विशेष रेल्वेगाड्यांपैकी कोकणसाठी केवळ 36 गाड्या maharashtratimes.com/maharashtra/mu…
MR
11
126
404
5.9K
Anand Awale
Anand Awale@AnandAwale2·
@MahiDJi2Boss22 मुझे भी यही लगा की, राहुल गांधी का कार्यक्रम निश्चित होने के बाद ही मोदी ने अचानक सुबह भाषण देने का फैसला किया होगा| 🙏😂
हिन्दी
0
0
2
449
My Hero 🎇 Rahul Gandhi 🎇
🚨 *क्या यह संयोग है… या डर?* ✈️ *12 बजे* : LOP *राहुल गांधी* गुजरात के लिए रवाना — _आदिवासी अधिकार संविधान सम्मेलन, बड़ौदा_ 🕧 *12:30 बजे* : सरकार अचानक घोषणा करती है — *PM मोदी 2 बजे संसद में West Asia पर बोलेंगे* ❗ सवाल उठता है… 👉 क्या सरकार को पता नहीं था कि LOP फ्लाइट में हैं? 👉 क्या यह जानबूझकर किया गया ताकि राहुल गांधी जी संसद में मौजूद न हों? 📢 *हकीकत यह है:* ✔️ राहुल गांधी जी लगातार मांग कर रहे थे कि PM संसद में आकर West Asia संकट पर जवाब दें ❌ लेकिन PM मोदी ने इस पूरे सत्र में *एक दिन भी संसद में हिस्सा नहीं लिया* ⚡ और जैसे ही पता चला कि राहुल गांधी जी संसद में मौजूद नहीं होंगे… 👉 *अचानक भाषण की घोषणा!* 🤔 *डर किस बात का है?* 💥 *जब सवालों से भागना पड़े…* *तो जवाब देने का समय भी ऐसे ही चुना जाता है।* आपको क्या लगता है?
हिन्दी
51
540
1.8K
74.6K
Anand Awale
Anand Awale@AnandAwale2·
@bholination But PM Modi said Congress and people like Dhruv Rathee are spreading rumours about gas shortage. 😅😅
English
0
0
2
54
Anand Awale รีทวีตแล้ว
Anand Awale
Anand Awale@AnandAwale2·
@RohanMagdum7 मुंबई - कोल्हापूर मार्गावर आधी ३ रेल्वे होत्या. त्यावेळी लोकं ४ रेल्वे असाव्या ह्यासाठी मागण्या करत होती. पण उलट सह्याद्री एक्सप्रेसच बंद करण्यात आली. आणि आता परिस्थिती अशी आहे की नवीन चौथी गाडी ऐवजी, आधीचीच सह्याद्री एक्सप्रेस चालू करा यासाठी विनंती करावी लागत आहे. 🙏🙏
MR
4
3
27
878
Anand Awale
Anand Awale@AnandAwale2·
@dbmahadik @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Kolhapur @Dev_Fadnavis @RaviDadaChavan आपण सह्याद्री एक्सप्रेस मुंबई पर्यंत नेण्याची मागणी केलीत त्या बद्दल मनापासून धन्यवाद. परंतू आपण शेवट पर्यंत आणि निकाली लागे पर्यंत ही मागणी लावुन धारावी ह्याची सुद्धा विनंती.🙏🙏
MR
0
0
0
12
Anand Awale
Anand Awale@AnandAwale2·
@ladynationalist Don't try to scare them in the name of power. Who stayed in power for 70 years. 😄👍
English
0
0
1
74
Anand Awale
Anand Awale@AnandAwale2·
@RohanMagdum7 सध्याच्या घडीला रेल्वे मध्ये २ महिन्या आधीच आरक्षित तिकीट काढता येते. आणि परिस्थिती इतकी बिकट आहे की सुट्टीच्या मार्च, एप्रिल, मे महिन्यात सोडा इतर महिन्यात सुद्धा मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये २ महिन्या अगोदरचे तिकिट मिळणे खूपच कठीण झालेले आहे. 🙏🙏
MR
0
0
3
334
Rohan Magdum 🇮🇳
Rohan Magdum 🇮🇳@RohanMagdum7·
कोरोना काळ उलटून, देशात सर्वत्र रेल्वे सेवा पूर्ववत झाली असताना मिरज आणि कोल्हापूरकरांवरच अन्याय का? मिरज जंक्शनवरून सुटणाऱ्या खालील गाड्या अद्यापही बंदच आहेत. १. सह्याद्री एक्सप्रेस (मुंबई) २. मणगुरु एक्सप्रेस ३. बिदर एक्सप्रेस ४. सोलापूर एक्सप्रेस ५. पंढरपूर सुपरफास्ट ६. हुबळी लिंक एक्सप्रेस @Central_Railway @RailwaySeva @AshwiniVaishnaw बंद पडलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी अजून किती वर्षे वाट पाहायची?
MR
32
174
620
21.7K