आरबीकेपी | RbKp

434 posts

आरबीकेपी | RbKp banner
आरबीकेपी | RbKp

आरबीकेपी | RbKp

@RbKp___

انضم Temmuz 2023
390 يتبع10 المتابعون
आरबीकेपी | RbKp
@shriramX7 Deshpande जळू नका बरोबरी करा. AD मंत्री होण्याअगोदर आणि मोठेगावकर ने पेपर फोडायच्या अगोदर पण लातूर ची पोरं गेल्या 25 वर्षापासून top करताय. आणि इथून पुढे पण करणारच पुणेरी बुडाला आग लागली असेल बर्नाल लावा थोडं शांत वाटेल.
MR
0
0
0
57
आरबीकेपी | RbKp
@PradipPatil999 @varshasuman मित्रा दिशादर्शक फलक/ अथवा कुठलाही सरकारी फलक त्रिभाषा सूत्रानुसार मराठीत पाहिजे. केंद्र सरकारचा स्वतःचा नियम आहे. माझ्या घराचा नियम सांगत नाहीये. कुठलाही आणि कसलाही सरकारी फलक असुदे मराठीत पाहिजे. त्याला कुठलाच अपवाद नाही.
MR
0
0
1
7
Varsha Torgalkar
Varsha Torgalkar@varshasuman·
This board 'Punha Padhare' at Osmanabad railway station. 75% in Osmanabad is Hindu, 25% Muslims. Almost 100% are marathi speaking. Osmanabad is not on border of other Hindi speaking state or tourist place where people from across the country come. I was wondering why it is in Rajasthani? Or is it Hindi? If Rajasthani, at least write in that script only, if that exists. Why devnagari?
Varsha Torgalkar tweet media
English
199
118
551
152.3K
Pradip Patil
Pradip Patil@PradipPatil999·
@RbKp___ @varshasuman मग पोर तुझी नसतील, गावची असतील म्हणून त्यांना अशी भाषा वापरतो…
MR
1
0
0
33
आरबीकेपी | RbKp
@PradipPatil999 @varshasuman स्वतःच्या नावानं account काढून काय आभाळाला भोंक पडलास का 😂🤡 तर्काला तर्काने उत्तर दे. ते तुला बापजन्मातः जमणारी नाही. कारण त्याला शाळेत जावं लागतं ते whatsapp युनिव्हर्सिटी मध्ये नाहीत शिकवत
MR
1
0
4
38
Pradip Patil
Pradip Patil@PradipPatil999·
@RbKp___ @varshasuman गप रे ❤️डू… स्वतःच्या नावाने अकाउंट काढायची औकाद नाही आणि लागला गप्पा मारायला…
MR
1
0
1
28
Pradip Patil
Pradip Patil@PradipPatil999·
@RbKp___ @varshasuman बापाला पण असंच बोलतो का रे म्हशीझव्या?
MR
1
0
0
73
आरबीकेपी | RbKp
@PradipPatil999 @varshasuman तुला अक्कल नाहीये हे जगाला कशाला ओरडून सांगतोय चोम्या. त्रिभाषा सूत्र,Maharashtra Local Authorities (Official Language) Act, 2022 नुसार सूचना फलक/दिशादर्शक फलक मराठी मध्ये ठळक पणे असणे कायद्याने अनिवार्य आहे. हे समजायला शाळेत जावा लागतं मित्रा.
MR
0
0
0
7
आरबीकेपी | RbKp
@PradipPatil999 @varshasuman स्थानिक भाषेत नियम सूचना असाव्या असा कायदा काय झाडं उपटायला केलाय का? चोम्या
MR
2
0
5
114
Pradip Patil
Pradip Patil@PradipPatil999·
@varshasuman अमेरिका किंवा इंग्लंड ची बॉर्डर तुमच्या घराला लागून नाही,कोणी विदेशी नागरिक तुमचा फॉलोवर नाही मग पोस्ट इंग्लिश मध्ये कशासाठी करता ?
