Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४)

474 posts

Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) banner
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४)

Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४)

@SamataParty1994

समता पार्टी १९९४

Maharashtra Beigetreten Şubat 2025
25 Folgt24 Follower
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
@thane_R_police भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत बायपास रोड,सोनाळी गाव परिसरात अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान (९८२१७००९८९/९८३३३३३३३५),अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान (९८२१९८१६४२), अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान (७७३८६३१६२४), आनंद मिश्रा(८७७९६७४८३१) हमसार काझी,असलम,दिपू ,अफताब ,राघवेंद्र यांच्याद्वारे स्टील रॉडस चोरीचा धंदा सुरू आहे. भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत खारबाव गाव मधील भिवंडी वसई रोड परिसरात अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान (९८२१७००९८९/९८३३३३३३३५),अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान (९८२१९८१६४२), अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान (७७३८६३१६२४), आनंद मिश्रा(८७७९६७४८३१) इब्राहीम खान, रौफ सलिम,रफिक कांटेवाला यांच्याद्वारे रॉडस चोरीचा धंदा सुरू आहे. भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत कवाड पेट्रोल पंप अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान(९८२१७००९८९/९८३३३३३३३५), अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान (९८२१९८१६४२), अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान (७७३८६३१६२४), आनंद मिश्रा (८७७९६७४८३१),सुमीत पठरे,सुलेमान, अदनान यांच्याद्वारे परिसरात रॉडस चोरीचा धंदा सुरू आहे. गणेशपुरी पोलीस ठाणे हद्दीत मधुमंजीला हॉटेल परिसरात अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान (९८२१७००९८९/९८३३३३३३३५),अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान (९८२१९८१६४२), अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान (७७३८६३१६२४), आनंद मिश्रा(८७७९६७४८३१) यांच्याद्वारे स्टील रॉडसचा चोरीचा धंदा सुरु आहे. गणेशपुरी पोलीस ठाणे हद्दीत भवानी ढाबा परिसरात भंगार वाला खान,अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान(९८२१७००९८९/९८३३३३३३३५),अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान (९८२१९८१६४२), अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान (७७३८६३१६२४), आनंद मिश्रा(८७७९६७४८३१) यांच्याद्वारे स्टील रॉडस चा चोरीचा धंदा सुरु आहे. बक्कल खान ठाणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील स्टील रॉडस चोरी, विक्री, खरेदी आणि स्वतः च्या मालकीच्या वजन काटा वर काटा मारून बनावट वजनाची पावती देणे तसेच तेथील सक्रिय चोरांना स्टील चोरी करण्याच्या धंद्यास फायनान्स पुरवित असतो.त्याबदल्यात चोरी करण्यात आलेल्या काही प्रमाणात स्टील रॉडस चा किंमती माल बक्कल खान याला देण्यात येत असते.त्याने गुन्हेगारीचे वाढते रॅकेट चे साम्राज्य निर्माण करून हजारों कोटी रुपयांची काळी कमाई केली आहे. @DGPMaharashtra @Dev_fadnavis @112Maharashtra @hmo_maharashtra @misknathashinde @SunetraA_Pawar @IYogeshRKadam @IPS_Association @HMOIndia पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी साहेब आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल साहेब सक्रिय रॅकेटची पाळेमुळे खोदून काढा ही मागणी करत आहे. अवैध धंदे चालू करून देणारा शासकीय सेवेतील पोलीस अधिकारी कोण? त्यांच्याकडून चोरीचा धंदा करवून त्यात पार्टनर सारखी भूमिका निभवणारा अधिकारी कोण? बक्कल खान यास शहापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातून चार्जशीट मधून वगळण्यासाठी बक्कल खान कडून पंधरा लाख रुपये खंडणी वसुली करणारा कोण? आज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातून ठाणे ग्रामीण पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून बक्कल खान यास खबर देवून पसार होण्यास मदत करणारा पोलीस अधिकारी कोण? अशा गंभीर प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित असून याची सत्यता उघडकीस आणवी! ठाणे ग्रामीण मधील अवैध धंदे विरहित होईल का? माफिया बक्कल खान चे साम्राज्य नेस्तनाबूत करणार का? विचारतोय महाराष्ट्र? @DGPMaharashtra @Dev_fadnavis @112Maharashtra @hmo_maharashtra @misknathashinde @SunetraA_Pawar @IYogeshRKadam @IPS_Association @HMOIndia पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी साहेब आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल साहेब सक्रिय रॅकेटची पाळेमुळे खोदून काढा ही विनंती आहे. @samatapartyinfo @truneshdeolekr @ITruneshArunDeo @SAPladieswing @NirmalJ8881922 @samataparty_ #samataparty #GeorgeFernandes
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
0
10
11
101
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
1. Claude Ai हे CDR Report शोधून देत नाही. 2. Unofficial CDR Report आपण काढले असल्यास आपल्याला भारतीय न्याय संहिते नुसार कारावास होऊ शकतो. त्या कलमांची माहिती खाली दिलेली आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @DGPMaharashtra @CPMumbaiPolice दोषी आढळल्यास कारवाई करणार की settlement ??
