Vivek

144 posts

Vivek

Vivek

@Vivekgitte007

Katılım Eylül 2023
16 Takip Edilen0 Takipçiler
Vivek retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. मंगल प्रसाद लोढा जी, आपण मंत्री असलेल्या विभागातील नोकर भरती प्रक्रियेतील पुढील गोष्टी पूर्ण न झाल्यामुळे शेकडो तरुण तरुणी चिंताग्रस्त आहेत. १. ITI मुख्याध्यापक परीक्षा. २. ITI इन्स्ट्रक्टर पदाच्या १४३६ उमेदवारांची जॉइनिंग. ३. ITI च्या ७७२ उमेदवारांचा निकाल. कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत हि नम्र विनंती. @MPLodha @AUThackeray @RRPSpeaks @AAPMaharashtra @SVW790 @degree_holders @Mpsc_Andolan #NEET_परीक्षा
MR
7
38
38
892
Vivek retweetledi
Sagar Bankar
Sagar Bankar@SagarDBankar·
@suvishelke @Dev_Fadnavis ItI instructor ची सगळी प्रोसेस झाली आहे... कोर्टात degree वाले जिंकले आहेत... पण department help करत नाही. Senior Councellor दिला तर केस एका दिवसात संपतेय..
MR
0
9
7
1.2K
Vivek retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#Declare_Clerk_result #MPSC ♦️ क्लार्क गट क 2023 चा मुख्य पेपर होऊन 140+ दिवस होऊन गेले आहेत.. 👉 मा. आयोगाने या पदासाठीचा निकाल लवकरात लवकर घोषित करावा किंवा निकाल लावायला विलंब का होतोय? याचे निदान कारण तरी द्वावे ज्या मुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळून पुढील दिशा दिसेल. तसेच skill test च्या तारखा पण लवकर जाहीर कराव्या त्या दृष्टीने मुलांना प्रॅक्टिस करता येईल.. 🙏🙏 @mpsc_office @MahaDGIPR @CMOMaharashtra @LoksattaLive @SakalMediaNews @lokmat @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews @TV9Marathi
OFFICER'S CLUB tweet mediaOFFICER'S CLUB tweet mediaOFFICER'S CLUB tweet media
MR
977
5K
2.4K
41.4K
Vivek retweetledi
SAC11M
SAC11M@SAC11MM·
@MPLodha @YaminiYJadhav @narendramodi @JPNadda @AmitShah @BJP4India @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Shivsenaofc @ShelarAshish #ITIINSTRUCTOR1457 जाहिरातीवर #MAT मधे याचिका दाखल करण्यात आली होती.सदर याचिकेचा निकाल लवकर लागेल अशी आशा आहे .संबधित विभागाल विंनती आहे की , #MAT चा निकाल लागल्यानंतर तात्काळ 1457 उमेदवाराना नियुक्ति देण्यात यावी. पात्र उमेदवारांचे खूप आर्थिक तसेच वेळेचे नुकसान होत आहे .
MR
2
10
4
159
Vivek retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#MPSC #Declare_Exam_Date #Declare_PSI_2021_general_merit_list 👉 1. @mpsc_office आयोगाने पुढे ढकललेल्या , समाजकल्याण 2023, राज्यसेवा पूर्व 2024 आणि Combine गट ब, गट क पूर्व 2024 परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात. तसेच गट क मुख्य 2023 क्लार्क निकाल लवकर लावून स्किल टेस्ट ची तारीख जाहीर करावी.. स्पर्धा परीक्षा विध्यार्थी वतीने नम्र विनंती.. 👉 2. सरकारने राज्यसेवा जाहिरात मध्ये सुधारीत जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आणि Combined गट ब आणि क जाहिरात मध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे द्याव्या. ही नम्र विनंती.. जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्यात पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होईल.. 🙏🙏 👉 3. मा.@mpsc_office आयोगाने PSI 2021 ची  सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी ही विनंती, कारण  हे प्रकरण न्यायाधीन असल्याने व न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेळ खाऊ असल्यानं त्याचा निकालावर खूप परिणाम होईल व विद्यार्थ्यांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे मा. आयोगाला विनंती आहे आपण General Merit list declare करावी,त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील दिशा ठरवता येईल..🙏🙏 @AROM_GOM @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @GondaneDevesh @mpsc_office @Drsuvarnas @RRPSpeaks @NANA_PATOLE @mieknathshinde @LoksattaLive @lokmat @abpmajhatv
MR
290
4.5K
1.9K
36.9K
Vivek retweetledi
Truly Engineers
Truly Engineers@TrulyEngineers·