MR
6
13
403
11.4K
आरबीकेपी | RbKp
@paakittadnya इथे twitter वर 2 पैश्यासाठी IT सेल ची हमाली करण्यापेक्षा ते कधी पण चांगलच
MR
0
0
15
375
आरबीकेपी | RbKp
@VadaPav8 @beingwingman @ShefVaidya @CMOMaharashtra हे पिढ्यान् पिढ्या पिठमागून आणि गरिबाच्या घरचं काल्पनिक गोष्टींची भीती सांगून खारीक खोबरं चोरणाऱ्यानी आणि सुदामा कोट्यातून नाजयस आरक्षण घेणाऱ्यांनी सांगावं हीच मोठी शोकांतिका आहे 😂🤡 राहिला प्रश्न नोकरीचा तर चोम्या तुझे सारखे चार जण कामाला ठेवलेत.
MR
0
0
0
4
आरबीकेपी | RbKp
@VadaPav8 @beingwingman @ShefVaidya @CMOMaharashtra ह्याच्या पेक्षा मोठ्ठा जोक सांग चोम्या. जिजया टॅक्स भरावा लागलं म्हणून आम्ही हिंदू नाहीत आम्ही tax भरणार नाही म्हणणारे species ahet ह्या भामण
MR
2
0
0
40
आरबीकेपी | RbKp
@ShahuPa38884976 हिंदुत्वासाठी एवढं सहन करू शकणार नाही का पाटील साहेब ? अश्या कठीण काळात सरकारच्या पाठीशी राहावं माणसानं एवढा त्याग मोदीजी साठी नक्कीच करू शकता तुम्ही.
MR
0
0
0
34
Shahu Patil
Shahu Patil@ShahuPa38884976·
Sir. my daughter was getting 672 as per NTA answer key. What if she gets less marks in re-examination, she will be devastated . why should everybody give a re-examination? Why not catch the culprits and cancel their scores? Lakhs paying for the sins of maybe a few hundred.???
English
697
56
775
498.7K
आरबीकेपी | RbKp
@Ashwathama_Chh @RICHMAN_PHYSICS @drdeepakpawar मित्रा तुम्हाला मराठी बोलायला लाज वाटते मान्य करा. नागपूर मध्ये भैय्या पेक्षा तुमच्या सारखे मराठी भैय्या लोकं जास्त हिंदी बोलतात.
MR
1
0
0
19
C's
C's@Ashwathama_Chh·
@RICHMAN_PHYSICS @RbKp___ @drdeepakpawar पुन्हा सांगतो, आमच्या कडे बिमारू लायकीत राहतात, तुमच्या सारखे किरायेदार असून मालक बनत नाही ४ जिल्हे मराठी राजकारणाच्या च्या नावाने उडत असतील तर नक्कीच महाराष्ट्र तुटेल… औकात असेल तर मराठी राजकारण न करता बिमारू ला ठासून दाखव आमच्या विदर्भ सारखा
MR
3
0
0
28
Dr. Deepak Pawar दीपक पवार
महाराष्ट्रात शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती कशासाठी? महाराष्ट्र राज्याच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्न श्रेणी व उच्च श्रेणी परीक्षा दि. २८ जून, २०२६ रोजी राज्याच्या चार विभागीय कार्यालयांत घेण्यात येईल असे राज्य शासनाच्या भाषा संचालनालय कार्यालयाने एका निवेदनाद्वारे घोषित केले आहे. ही परीक्षा राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून घेतली जात असली तरी मुळात मराठी भाषिक राज्यात हिंदीची परीक्षा बव्हंशी मराठी भाषिक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीचा भाग म्हणून घेण्याची आवश्यकताच काय ? महाराष्ट्राची राजभाषा मराठी असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना मराठीतून पत्रव्यवहार व संवाद करता येणे बंधनकारक करणे व त्यासाठी त्यांच्या सेवापूर्व व सेवांतर्गत परीक्षा घेणे आवश्यक आणि अपेक्षितच आहे. परंतु, प्रशासकीय व्यवहाराची तसेच संवादाची भाषा