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet mediaसमता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet mediaसमता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet mediaसमता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
Mrs Anjali Damania@anjali_damania

महत्त्वाची घोषणा! मी मुंबईत नसल्यामुळे बऱ्याच नेत्यांनी माझ्यावर आरोप केले. मी आज रात्री मुंबईत परत येत आहे. माझी या खालील लोकांना विनंती आहे की उद्या सकाळी १० वाजता माझ्या घरी चहाला या…. मी CDR दाखवते, तो माझ्याकडे कसा आला ते तुम्ही स्वतः पहा, मी Claude हे AI वापरून त्यावर नंबर कसे शोधले त्याचे प्रात्यक्षिक दाखवते, तो खरा कसा आहे हे मी कसे चेक केले ते पहा, इतकेच नाही तर तुम्ही जे जे नंबर सांगाल ते तुमच्या समोर शोधून, त्यात Incoming, outgoing, call summary कशी येते, ते तुम्ही पहा १) सुषमा अंधारे २) संजय राऊत ३) शशिकांत शिंदे यांना आदरपूर्वक आमंत्रण मात्र ह्या नंतर, खरात या विषयावर चर्चा करा आणि हो, मी ही माहिती द्यायला DG सर यांची वेळ मागितली आहे. ते उद्या भेटेल तर त्यांना देणार आहे

MR
5
15
19
213
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डी.एस.स्वामी यांस शहापूर पोलीस ठाणे गुन्ह्यात फरार असलेला आरोपी बक्कल खान यास ताब्यात घ्यावे.तो ठाणे पोलीस कासार वडवली पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक केल्याने त्यास ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात ,कोर्ट रुम १५ मध्ये सुनावणी साठी हजर करण्यात येणार आहे.त्यासंदर्भात कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी ठाणे ग्रामीण श्रीमती नीलम प्रशांत वाव्हल, पोलिस उप-अधीक्षक (गृह) यांच्याकडे सविस्तर माहिती देवून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. माहिती कुख्यात गुंड बक्कल खान याला आज 3 वाजता ठाणे कोर्ट क्रमांक 15 मध्ये हजर करण्यात येणार आहे. तरी तिथून ठाणे ग्रामीण पोलिसानी शहापूर येथील त्याच्यावरील दाखल गुन्ह्याची चौकशी करिता ताबा घ्यावा अणि त्यावर कारवाई करण्यात यावी." यासाठी भेट घेण्यात आली. मैडमनी तसेच आश्वासन दिलेले आहे. पण जर का कारवाई न करता आज त्या गुन्हेगाराला जामीन मिळाला आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले नाही तर उद्या महाराष्ट्र राज्याचे @DGPMaharashtra मुख्यमंत्री @Dev_Fadnavis , उप मुख्यमंत्री @mieknathshinde यांना भेटून सर्व लाचखोर अणि settlement पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भेट घेऊ व त्यानंतर मुंबई मा.उच्च न्यायालय , मुंबई पिटिशन दाखल करू याची नोंद घ्यावी! @thane_R_police #highcourt #superemecourt
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
0
12
12
137
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
ठाणे ग्रामीण एसपी साहेब आपले त्रिवार धन्यवाद! @thane_R_police बक्कल खान शहापूर पोलीस ठाणे मधील गुन्ह्यात फरार असल्यामुळे त्याचा ताबा घ्यावा म्हणून आपणास विनंती केली होती. त्याअनुषंगाने कासार वडवली पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात बक्कल खान याची आज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात जामिनावर सुटका झाली होती. आपल्यातील काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती लिक केली असता. बक्कल खान ठाणे जिल्हा न्यायालय च्या शौचालय येथून पळून गेला आहे. परंतु त्याचा लहान भाऊ हालिम आणि बक्कल खानचा उजवा हात अर्थात मॅनेजर यास पोलिसांनी पकडण्यात यश मिळवले आहे. ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात त्यांना बसविण्यात आलेले आहे. पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी साहेब आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल साहेब शहापूर पोलीस ठाणे मध्ये बक्कल खान वर गुन्हा दाखल असताना त्याला गुन्ह्यातून मुक्त करण्याचे कुटील कारस्थान करण्यात आले होते. त्याची पूर्णत चौकशी करण्यात यावी! बक्कल खान स्वतः ठाणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत त्याची दोन व्यक्तींना सोडू नका अशी विनंती आहे. बक्कल खान ठाणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील स्टील रॉडस चोरी, विक्री, खरेदी आणि स्वतःच्या मालकीच्या वजन काटा वर काटा मारून बनावट वजनाची पावती देणे तसेच तेथील सक्रिय चोरांना स्टील चोरी करण्याच्या धंद्यास फायनान्स पुरवित असतो.त्याबदल्यात चोरी करण्यात आलेल्या काही प्रमाणात स्टील रॉडस चा किंमती माल बक्कल खान याला देण्यात येत असते.त्याने गुन्हेगारीचे वाढते रॅकेट चे साम्राज्य निर्माण करून हजारों कोटी रुपयांची काळी कमाई केली आहे. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात बक्कल खान चे पन्नास ते सत्तर लोक त्याच्या आजूबाजूला उपस्थित होते.याचे दृश्य आपल्या पोलीस पथकाने याची देही याची डोळा प्रत्यक्ष पाहिले असेलच! @DGPMaharashtra @Dev_fadnavis @112Maharashtra @hmo_maharashtra @misknathashinde @SunetraA_Pawar @IYogeshRKadam @IPS_Association @HMOIndia पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी साहेब आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल साहेब सक्रिय रॅकेटची पाळेमुळे खोदून काढा ही मागणी करत आहे.