#UPSSSC_JE_2024_Mechanical_Electrical_Vacancy_Release_Kro @myogiadityanath जी क्या अब UP में सिर्फ Civil वाले ही JE बन सकते है? JE की सिर्फ CIVIL के लिए भर्ती निकाली गई है। Mechanical और Elect etc. से सौतेला व्यवहार क्यूँ? कृपया अन्य सभी ब्रांच की भर्ती भी UPSSSC शीघ्र निकालें
Truly Engineers tweet media
हिन्दी
22
262
109
3.5K
Vivek retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
मा. मुख्यमंत्री महोदय, ज्या ज्या पदांची कागदपत्र पडताळणी झाली आहे त्यांना निवडणुक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी कोणत्याही परिस्थितीत नियुक्त्या देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. नाहीतर पुढच्या चार महिन्यात कोणतीच हालचाल होणार नाही. @mieknathshinde
MR
21
174
332
10.6K
Vivek retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#राज्यसेवा_2024_जागावाढ #राज्यसेवा_2024_1500 ♦️राज्यसेवा संवर्गात 35 उपसंवर्ग असूनही फक्त 12 उपसंवर्गांची केवळ 205 जागांसाठीची जाहिरात काही दिवसापूर्वी MPSC कडून प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये सर्व 35 संवर्गाची 1500+ जागावाढ शासनाने करावी ही विनंती.🙏 👉 राज्यसेवा परीक्षा 2024 ही वस्तुनिष्ठ प्रकारची शेवटची परीक्षा आहे त्यामुळे ही जाहिरात जास्तीत जास्त जागांची करुन खुप दिवसापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा ही विनंती.. आलेल्या राज्यसेवा पुर्व परीक्षा जाहिरात 2024 मध्ये रिक्त संवर्ग व जागा लवकरात लवकर शासनाने #MPSC कडे पाठवून आम्हाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती..🙏🙏 @mieknathshinde @Dev_Fadnavis @RVikhePatil @AbhiPawarBJP @AROM_GOM @ssaunik @PawarSpeaks @supriya_sule @uddhavthackeray @RajThackeray @AUThackeray @rautsanjay61 @ajitpawarspeaks @Chh_Udayanraje @NANA_PATOLE @bb_thorat @Jayant_R_Patil @RealBacchuKadu @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RVikhePatil @dhananjay_munde @deepakmankarncp @ChhaganCBhujbal @abpmajhatv @TV9Marathi @LoksattaLive @LokshahiMarathi @SakalMediaNews @lokmat @RRPSpeaks
OFFICER'S CLUB tweet media
MR
414
4.8K
2.1K
36.7K
Vivek retweetledi
Deepak Singh
Deepak Singh@DEEPAKdasak21·
सारी दुनिया तकनीकी दक्षता बढ़ा रही लेकिन हमारी @UPGovt आज भी बैलों से खेत जोत रही जबकि मार्केट में ट्रैक्टर आ गया है @myogiadityanath #Allow_Btech_in_UP_JE @ChiefSecyUP @JitinPrasada
Deepak Singh tweet media
हिन्दी
17
269
160
2.1K
Vivek retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@MPLodha @MPLodha साहेब, आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का? @mlamangeshbjp दादा तुम्ही आम्हाला शब्द दिला होता, की joining मिळवून द्याल. ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती🙏. #iticraftinstructor
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
4
52
27
532
Vivek retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@MPLodha @MPLodha @maharashtradvet @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Devendra_Office आचार संहितेपुर्वी ITI craft instructor 1457 आणि 772 पदभरती निकाल आणि पुढील प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करा. #dvet #ITIcraftinstructor झालेल्या कामाला वेळ कशाला...?......... बेरोजगार तरुणांची कळकळीची विनंती
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
0
31
23
390
Vivek retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@MPLodha @MPLodha @maharashtradvet @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Devendra_Office आचार संहितेपुर्वी ITI craft instructor 1457 आणि 772 पदभरती निकाल आणि पुढील प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करा. #dvet #ITIcraftinstructor झालेल्या कामाला वेळ कशाला...?......... बेरोजगार तरुणांची कळकळीची विनंती
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
0
19
14
208