मराठी असताना कर्मचाऱ्यांचे हिंदी भाषेचे ज्ञान तपासण्याची व त्यासाठी प्रतिवर्षी परीक्षा घेण्याची गरज काय? एक तर हिंदी ही महाराष्ट्राची राजभाषा नाही, राज्यात हिंदी साक्षरतेचे प्रमाणही प्रचंड आहे आणि या दोन्ही भाषांमध्ये खूप साधर्म्य आहे. मराठी माणसाला हिंदीतून कामचलाऊ व्यवहार करण्यात कोणतीही अडचण नाही. असे असताना शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक करून त्यासाठी परीक्षा घेणे हा निव्वळ खोडसाळपणा आणि राजभाषा मराठीचा अवमान आहे. अन्य बिगर हिंदी राज्यांतही, उदा. तमिळनाडूमध्ये किंवा कर्नाटकात हिंदीची सेवांतर्गत परीक्षा घेतली जाते का? गुजरात किंवा पश्चिम बंगालमध्ये अशी परीक्षा होते काय? की महाराष्ट्र सरकारने स्वतःहूनच हिंदीच्या परीक्षेचे हे लोढणे मराठी भाषिक कर्मचाऱ्यांच्या गळ्यात अडकवले आहे? अमराठी भाषिक कर्मचाऱ्यांच्या मराठीच्या ज्ञानाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असताना अनावश्यक हिंदी परीक्षा घेऊन शासन वेळ आणि पैसा दोन्हींचाही अपव्यय करीत आहे. मराठी अभ्यास केंद्र ह्या प्रकाराचा तीव्र निषेध करीत असून यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदीची परीक्षा घेतली जाऊ नये अशी मागणी करीत आहे. राज्य शासनाने तसा शासन निर्णय काढून प्रस्तावित हिंदी परीक्षाही रद्द केल्याचे तत्काळ जाहीर करावे.अन्यथा मराठी भाषा विभागाच्या स्थापनेसाठी ज्याप्रमाणे भाषा संचालनालयाच्या दुरवस्थेपासून सुरुवात करावी लागली तशीच याहीवेळी करावी लागेल असा इशारा देत आहोत. भाषा संचालकांच्या कार्यालयापुढे हे आंदोलन होईल आणि त्याची सर्व जबाबदारी भाषा संचालक,भाषा सचिव आणि भाषा विभागाचे मंत्रिमहोदय यांची असेल याची कृपया नोंद घ्यावी. डॉ.दीपक पवार अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र @samant_uday @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @OfficeofUT @RajThackeray @kamleshsutar @mandarphan @waglenikhil @AbhijitKaran25 @AnujaDhakras21 @Manshreepathak @jdipali @MulyeRasika @AnujaacMT
MR
15
203
549
11.4K
C's
C's@Ashwathama_Chh·
@drdeepakpawar अरे यार काय फालतूपणा आहे, द्या या मराठी लोकांना मुंबई, पुणे, ठाणे नाशिक असा वेगळा महाराष्ट्र बनवून आणि करू द्या मराठी मराठी आम्ही आमचा वेगळा विदर्भ करून घेतो, आणि पाहिजे खान त्यांनी आपला वेगळा मराठवाडा करून घ्या बसा म्हणा मराठी चा तूणतूना वाजवत मग
MR
2
0
0
461
आरबीकेपी | RbKp
@anuragspacex @sajagNagrik2 @metrorailpune अक्कल नावाचा प्रकार आहे का तुला लोढा? तिकडे वाळवंटात असले धंदे करायचे इथे महाराष्ट्रात नाही? नियम काय झाडं उपटायला केलेत का मग ? वापरायचेत नाहीत तर
MR
0
0
1
22
Anurag Lodha
Anurag Lodha@anuragspacex·
@sajagNagrik2 @metrorailpune So next time pls do the following if you really are not into politics of language -No Hindi Bollywood only Marathi films. Bollywood to move to Gujarat. -No IPL games unless they are presented only in Marathi. -Stock exchange NSE BSE to do business only in Marathi. Have courage?