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet mediaसमता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet mediaसमता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet mediaसमता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
1
11
13
135
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
@thane_R_police सुफियान खान नामक व्यक्तीचे मोबाईल वरील स्टेटस सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या नाकावर टिच्चून बॉस अर्थात बक्कल खान पाठमोरा असून तो पक्षी प्रमाणे फूर..र..र झाला असे दाखविण्यात येत आहे. बक्कल खान याने पोलिसांची अब्रू काढली आहे. आवरा…..त्याला आवरा …..बक्कल खान ची टोळी उद्ध्वस्त करा. बक्कल खान ठाणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील स्टील रॉडस चोरी, विक्री, खरेदी आणि स्वतःच्या मालकीच्या वजन काटा वर काटा मारून बनावट वजनाची पावती देणे तसेच तेथील सक्रिय चोरांना स्टील चोरी करण्याच्या धंद्यास फायनान्स पुरवित असतो. त्याबदल्यात चोरी करण्यात आलेल्या काही प्रमाणात स्टील रॉडस चा किंमती माल बक्कल खान याला देण्यात येत असते. त्याने गुन्हेगारीचे वाढते रॅकेट चे साम्राज्य निर्माण करून हजारों कोटी रुपयांची काळी कमाई केली आहे. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात बक्कल खान चे पन्नास ते सत्तर लोक त्याच्या आजूबाजूला उपस्थित होते.याचे दृश्य आपल्या पोलीस पथकाने याची देही याची डोळा प्रत्यक्ष पाहिले असेलच! @DGPMaharashtra @Dev_fadnavis @112Maharashtra @hmo_maharashtra @misknathashinde @SunetraA_Pawar @IYogeshRKadam @IPS_Association @HMOIndia पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी साहेब आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल साहेब सक्रिय रॅकेटची पाळेमुळे खोदून काढा ही मागणी करत आहे. facebook.com/share/17Xphuqt…
MR
0
9
10
81
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
@thane_R_police १).भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत बायपास रोड,सोनाळी गाव परिसरात अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान (९८२१७००९८९/९८३३३३३३३५), अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान (९८२१९८१६४२), अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान (७७३८६३१६२४), आनंद मिश्रा (८७७९६७४८३१) हमसार काझी, असलम,दिपू, अफताब यांच्याद्वारे स्टील रॉडस चोरीचा धंदा सुरू आहे. २).भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत खारबाव गाव मधील भिवंडी वसई रोड परिसरात अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान (९८२१७००९८९/९८३३३३३३३५), अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान (९८२१९८१६४२), अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान (७७३८६३१६२४), आनंद मिश्रा(८७७९६७४८३१) इब्राहीम खान, रौफ सलिम, रफिक कांटेवाला यांच्याद्वारे रॉडस चोरीचा धंदा सुरू आहे. ३).भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत कवाड पेट्रोल पंप अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान (९८२१७००९८९/९८३३३३३३३५), अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान (९८२१९८१६४२), अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान (७७३८६३१६२४), आनंद मिश्रा (८७७९६७४८३१),सुमीत पठरे,सुलेमान, अदनान यांच्याद्वारे परिसरात रॉडस चोरीचा धंदा सुरू आहे. ४).गणेशपुरी पोलीस ठाणे हद्दीत मधुमंजुळा ढाबा परिसरात अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान (९८२१७००९८९/९८३३३३३३३५),अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान (९८२१९८१६४२), अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान (७७३८६३१६२४), हालिम खान,आनंद मिश्रा (८७७९६७४८३१) यांच्याद्वारे स्टील रॉडस चा चोरीचा धंदा सुरु आहे. ५).