

Sagar Bankar
7K posts

@SagarDBankar
छत्रपति - फुले- शाहू- आंबेडकर 🙏 Mechanical Engineer l MPSC ASPIRANT | MSDian | मराठी ।



मराठी सक्तीच्या विरोधात ४ मे पासून १५ लाख रिक्षाचालक संपावर जाणार ! #pratapsarnaik #Marathi #RikshaDriver #MarathiNews #news




Maharashtra School Education Minister Dadaji Bhuse has reiterated that Marathi will remain compulsory in all schools across the state, including CBSE, ICSE, and international boards, stressing strict compliance with the existing rule. He warned that schools failing to teach Marathi from Classes 1 to 10 could face strict action, including inspections and possible cancellation of recognition if they violate the state’s language mandate. By🖋️: Sanjeev Shivadekar





🚨 For Reliance, Gujarat is our Body, Heart, and Soul. We are a Gujarati Company: Ambani






#विधानपरिषदलक्षवेधी युवक-युवतींसाठी राबविण्यात येणारी प्रशिक्षण योजना कधीही थेट रोजगारासाठी नव्हती, तर केवळ कौशल्य प्रशिक्षणासाठी होती, असे सांगून, ही योजना कायमस्वरूपी असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री @MPLodha यांनी सांगितले. या योजनेंतर्गत पुढील काळात रोजगार व स्वरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जातील, २०२२ मध्ये सुरू झालेल्या या योजनेंतर्गत सुमारे १ कोटी १६ लाख युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यासाठी ८१० कोटी इतका खर्च करण्यात आला. ही योजना सहा महिन्यांची होती. नंतर शासनाने पाच महिन्यांची वाढ देत ती ११ महिन्यांपर्यंत सुरू ठेवली. सध्या ही योजना सुरू असून चालू पुरवणी मागणीत यासाठी ४०८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना कायमस्वरूपी असून बंद करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. #हिवाळीअधिवेशन #हिवाळीअधिवेशन२०२५ #हिवाळी_अधिवेशन_नागपूर #WinterSession

