SAURABH THIKEKAR

297 posts

SAURABH THIKEKAR banner
SAURABH THIKEKAR

SAURABH THIKEKAR

@Sau0796

Believe in GOOD KARMA

Thane Katılım Şubat 2024
65 Takip Edilen18 Takipçiler
SAURABH THIKEKAR retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mpsc_office तर्फे सहाय्यक नगर रचनाकार ह्या पदाची चाळणी परीक्षा 28/06/2025 रोजी होऊन 1st आणि 2nd Answer key अनुक्रमे 09/07/2025 व 14/08/ 2025 रोजी जाहीर झाली परंतु अद्याप अंतिम निकाल लागलेला नाही त्यामुळे लवकरात लवकर अंतिम निकाल लावण्यात यावा. @CMOMaharashtra #ATP_Result
MR
8
120
89
936
SAURABH THIKEKAR retweetledi
Ramesh Bhutekar Deshmukh.
Ramesh Bhutekar Deshmukh.@RameshDsmukh·
@Dev_Fadnavis जी जर सदर बाब संबधित मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त यांनी योग्य वेळी गांभीर्याने घेतली असती तर कुठलीही अडचण आली नसती पण सांगायचे कोणाला?@mieknathshinde जी आपण नेहमी सांगताय की सरकार सामान्य गरीब माणसांच आहे? ९ महीने उलटून गेल्यावर सुध्दा @mybmc ला जाग येत नसेल आणी विषयाचं गांभीर्य न समजणार्‍या संबंधित मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त यांची तात्काळ उचलबांगडी करण्याची मागणी समस्त परीक्षार्थी कडून केली जात आहे @AjitPawarSpeaks जी ही सर्व मुलं महाराष्ट्रातील गरीब, कष्टकरी,कामगार व शेतकऱ्यांची आहेत. आपण ग्रामीण भागातील आहात त्यामुळं या सर्व गोष्टींची कल्पना आपल्याला आहे. पोरांना मुंबई गाठायची म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. पोरं नैराश्याने ग्रासलेले आहेत, देव न करो पण जर कोणत्या परीक्षार्थीन चुकीचे पाऊल उचलले तर त्याची जबाबदारी @mybmc चीच असेल याची कृपया नोंद घ्यावी. @DGPMaharashtra आपणास ही या निमित्ताने अवगत करीत आहोत. कृपया यात कोणीही राजकारण आणू नये. सदर प्रकरणात मा. मुंबई उच्च न्यायालयाने @mybmc ला योग्य तो निर्णय घेण्याची मुभा दिली असताना सुद्धा हा वेळकाढूपणा परीक्षार्थीनच्या चिंतेचा विषय झाला आहे . धन्यवाद!
MR
9
42
39
679
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य सरचिटणीसपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल @INCIndia चे केंद्रीय नेतृत्व, आदरणीय @chennithala जी व आदरणीय @INCHarshsapkal जी यांचे मनःपूर्वक आभार! ही निवड माझ्यासाठी सन्मान तर आहेच, पण त्याहून अधिक ही संविधान व सामाजिक न्यायासाठी संघर्ष करण्याची जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी दृष्टिकोन, महात्मा गांधीजींचा सत्य-अहिंसेचा मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक मूल्य, महात्मा जोतिबा फुलेंची समतेसाठीची चळवळ आणि राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक परिवर्तनाचे नेतृत्व यांचा आदर्श घेऊन मी “महाराष्ट्र धर्म” वाढविण्यासाठी अधिक जोमाने कार्यरत राहणार आहे. या नव्या भूमिकेतून मी शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या न्यायासाठी कटिबद्ध आहे. बेरोजगारी, शिक्षणातील अन्याय, परीक्षांतील भ्रष्टाचार, महागाई आणि सामाजिक विषमता याविरोधात ठाम भूमिका घेणार आहे. माझं ठाम स्वप्न आहे सन २०२९ मध्ये काँग्रेसला केंद्र आणि महाराष्ट्रात सत्तेवर आणणं, आणि संविधान, लोकशाही, समता आणि शांतता या मूल्यांची पुनर्स्थापना करणं! सर्व नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐 जय शिवराय, जय ज्योती, जय शाहू, जय बापू, जय भीम, जय संविधान, जय काँग्रेस! 🇮🇳 #MPCC #CongressForYouth #Mission2029 #SocialJustice #JaiConstitution #RojgarAndolan #MaharashtraCongress
Maharashtra Congress@INCMaharashtra