गणेशपुरी पोलीस ठाणे हद्दीत भवानी ढाबा परिसरात मुकीम खान,अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान (९८२१७००९८९/९८३३३३३३३५) अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान (९८२१९८१६४२), अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान (७७३८६३१६२४), आनंद मिश्रा (८७७९६७४८३१) यांच्याद्वारे स्टील रॉडस चा चोरीचा धंदा सुरु आहे. बक्कल खान ठाणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील स्टील रॉडस चोरी, विक्री, खरेदी आणि स्वतः च्या मालकीच्या वजन काटा वर काटा मारून बनावट वजनाची पावती देणे तसेच तेथील सक्रिय चोरांना स्टील चोरी करण्याच्या धंद्यास फायनान्स पुरवित असतो. त्याबदल्यात चोरी करण्यात आलेल्या काही प्रमाणात स्टील रॉडसचा किंमती माल बक्कल खान याला देण्यात येत असते. त्याने गुन्हेगारीचे वाढते रॅकेटचे साम्राज्य निर्माण करून हजारों कोटी रुपयांची काळी कमाई केली आहे. @DGPMaharashtra @Dev_fadnavis @112Maharashtra @hmo_maharashtra @misknathashinde @SunetraA_Pawar @IYogeshRKadam @IPS_Association @HMOIndia पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी साहेब आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल साहेब सक्रिय रॅकेटची पाळेमुळे खोदून काढा ही मागणी करत आहे. अवैध धंदे चालू करून देणारा शासकीय सेवेतील पोलीस अधिकारी कोण? त्यांच्याकडून चोरीचा धंदा करवून त्यात पार्टनर सारखी भूमिका निभवणारा अधिकारी कोण? बक्कल खान यास शहापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातून चार्जशीट मधून वगळण्यासाठी बक्कल खान कडून पंधरा लाख रुपये खंडणी वसुली करणारा कोण? आज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातून ठाणे ग्रामीण पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून बक्कल खान यास खबर देवून पसार होण्यास मदत करणारा पोलीस अधिकारी कोण? अशा गंभीर प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित असून याची सत्यता उघडकीस आणवी! ठाणे ग्रामीण मधील अवैध धंदे विरहित होईल का? माफिया बक्कल खान चे साम्राज्य नेस्तनाबूत करणार का? विचारतोय महाराष्ट्र? @DGPMaharashtra @Dev_fadnavis @112Maharashtra @hmo_maharashtra @misknathashinde @SunetraA_Pawar @IYogeshRKadam @IPS_Association @HMOIndia पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी साहेब आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल साहेब सक्रिय रॅकेटची पाळेमुळे खोदून काढा ही विनंती आहे. facebook.com/share/17Xphuqt…
MR
1
11
11
129
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
आज समता पार्टीच्या वतीने आमचे कार्यकर्ते व काही पत्रकार बांधव श्रीमती नीलम प्रशांत वाव्हल, पोलिस उप-अधीक्षक (गृह) यांना "कुख्यात गुंड बक्कल खान याला आज 3 वाजता ठाणे कोर्ट क्रमांक 15 मध्ये हजर करण्यात येणार आहे. तरी तिथून ठाणे ग्रामीण पोलिसानी शहापूर येथील त्याच्यावरील दाखल गुन्ह्याची चौकशी करिता ताबा घ्यावा अणि त्यावर कारवाई करण्यात यावी." यासाठी भेट घेण्यात आली. मैडमनी तसेच आश्वासन दिलेले आहे. पण जर का कारवाई न करता आज त्या गुन्हेगाराला जामीन मिळाला तर, उद्या महाराष्ट्र राज्याचे @DGPMaharashtra मुख्यमंत्री @Dev_Fadnavis , उप मुख्यमंत्री @mieknathshinde यांना भेटून सर्व लाचखोर अणि settlement पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भेट घेऊ व त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू. #highcourt #superemecourt
MR
1
11
12
100
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
@palghar_Police पोलीस अधीक्षक यतीन देशमुख साहेब पोलीस अभिलेखावरील बक्कल खान आणि त्याच्या संघटीत टोळी चे पाळेमुळे खोदून काढा ! वाडा पोलीस ठाणे हद्दीत भिवंडी वाडा हायवे कोकाकोला कंपनी समोर साई कृपा ढाबा परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वाहन पार्किंगच्या आड मोकळ्या जागेत स्टील रॉडस ची चोरी डायव्हरांच्या आर्थिक संगणमताने होत आहे. अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान(९८२१७००९८९/९८३३३३३३३५), मोईन बुरे,अस्लम शेख,अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान (९८२१९८१६४२), अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान (७७३८६३१६२४), आनंद मिश्रा(८७७९६७४८३१) त्यांचा