mohan karale

348 posts

mohan karale

mohan karale

@mohankarale01

Katılım Kasım 2022
32 Takip Edilen3 Takipçiler
mohan karale retweetledi
Rohan G
Rohan G@rohang912·
@AskarShyam @CMOMaharashtra @girishdmahajan जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी, ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @girishdmahajan #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
MR
7
190
94
834
mohan karale retweetledi
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.🙏 @CMOMaharashtra @girishdmahajan @ABPNews @Dev_Fadnavis @RRPSpeaks #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
Akshay Kulkarni (AK Sir) tweet media
MR
13
496
248
2.8K
mohan karale retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
माननीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेब सद्यःस्थितीत अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात पदभरती बाबत " कालबद्ध कार्यक्रम" जाहीर करून विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पुन्हा नवीन घोषणा नको ही नम्र विनंती. खालील ट्विट देखील आपलेच आहे.
Engineers Association Official tweet media
MR
17
402
220
1.8K
mohan karale retweetledi
IITian's Academy Pune
IITian's Academy Pune@IITians_Academy·
PMC JE परीक्षेचा घोळ संपता संपेना.... मागच्या 18 तासात एकाच विद्यार्थ्याला 4 वेळा हॉलतिकीट त्यापैकी 2 वेगवेगळे सेंटर. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना असे mail आले आहेत. या विद्यार्थ्यांनी नेमके करायचे काय? PMC निर्णय घेणार कधी? @PMCPune @Dev_Fadnavis @mieknathshinde
IITian's Academy Pune tweet mediaIITian's Academy Pune tweet mediaIITian's Academy Pune tweet mediaIITian's Academy Pune tweet media
MR
63
690
357
4.2K
mohan karale retweetledi
Pooja Ashok More
Pooja Ashok More@poojamorespeaks·
२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी. २ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये. परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी. #JuniorEngineerExam #PMC #StudentJustice #TCSionOnly
MR
97
1.2K
664
9.1K
माझी Mumbai, आपली BMC
दुय्यम अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ९ मार्च २०२५ रोजी नियोजित ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलली 🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभियांत्रिकी संवर्गातील एकूण ६९० रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता घेण्यात येणा-या ऑनलाईन परीक्षांचा कालावधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला आहे. यातील, दुय्यम अभियंता (स्थापत्य) या संवर्गाची दिनांक ९ मार्च २०२५ रोजी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. 🔹ही परीक्षा अंदाजे १५ दिवसाच्या आत घेण्याचे नियोजित आहे. त्याअनुषंगाने सदर परीक्षेचा सुधारित दिनांक निश्चित झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर व वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व संबंधित उमेदवारांनी याची कृपया नोंद घ्यावी, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @MPLodha
MR
77
122
200
57.9K
mohan karale retweetledi
mohan karale retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
महाराष्ट्र विधानसभेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या अभियंता पदांच्या परीक्षा खाजगी केंद्रांवर घेण्याच्या निर्णयावर आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर सखोल चर्चा होईल. यावर महानगर पालिकेच्या आयुक्तांना अनेक विद्यार्थी, संघटना, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अनेक विधानसभा आमदारांनी विनंत्या केल्या आहेत. तरीही आयुक्त आणि EVM सरकार कोणाचाही आग्रह मानण्यास तयार नाहीत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे आणि परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा परिस्थितीत, विधानसभा अधिवेशनात या मुद्द्यावर ठोस आणि सखोल चर्चा होणे अत्यंत आवश्यक आहे. @AUThackeray @VijayWadettiwar @satejp @Dev_Fadnavis @mieknathshinde @MPLodha @ShelarAshish @INCHarshsapkal @Jayant_R_Patil @AAPMaharashtra @MahavikasAghad3 @Mpsc_Andolan @degree_holders #BMC_At_TCS_Ion_Centre
MR
15
498
312
4.5K
mohan karale
mohan karale@mohankarale01·
@degree_holders @mybmc इंसाफ़ यहाँ फिर बिक गया, ⚖️ मेहनत का दीपक बुझ गया। 🕯️ जो जागे, वो बस रोते रहे, 😔 धोखे वाले ही जीत गए। 🎭 पेपर पहले ही बिक चुका था, 📜💰 फिर सेंटर का क्या मतलब था? 🏫❓ सवाल अब भी खुले खड़े हैं, ❓🤔 पर जवाब दबे पड़े हैं। 🤐🚫
हिन्दी
0
7
7
98
mohan karale retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mybmc महापालिकेत सेवा करणाऱ्या ५०० अभियंत्यांनी तक्रार केली अशी बातमी आहे कमीत कमी ती तरी गांभिर्याने घ्याल ही अपेक्षा,देशाची आर्थिक राजधानी म्हणून मिरवायचे बंद करा इथून पुढे,भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे BMC #ShameOnBMC प्रत्येक निवड झालेल्या उमेदवाराची सखोल चौकशी झाली पाहिजे.@
Lokshahi Marathi@LokshahiMarathi