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नवनियुक्त राज्यकार्यकारिणी जाहीर झाली. नवनियुक्त उपाध्यक्ष, महासचिव, सचिव , वरिष्ठ प्रवक्ते आणि जिल्हाध्यक्ष या सर्वांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

MR
28
24
116
5K
SAURABH THIKEKAR retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mpsc_office ने याबाबत स्पष्टीकरण द्यावे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचे विविध आरोप आहेत त्या आरोपांची सखोल चौकशी करण्यात यावी. #MPSC_Pepar_Checking
Engineers Association Official tweet media
MR
20
261
180
1.3K
SAURABH THIKEKAR retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
खूप खूप धन्यवाद @SanjayDRathods साहेब. साहेब आपणास एक विनंती आहे की डिसेंबर २०२५ पर्यंत TCS/IBPS या कंपनीच्या मार्फत सरळसेवा भरती करण्याची परवानगी आहे त्यामुळे गट क आणि गट ब (अराजपत्रीत) पदभरती जलद गतीने पार पाडण्यासाठी TCS/ IBPS मार्फत राबवण्यात यावी.
Sanjay Rathod@SanjayDRathods

जलसंधारण विभागाचा नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या सर्व पदांना आता हाय पॉवर कमिटीने मान्यता दिलेली असून लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया जलदरित्या राबविली जाईल. #पावसाळीअधिवेशन२०२५ #MonsoonSession2025 @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks

MR
40
715
407
4.2K
SAURABH THIKEKAR retweetledi
U Win Academy
U Win Academy@UWinAcademy·
@MK_CivilEngg @suvishelke @Dhananjay4INC @degree_holders @Deepakk75058621 @girishdmahajan @RVikhePatil @CMOMaharashtra @mieknathshinde @MahaDGIPR राज्यात जलसंपदा विभागामध्ये Wrd JE ची 1500 पेक्षाही अधिक पदे रिक्त आहेत... सदरील रिक्त पदे भरण्याकरिता लवकरात लवकर Wrd JE ची जाहिरात प्रसिद्ध करून , लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.
MR
14
302
164
937
SAURABH THIKEKAR retweetledi
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
महाट्रान्सकोच्या सहायक अभियंता (स्थापत्य) या पदासाठी ६ जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ३० जून रोजी हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. मागील काही परीक्षांतील गोंधळाचा अनुभव लक्षात घेता परिक्षार्थींना 'टिसीएस आयऑन' ची केंद्रे मिळणे अपेक्षित आहे.परंतु या परिक्षेसाठी अनेकांना खासगी केंद्रे देण्यात आली आहेत.शिवाय ती खुप लांबची देखील आहेत. तसेच याच दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे. परिणामी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी मोठा शारिरीक व मानसिक ताण सहन करावा लागणार आहे. हे लक्षात घेता ही परिक्षा पुढे ढकलावी आणि त्यासाठी टिसीएस आयऑन ची परीक्षाकेंद्रेच उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिक्षार्थी करीत आहेत. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हा हजारो उमेदवारांच्या भवितव्याचा विषय आहे. त्या कृपया आपण या मागणीची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
194
1.1K
952
30.6K
SAURABH THIKEKAR retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
#Mahatransco_at_tcs_ion बाबत आज अधिवेशनात देखील मुद्दा उपस्थित केला गेला. @MeghnaBordikar ताई याबाबत आपण तत्काळ कार्यवाही करून कृपया अधिकृत TCS ion digital परीक्षा केंद्र द्यावे. गल्लीबोळातील परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना मान्य नाहीत.
MR
62
719
419
12.2K
SAURABH THIKEKAR retweetledi
SAURABH THIKEKAR retweetledi
Adv.Anant Shinde
Adv.Anant Shinde@AnantSh15516239·
राज्याचे मृद व जलसंधारण विभागाचे #WCD मंत्री @SanjayDRathods यांना वाढदिवसाच्या सर्व विद्यार्थ्याच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा. #WCD विभागाची 3000 पदाची पदभर्ती रखडलेली आहे.ती जाहिरात काढून पदभर्ती पूर्ण करून विद्यार्थांना अश्वस्त करावे ही विनंती.@degree_holders @CMOMaharashtra
Adv.Anant Shinde tweet media
MR
3
210
131
2.1K
SAURABH THIKEKAR retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
#AE ही @Mahatranscoltd ची सरळसेवेतून भरली जाणारी खूप मोठी पोस्ट आहे परंतु या पदाची परीक्षा ही अधिकृत TCS ion digital केंद्रावर घेण्यात आली पाहिजे याबाबत हजारो विद्यार्थ्यांनी मेल करून कळविले आहे परंतु अद्याप @Mahatranscoltd कडून कोणताही प्रतिसादा आलेला नाही. @MeghnaBordikar
MR
57
703
386
3.5K
SAURABH THIKEKAR retweetledi
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
हे स्पर्धेचे युग... 🏆 गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा 🏆 नेर । दि. २२ जून २०२५ । रविवार #गुणवंतांचा_सन्मान #विद्यार्थीगौरव_२०२५ #गौरवसोहळा #StudentFelicitation #ProudStudents #AcademicExcellence #MeritHonours #yavatmal @mieknathshinde @Shivsenaofc
MR
25
117
110
1.1K
SAURABH THIKEKAR retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
प्रति,
मा. मेघना बोर्डीकर,
उपाध्यक्ष, महाट्रान्स्को. विषय: सहायक अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षा ६ जुलै २०२५ — TCS ION केंद्रावर घेण्याची विनंती. महोदया, महाट्रान्स्कोच्या जाहिरात क्र. १८/२०२४ अन्वये सहायक अभियंता (स्थापत्य) पदासाठी ६ जुलै २०२५ रोजी होणारी भरती परीक्षा TCS ION केंद्रावर घ्यावी, अशी विनंती आहे. मागील परीक्षांमधील पेपरफुटी, संगणकीय गैरप्रकार व रद्दीकरणामुळे उमेदवारांवर मानसिक ताण आला आहे. TCS ION सारख्या विश्वासार्ह केंद्रांवर सुरक्षित यंत्रणा व मान्यताप्राप्त सुविधा उपलब्ध असतात. यामुळे भरती प्रक्रियेची पारदर्शकता राखली जाऊन परीक्षार्थींचा विश्वास वाढेल. कृपया यावर सकारात्मक निर्णय घेऊन हजारो अभियंता विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. धन्यवाद, धनंजय रामकृष्ण शिंदे @MeghnaBordikar @INCHarshsapkal @degree_holders @Mpsc_Andolan
MR
15
315
184
2.7K