मॅनेजर गोपाळ याच्या देखरेखीखाली स्टील रॉडच्या चोरीचा धंदा सुरू झाला आहे. दुसरा अवैध धंद्याचा अड्डा भिवंडी-वाडा हायवे कुडूस स्थित महाराष्ट्र स्टील शिरीष पाडा,अबिटघर येथील परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वाहन पार्किंगच्या आड मोकळ्या जागेत स्टील रॉडस ची चोरी डायव्हरांच्या आर्थिक संगणमताने होत आहे. अब्दुल हकीम जमीरूल्लाह खान उर्फ बक्कल खान(९८२१७००९८९/९८३३३३३३३५), मोईन बुरे,अस्लम शेख,अब्दुल अलिम जमीरूल्लाह खान (९८२१९८१६४२), अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान (७७३८६३१६२४), आनंद मिश्रा(८७७९६७४८३१) त्यांचा मॅनेजर गोपाळ याच्या देखरेखीखाली स्टील रॉडच्या चोरीचा धंदा सुरू आहे. माफिया बक्कल खान ठाणे ग्रामीण पोलीस शहापूर पोलीस ठाणे येथील गुन्ह्यातून फरार आरोपी असून त्याच्याकडून आणि त्याच्या संघटीत टोळी कडून स्टील रॉडस ची चोरी चे अड्डे सुरु करवून चोरीच्या काळ्या कमाई मध्ये हिस्सा घेण्याचे कुकर्म वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहेत.माफिया बक्कल खान स्टील रॉडस चोरी,विक्री ,खरेदी आणि स्वतः च्या मालकीच्या वजन काटा वर काटा मारून बनावट वजनाची पावती देणे तसेच तेथील सक्रिय चोरांना स्टील चोरी करण्याच्या धंद्यास फायनान्स पुरवित असतो.त्याबदल्यात चोरी करण्यात आलेल्या काही प्रमाणात स्टील रॉडस चा किंमती माल बक्कल खान याला देण्यात येत असते.त्याने गुन्हेगारीचे वाढते रॅकेट चे साम्राज्य निर्माण करून हजारों कोटी रुपयांची काळी कमाई केली आहे. @DGPMaharashtra @Dev_fadnavis @112Maharashtra @hmo_maharashtra @misknathashinde @SunetraA_Pawar @IYogeshRKadam @IPS_Association @HMOIndia @collectorpal
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
0
6
7
58
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
पहा कोणाचा किती विकास होत आहे ते.... टक्केवारी सुरूच आहे का? 30% मेहता ला, 10% प्रताप सरनाईक याना @Dev_Fadnavis @mieknathshinde @PratapSarnaik @iNarendraMehta उघडा डोळे बघा नीट @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @MarathiDivya @DainikBhaskar
MR
0
7
8
73
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
पोलीस रेकॉर्डवरील आणि तडीपारी भोगलेला फरार आरोपी बक्कल खान याचा भाऊ त्याच्या बेकायदेशीर कामाला साथ देणारा अब्दुल रेहमान जमीरूल्लाह खान यांने कमरेला पिस्तुल लावून दहशतीचे वातावरण समाजात निर्माण करण्यात येत आहे.सोशल मीडियावरील फोटो सहा महिन्यांपूर्वी चा असून दहिसर व काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील आहे. संघटीत टोळीचा म्होरक्या बक्कल खान याच्या सोबत त्याचा भाऊ असतो. दिलेल्या पुराव्याच्या आधारे कारवाई करा. @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @ThaneCityPolice @MBVVPOLICE @hmo_maharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
0
8
9
155
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
पोलीस अधीक्षक डी.एस.स्वामी साहेब व अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल साहेब यांचे मनःपूर्वक जाहीर आभार मानतो! शहापूर पोलीस ठाणे गुन्हा दाखल क्रमांक ४२०/२०२५ कलम ३१६(२),३१८(४),३(५) या गुन्ह्याचे तपास अधिकारी कदम यांच्याकडून आज सदर गुन्ह्याचा तपास काढून घेण्यात आला आहे. दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने वास्तविक सत्यात उघडकीस येईल.पोलीस उप अधीक्षक श्रीमती निलिमा वाव्हळ यांनी सुद्धा बक्कल खान यास ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातून अटक करण्यासाठी इत्तर पोलीस पथकास निर्देश देत आपले कर्तव्य बजावले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक जाहिर आभार ! स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गिते यांनी शासकीय अधिकार पदाचा गैरवापर करून ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांची घोर फसवणूक केली आहे.कर्तव्यात कसुरीपणा जाणून बुजून करीत व्यक्तिगत आर्थिक साध्य केले आहे.ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील जागोजागी असलेले अवैध धंदे सुरू करवून खंडणी वसुली करण्याचे कुकर्म केले आहे.