BMC गट 'अ' खाते नियुक्ती परीक्षा घोटाळा, पेपर फोडल्याचा 500 हून अधिक अभियंत्यांचा आरोप #reels #reelsfeed #lokshahimarathi #BMC #politics #paperleak

MR
18
435
227
1.8K
mohan karale retweetledi
अस्वस्थ तरुणाईचा आवाज
"कुछ देर की ख़ामोशी है, फिर शोर आएगा, तुम्हारा सिर्फ़ वक़्त आया है, हमारा दौर आएगा!" @BaliramDoleyINC **कुछ बड़ा होने वाला है... Coming soon... @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @atullondhe @INCHarshsapkal
हिन्दी
29
613
521
13.3K
mohan karale
mohan karale@mohankarale01·
@degree_holders @mybmc इंसाफ़ के मंदिर में फिर खेल हुआ सपनों का सौदा कुछ मेल हुआ मेहनत करे जो वो हारे यहाँ धोखे से जीते वही खेल हुआ। इम्तिहान से पहले सवाल बिके सच्चाई के सारे उजाल बुझे जागे जो थे वो रोते रहे जो सोने का बहाना करे वो जीते रहे वरना ये हक़ की जो राहें रुकी सपनों की दुनिया ही बिखर जाएगी
हिन्दी
0
2
1
36
mohan karale retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मुंबई महानगरपालिकेच्या गट अ ची परीक्षा IBPS ने घेऊन देखील परीक्षेत घोटाळा झाल्याचे वृत्त आहे. सध्या IBPS मार्फत होत असलेल्या #SE#JE परीक्षेच्या पारदर्शकतेवर शंका येते. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही @mybmc ची असेल. youtu.be/Rn047YKpV50?si…
YouTube video
YouTube
MR
43
836
492
7.7K
mohan karale retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. भूषण गगराणी आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका विषय: कनिष्ठ अभियंता/दुय्यम अभियंता (स्थापत्य) परीक्षा २०२५ संदर्भात संभाव्य गैरप्रकारांविषयी तक्रार. महोदय, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदांसाठी ३, ८ आणि ९ मार्च २०२५ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या संदर्भात काही दलाल आणि विद्यार्थ्यांमध्ये गैरप्रकार घडवून आणण्याचा संभाव्य कट असल्याची माहिती मिळालेली आहे. विशेष म्हणजे, परीक्षेतील गुण (मार्क) वाढविण्याबाबत काही व्यक्तींमध्ये संवाद झाला असून, त्याचे ऑडिओ पुरावे उपलब्ध आहेत. या प्रकाराचा गंभीर परिणाम होऊ शकतो, तसेच मागील परीक्षा काळात असे काही घडले आहे का, याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. तरी, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, अशा प्रकारांच्या निवारणासाठी त्वरित योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकता आहे. आपण या प्रकरणाची योग्य आणि तत्काळ दखल घेवून, परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष होईल याची खात्री करावी, ही विनंती. धन्यवाद! धनंजय रामकृष्ण शिंदे @mybmc @ArvindKejriwal @AUThackeray @harshsapkal @ShelarAshish @mieknathshinde @VijayWadettiwar @Dev_Fadnavis @iambadasdanve @CMOMaharashtra #BMC_At_TCS_Ion_Centre #tcs #AAP #MCGM
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य@Mpsc_Andolan

#BMC बृहन्मुंबई महानगरपालिका #Engineer भरतीत घोटाळा/सेटिंग झाली आहे का? बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता(स्थापत्य) या पदाची परीक्षा ही ३/८/९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. या परीक्षेबाबत घोटाळा करण्याच्या काहींचा मनसुबा आहे. काही दलाल आणि विद्यार्थ्यांची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. परीक्षेतील मार्क वाढवण्यासाठी यांचे बोलले सुरू आहे. BMC भरतीत घोटाळा होऊ नये म्हणून फक्त #TCS_ION ची परीक्षा केंद्रे द्यावे म्हणून आपण मागणी करतो आहोत, उमेदवारांनी आंदोलने सुद्धा केली परंतु तरीही BMC प्रशासन नमले नाही. BMC आणि सरकारने या ऑडिओ क्लिपला गांभीर्याने घेऊन याची पोलिसांमार्फत चौकशी करावी. असे गैरप्रकार होऊ नये म्हणून आम्ही केलेल्या मागण्या पूर्ण करून परीक्षा घ्याव्यात ही नम्र विनंती. @mybmc @Dev_Fadnavis @AUThackeray @mieknathshinde @Dhananjay_AAP @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @ShelarAshish @Awhadspeaks @degree_holders @CMOMaharashtra @PatilKailasB @AbhiPawarBJP @harshsapkal .

MR
54
832
464
4.7K