SAURABH THIKEKAR retweetledi
SAURABH THIKEKAR retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
पुन्हा एकदा कार्यतत्परता दाखवत मा. मंत्री @Jaykumar_Gore साहेबांच्या आदेशामुळे अतिरिक्त निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी च कालावधी ६ महिन्यांकरिता वाढवून दिल्याबद्दल #EA व संपूर्ण विद्यार्थी वर्गातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार...❣️🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
11
222
170
2.1K
SAURABH THIKEKAR retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
अनेक ठिकाणी गुन्हे असतानाही एका उमेदवाराला नियुक्ती देण्यात येणार आहे. #PWD #Mhada अशा विभागांच्या परीक्षेत डमी उमेदवार म्हणून गुन्हा दाखल असणारे विष्णू रतनसिंग जरवाल यांना #WRD @Deepakk75058621 जलसंपदा विभागाने CEA पदी नियुक्ती दिली आहे. अशा उमेदवारांना का नियुक्ती देण्यात आली याच स्पष्टीकरण विभागाने द्यावे. सोबत शासन पत्र, नियुक्ती पत्रे आहेत दोन्ही तपासून घ्यावे. प्रामाणिक उमेदवारावर अन्याय होणार असल्याने याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्यात यावी. @RVikhePatil @girishdmahajan @Dev_Fadnavis @AUThackeray @RRPSpeaks .
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet mediaस्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
19
551
455
7.7K
SAURABH THIKEKAR retweetledi
Zeenat Shabrin
Zeenat Shabrin@ShabrinZeenat·
BMC SE निकालावरून सरकारच्या अपारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह! 7 मे रोजी BMC ने जाहीर केलेला Assistant Engineer (AE) निकाल IBPS च्या अधिकृत आणि पारदर्शक Format मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या निकालात उमेदवाराचे नाव, रोल नंबर, श्रेणी, गुण, कट-ऑफ – सर्व काही व्यवस्थित आणि तपशीलवार स्वरूपात नमूद होते. यामुळे उमेदवारांना स्वतःचा निकाल समजून घेणे आणि निवड प्रक्रियेबाबत विश्वास ठेवणे शक्य झाले. मात्र, 12 जून रोजी जाहीर करण्यात आलेला Sub Engineer (Mechanical, Electrical) निकाल केवळ एका साध्या Excel शीट स्वरूपात प्रसिद्ध केला गेला आहे. यात ना गुण आहेत, ना श्रेणी, ना कट-ऑफ, ना कुठलेही अधिकृत तपशील. केवळ नाव आणि रोल नंबर! हेच का आहे ‘सुशासन’? सरकार एकाच भरती प्रक्रियेतील दोन वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे निकष वापरत असेल, तर पारदर्शकतेचा आणि विश्वासार्हतेचा सर्वस्वी अभाव वाटतो. ही गोष्ट केवळ गोंधळाची नाही, तर संशयास्पद आणि गंभीर आहे. @mybmc ने हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की – ➡️ एकाच परीक्षेसाठी दोन वेगवेगळे निकाल Format का? ➡️ SE पदासाठी गुण, कट-ऑफ, श्रेणी का लपवण्यात आले? ➡️ जर AE निकाल IBPS Format मध्ये शक्य आहे, तर SE निकाल तसे का नाही? हे केवळ निष्काळजीपणाचे लक्षण नाही, तर भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि नीतिमत्ता हरवत असल्याचे संकेत आहेत. आमचा स्पष्ट आग्रह आहे – ➡️ @mybmc ने त्वरित या बाबत खुलासा करावा ➡️ SE (Mechanical, Electrical) निकाल देखील IBPS च्या अधिकृत Format मध्ये पुनः प्रकाशित करावा सरकारने तरुणांच्या भविष्याशी खेळणे थांबवावे. अन्यथा #BMC_SE भरतीतील विश्वासार्हतेवर कायमचे काळे डाग उमटतील. #BMC_SE #SE_Result_Issue #IBPSFormat #सरकार_जवाब_दो #YouthDeservesTransparency #StopPlayingWithCareers
Zeenat Shabrin tweet mediaZeenat Shabrin tweet media
MR
6
292
206
3.4K
SAURABH THIKEKAR retweetledi
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
कालचा SE निकाल IBPS Format मध्ये द्या. #BMC_SE खाली दोन फोटो आहेत 7 मे रोजी BMC AE निकाल बाबत ची शीट आहे जी Offical IBPS Format मध्ये आहे आणि दुसऱ्या फोटोत 12 जून SE( M,E) निकालाचा फोटो आहे जी साधी XL शीट आहे. असं का ? @mybmc
Shyam Askar tweet mediaShyam Askar tweet media
MR
11
382
193
2.6K
SAURABH THIKEKAR retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mybmc ने दुय्यम अभियंता ( यांत्रिकी व विद्युत) निकाल IBPS च्या Standerd Format मध्ये का नाही या बाबतीत स्पष्टीकरण द्यावे. #BMC_SE_Result #IBPS
Engineers Association Official@degree_holders

खाली दोन फोटो आहेत 7 मे रोजी BMC AE निकाल बाबत ची शीट आहे जी Offical IBPS Format मध्ये आहे आणि दुसऱ्या फोटोत 12 जून SE( M,E) निकालाचा फोटो आहे जी साधी XL शीट आहे. @mybmc याबाबत स्पष्टीकरण द्या अन्यथा SE निकाल IBPS Format मध्ये द्या. #BMC_SE

MR
38
512
287
1.8K