पोलीस अभिलेखावरील गुन्हेगारांच्या सातत्याने संपर्कात राहून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे अवैध धंदे व त्यांचे आर्थिक हित जोपासले गेले.पोलीस अधीक्षक व अतिरिक्त अधीक्षक निपक्षपणे निर्भीडपणे अवैध धंद्यांच्या अड्ड्यांचे बिमोड करीत गुन्हे दाखल करवून घेतले आहेत.परंतु संदीप गिते यांनी स्वतः हून नियुक्त झाल्यापासून अवैध धंद्यांचा बिमोड करीत माफियांवर गुन्हे दाखल करवून घेतले नाहीत. एफआयआर दाखल करण्याची भीती दाखवून किंवा माफियांची नावे एफआयआर मधून वगळण्यासाठी लाखों रुपयांची खंडणी वसुली करण्याचा धंदा सुरू करीत.कोट्यावधी रुपयांची काळी कमाईची संपत्ती जमविली जात आहे.शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातून फरार आरोपी अजून पर्यंत अटक करण्यात यश आले नाही.त्यास संदीप गिते यांची विशेष मेहर नजर आहे.माफिया स्टील रॉडस चोरीचा डॉन बक्कल खान पाच ते सहा कार स्वतः वापरत असून प्रत्येक कार मध्ये वायरलेस व्हायफाय इंटरनेट कनेक्शन अद्यावत सिस्टम बसवली गेलेली आहे.अनेक मोबाईल हँडसेट असलेल्या सिम कार्ड ला व्हाईफाय कनेक्ट करून इत्तर त्याच्या अधिपत्याखाली त्याच्या संघटित टोळीतील सदस्यांबरोबर त्याच्या मर्जी नुसार कामानिमित्य व्हाटसएप वरून संपर्क साधून आपले काम पूर्ण करून घेतो.बक्कल खान आनंद मिश्रा आणि त्याचे भाऊ यांच्या संपर्कात जास्त असून त्याचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. डोळे 👀 उघडून पाहा नीट! जरा जनांची नाही तर मनाची लाज बाळगा! भ्रष्टाचारत आणि अवैध धंदे तथा बक्कल खान यास पाठीशी घालणाऱ्या ना लायक अधिकाऱ्याची तत्काळ चौकशी करून उचलबांगडी करा! विचारतोय महाराष्ट्र! @thane_R_Police @DGPMaharashtra @Dev_fadnavis @112Maharashtra @hmo_maharashtra @miekanathshinde @SunetraA_Pawar @ACB_Maharashtra @PMOIndia @IYogeshRKadam @IPS_Association @HMOIndia @CPMumbaiPolice @MBVVPOLICE @MumbaiPolice
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet mediaसमता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
0
5
6
54
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
स्टीलच्या सळ्यांची चोरी उघड; ५ लाखांची लाच घेऊन गुन्हेगारांना सोडण्याचा पोलिसांचा घाट? ​दिनांक: १२ एप्रिल २०२६ ठिकाण: कोनगाव पोलीस ठाणे क्षेत्र ​घटनेचा सविस्तर तपशील: ​काल रात्री समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. तृणेश अरुण देवळेकर यांच्या सतर्कतेमुळे आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्टील तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. बाबुसा इंडस्ट्रियल पार्क (Baboosa Industrial Park) येथून मोठ्या प्रमाणात स्टीलच्या सळ्यांची चोरी करून घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या रंगेहात पकडण्यात आल्या. ​जप्त करण्यात आलेल्या गाड्या: ​बी.डी. ट्रान्सपोर्ट (BD Transport): या गाडीतून सुमारे १.५ टन चोरीच्या स्टीलच्या सळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. ​आकाश ट्रान्सपोर्ट (Akash Transport): ही दुसरी गाडी देखील या चोरीच्या मालाची वाहतूक करण्यात सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. ​गुन्ह्यातील संशयित आरोपी: ​या संघटित चोरीचा कट रचणाऱ्या आणि अंमलात आणणाऱ्या खालील व्यक्तींवर प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे: ​मोनू यादव व परशुराम यादव (भागीदार) ​लवकुश सिंग व संदीप सिंग (चालक) ​वागेश सिंग (काटे वाला) ​रुपेश ऊर्फ रूपया आणि सलाहुद्दीन खान ​शिवम सिंग सागर (पडघा येथील वजन काट्याचा मालक) ​बक्कल खान (कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून शहापूर पोलीस ठाण्यात 'वॉन्टेड') ​गंभीर आरोप: पोलिसांचे 'तोडपाणी' धोरण ​या प्रकरणातील अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, चोरीचा माल आणि आरोपी समोर असतानाही कोनगाव पोलीस ठाण्यातील काही अधिकारी ५ लाख रुपयांची लाच (तोडपाणी) घेऊन या गाड्या आणि गुन्हेगारांना सोडून देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. ​"गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे आणि लाखो रुपयांची लाच घेऊन प्रकरण दडपण्याचे हे धोरण कायद्याची पायमल्ली करणारे आहे." ​मागणी: ​१. संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा. २. ५ लाखांची लाच मागणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. ३. जप्त केलेल्या स्टीलच्या सळ्या, गाड्या आणि सर्व आरोपींवर कडक कायदेशीर कलमान्वये गुन्हा नोंदवावा. ​प्रत माहितीसाठी सादर: ​पोलीस आयुक्त / वरिष्ठ पोलीस अधिकारी. ​भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग (ACB). ​प्रसारमाध्यमे. @rashtrapatibhvn @VPIndia @CMOMaharashtra @hmo_maharashtra @DGPMaharashtra @PMOIndia @HMOIndia @narendramodi @narendramodi_in @AmitShah @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @ThaneCityPolice @Thane_R_Police @112Maharashtra @ThaneCollector @Thane_Collector @samatapartyinfo @SamataParty1994 @SAPladieswing @ITruneshArunDeo @truneshdeolekr @NirmalJ8881922 #samataparty #GeorgeFernandes
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
2
7
8
136
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
आंबोली अंधेरी पश्चिम पोलीस ठाणे हद्दीत पोलीस रेकॉर्डवरील व तडीपारी भोगलेला आणि शहापूर पोलीस ठाणेतील गुन्ह्यात फरार आरोपी अब्दुल हकीम जमीरुल्लाह खान उर्फ बक्कल खान याच्या मालकीच्या असलेल्या सुप्रीम वजन काटा येथे सफेद रंगाचा ट्रेलर व ड्रायव्हर यास मुंबई पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. बक्कल खान व आनंद मिश्रा यांनी ट्रेलर मधील सहाशे किलो वजनाचे स्टील रॉडस ची चोरी डायव्हरच्या आर्थिक संगणमताने केली आहे. वजन कमी असताना मूळ चालान मधील वजनाचे समतोल साधण्यासाठी वजन काट्यावर बनावट वजनाची पावती देण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना बक्कल खानचे लोक आर्थिक सेटिंग करत आहे. @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @MBVVPOLICE @AmboliPS @MumbaiPolice @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @112Maharashtra @samatapartyinfo @SAPladieswing @SamataParty1994 @NirmalJ8881922 #GeorgeFernandes #samataparty #truneshdeolekr #ITruneshArunDeo
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष tweet media
MR
0
6
7
97
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
कोणगाव पोलीस ठाणे हद्दीत चार ठिकाणी स्टील रॉडसची चोरी डायव्हरांच्या आर्थिक संगनमताने रोज रात्री ते सकाळ पर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मदत, प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि संरक्षणाखाली बिनबोभाट पणे सुरू आहे. लोकेशन मधील चार ठिकाणी किंमती मालमत्तेची चोरी करून रोज लाखों रुपयांची काळी कमाई कमविण्यात येत आहे. माफिया मोनू यादव,परशुराम यादव,रुपेश उर्फ रुप्या आणि त्याचे पंधरा साथीदारांद्वारे पंचवीस टन पेक्षा जास्त चोरण्यात आलेला स्टील रॉडस मालाचे अपहार करून विकण्यात येत आहे. अवैध धंदे प्रकरणी तक्रारदारांनी कॉल केला की, स्थानिक पोलीस ठाण्यातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी तत्काळ चोराच्या टोळी ला कॉल करून चोराच्या टोळीला सावधानता बाळगण्यास सांगत असते. १). maps.app.goo.gl/JXHAkQ8QZRJTnt… २). maps.app.goo.gl/S6fwkHxjLn7Med… ३). maps.app.goo.gl/MK8KUtGjXvNWg6… ४).maps.app.goo.gl/1fM6369z1xNwZJ… @112Maharashtra @ThaneCityPolice @collectorthane @ThaneCollector @Thane_Collector @DGPMaharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @samatapartyinfo @SamataParty1994 @SAPladieswing
MR
0
5
6
67
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
@Dhananjay4INC Right question with right point. If They are not in any constitutional position or member of Parliament then why they seat in Government important meeting's? @CMOMaharashtra @MahaDGIPR @Dev_Fadnavis @narendramodi @AmitShah Is he doing right way ? Answer this point.