English
1
0
0
101
सजग नागरिक2
सजग नागरिक2@sajagNagrik2·
संतापजनक २ च दिवसांपूर्वीच तक्रार केली होती या हिनदी फलकाबद्दल कालच महाराष्ट्र दिन साजरा झाला मराठी राजभाषेचा काही सन्मान च राखत नाही मेट्रो प्रशासन सकाळी ६ः४५ला तक्रार केली ग्राहक सेवा काऊंटरवर मंडई स्थानक प्रवेशद्वार क्रमांक ३ मधुन आत शिरल्यावर @metrorailpune
सजग नागरिक2 tweet media
MR
7
32
125
2.2K
आरबीकेपी | RbKp
@thatPunekar प्रकल्प महाराष्ट्र चा, रस्ता पुणे मुंबई येतंय महाराष्ट्र मध्ये मग हिंथी काय तुज्या UP BIMARU च्या बापासाठी वापरली का चोम्या ?
MR
0
0
9
181
आरबीकेपी | RbKp
@Core_punekar इब्राहिम आदिलशाह & आणि कुली कुतुबशाह कोणते बाटगे भामण कोण होते रे चोम्या त्यांच्या बद्दल पण बोल काही
MR
0
0
0
554
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
मराठा साम्राज्याचा एक शत्रू निजाम याच्या पदरी रावरंभा निंबाळकर नावाचा सरदार होता. त्याने उभे आयुष्य मराठा साम्राज्याच्या विरोधात काम केले. अर्थात रावरंभा निंबाळकर विरोधात काही बोलायचे नसते. कारण सांगू का?
MR
18
35
317
12.9K
आरबीकेपी | RbKp
@RaviS9604 परळी मध्ये वडिलांच्या मृत्यूच भांडवल करणाऱ्या ताई नक्कीच सहमत असतील तुमच्या मताशी
MR
0
0
1
31
Ravikumar Subhashrao
Ravikumar Subhashrao@RaviS9604·
मस्साजोगच्या विकासाचे दावे किती फेक होते हे निवडणूक निकालाने स्पष्ट झालं आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठीची धडपडही त्यामुळेच होती.आणि खुनाचे राजकारण करून जमवलेली माया हा मुद्दाही गावकऱ्यांसाठी महत्त्वाचा होता. अजून १६ महिन्यांनी स्वरूपानंद यांची पाठ लावेल यात शंका नाही.
Ravikumar Subhashrao tweet media
MR
6
6
47
1.3K
Devashish Kulkarni
Devashish Kulkarni@AjaatShatrruu·
महाराष्ट्राला बाजारु विचारवंतांची एक मोठी परंपरा लाभली आहे. त्या परंपरेतील श्रेष्ठत्व जर कोणी सिद्ध केले असेल तर मा. म. देशमुख या इसमाने. याला औरंगजेब ‘सदाचारी’ वाटायचा आणि रामदास आदिलशाहीचे हेर. यावरुनच आपल्याला याच्या बौद्धिक पातळीची जाणीव झाली असेल. बरं गम्मत अशी की छत्रपती शिवाजी महाराजांपासून अगदी राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्यापर्यंत भोसले राजघराण्यातील कोणालाच रामदास हे आदिलशाहीचे हेर होते हे समजले नाही पण या मा. म. देशमुखने मात्र हा दिव्य शोध लावून दाखवला!
Devashish Kulkarni tweet mediaDevashish Kulkarni tweet media
MR
53
164
664
38.3K