English
0
17
24
195
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
"राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केला असून संविधानातील मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis , मा. उप मुख्यमंत्री @mieknathshinde आणि मा. राज्यपाल महोदय, त्यांना तातडीने मंत्रिमंडळातून बडतर्फ करा! #Maharashtra #Constitution #ResignMangalPrabhatLodha"
MR
0
18
20
118
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
@indSupremeCourt @India_NHRC @PMOIndia @maha_governor @CMOMaharashtra @DGPMaharashtra @hmo_maharashtra @HMOIndia @Thane_R_Police समता पार्टी,महाराष्ट्र प्रदेश चा दणका…… आम्ही जे बोलतो ते सबळ पुरावे निशी वस्तूस्थिती सर्वांच्या समोर मांडतो. ठाणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील भ्रष्टाचार, लाचखोरी आणि गुन्हेगार असलेल्या चोरांचे काही भ्रष्ट अधिकारी यांचे अर्थपूर्ण संबंध उघडकीस…. आज पहाटे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याद्वारे पडघा पोलीस ठाणे हद्दीत कोमल वजन काटा च्या मागील मोकळ्या परिसरात स्टील रॉडस चोरी डायव्हरांच्या आर्थिक संगणमताने करण्यात येत असताना रंगेहात पकडण्यात आले आहे.तीन ट्रेलर आणि चोरीचा माल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे.बोगस टीव्हीटर आयडी वरून खोटे आरोप करणारा व पोलीस रेकॉर्डवरील माफिया आणि मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रातून फरार असलेला आरोपी आफताफ आलम खान उर्फ अल्ताफ आलम खान उर्फ …. आणि त्याचा साथीदार हमसार काझी याच्या भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील स्टील र्रोडस चोरी अड्ड्यावर छापा कधी टाकणार त्याच्या मुसक्या कधी आवळणार? अल्ताफ खान वरीष्ठ पोलिस अधिकारी यांचे सातत्याने मोबाईल क्रमांकाच्या च्या व्हाटसअप वरून संपर्कात असतो. अवैध धंदे व वाढती गुन्हेगारी आणि लाचखोरी करणाऱ्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचे तक्रार करणाऱ्या समाजसेवक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून त्यांचा आवाज दाबण्याच्या कुटील कारस्थान सातत्याने रचले जात असते. ठाणे ग्रामीण पोलिसांनी आफताभ उर्फ अल्ताफ खान वर मेहर नजर का ? @ThaneCityPolice @Palghar_Police @MBVVPOLICE @MumbaiPolice @Navimumpolice @RaigadPolice @SPNashikRural @puneruralpolice @PCcityPolice @PuneCityPolice @AshwiniUpadhyay @Hbarandbench @rashtrapatibhvn
MR
0
17
18
91
Samata Party (1994)- समता पार्टी (१९९४) retweetet
समता पार्टी- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
दिनांक ८/३/२०२६ रोजी एक्स हैंडलर वरून चोरीचा गुन्हा बाबत माहिती मुंबई पोलिसांना देवूनही सदरच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करण्यात आले होते.त्यानंतर तोच चोरीचा माल कुर्ला (पश्चिम) येथे लपविण्यात आला होता. मुंबई पोलीस आयुक्तांशिवाय पोलिस कारवाई शक्यच होणार नाही. इत्तर साथीदार रात्री ते सकाळ पर्यंत स्टील चोरी करीत आहे. आता सदर ठिकाणी चोरण्यात आलेला आठ टन पेक्षा अधिक स्टील रॉडस टीएमटी बार मैदानात पडून होता. तो किंमती माल गाडी नंबर Mho3 cv 4208 मध्ये लोडिंग करून सदरचा चोरीचा माल कुर्ला(पश्चिम)येथील कुर्ला बस डेपो च्या समोरील दुकानात आणि पुढील काही अंतरावर कुटुंब मंडळ नामक गल्लीत एका गोडावून मध्ये बक्कल खान आणि त्याचे सहकारी भागीदार दानिश, सदाब यांच्या गोडावून मध्ये लपविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त महोदय यांना दिली होती.परंतु स्थानिक पोलीस अधिकारी यांच्या लाचखोरीने सदरच्या तक्रारीस प्रतिसाद न देता वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना खोटा अहवाल सादर करून त्यांची फसवणूक केली आहे. माफिया बक्कल खान आणि त्याचे सहकारी तोच-तोच गुन्हा करीत आहेत.संबंधित पोलीस ठाण्याचे डीसीपी आणि स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या लाचखोरीमूळे बक्कल खान आणि त्याच्या साथीदारांना मदत,प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि संरक्षण मिळत आहे.पोलिसांचे बक्कल खान आणि त्याच्या साथीदारांची पाठराखण परिणामी कायदा-सुव्यवस्था वेशीवर टांगली गेली आहे.त्रयस्थ वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याद्वारे सदर ठिकाणी छापे टाकण्यात आले तर वास्तविक सत्यता उघडकीस येईल.आपण तत्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. @HMOIndia @mayor_mumbai @mybmc @MumbaiPolice @CPMumbaiPolice @CMOMaharashtra @112Maharashtra @MahaDGIPR @DGPMaharashtra @MHBColonyPS @DcpZone11Mumbai @AshwiniUpadhyay @mayor_mumbai @TawdeRitu @misanjayghadi @mybmc @AshwiniBhide @maharashtra_hmo @MahaDGIPR @MahaChiefSec
MR
1
22
23
162