माझी Mumbai, आपली BMC

99K posts

माझी Mumbai, आपली BMC banner
माझी Mumbai, आपली BMC

माझी Mumbai, आपली BMC

@mybmc

Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.

Mumbai, India Katılım Şubat 2013
103 Takip Edilen992.3K Takipçiler
Kishor Desai
Kishor Desai@kishor1703·
@mybmc @KiritSomaiya @SakshiDalvi112 You cleared illegal hackers from Bhandup-w Station Road, but they've just moved to Dreams Complex Road. This causes huge problems for residents & commuters.We informed Mr. Shridhar Deshpande,but received no positive response. Please intervene!
English
1
0
0
18
माझी Mumbai, आपली BMC
🔹डबेवाल्यांच्या सेवेमुळे मुंबईच्या सेवा संस्कृतीचा जगभरात गौरव - महापौर श्रीमती रितू तावडे यांचे उद्गार 🔹वांद्रे येथील ‘मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र’ला सदिच्छा भेट; कार्यपद्धती, वक्तशीरपणा आणि इतिहास जपण्याच्या प्रयत्नांचा महापौरांनी केला गौरव 🔹मुंबईची ओळख असलेल्या ‘डबेवाला’ व्यवस्थेने आपल्या शिस्तबद्ध कार्यपद्धती, वक्तशीरपणा आणि अढळ विश्वासाच्या बळावर जगभरात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ही व्यवस्था केवळ जेवण पोहोचवण्यापुरती मर्यादित नसून उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सेवा संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहे. डबेवाले हे खऱ्या अर्थाने मुंबईच्या कार्यसंस्कृतीचे राजदूत आहेत, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केले. 🔹महापौर श्रीमती रितू तावडे यांनी वांद्रे (पश्चिम) येथील रिझवी महाविद्यालय परिसरातील ‘मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र’ ला काल (दिनांक २५ मार्च २०२६) सायंकाळी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली तसेच डबेवाल्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. 🔹दरम्यान, डबेवाला संघटनेचे सदस्य श्री. दिनेश आरडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना काल (दिनांक २५ मार्च २०२६) सायंकाळी तातडीने डॉ. रु. न. कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही माहिती मिळताच महापौर श्रीमती रितू तावडे यांनी कूपर रुग्णालयात जाऊन श्री. आरडे यांची भेट घेतली आणि विचारपूस केली. तसेच, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. श्री. आरडे यांची प्रकृती आता स्थिर आहे. 🔹डबेवाला केंद्र भेटीप्रसंगी नगरसेविका श्रीमती स्वप्ना म्हात्रे, नगरसेविका श्रीमती सायली कुलकर्णी, मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रामदास करवंदे, सचिव श्री. किरण गवांदे, नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. उल्हास मुके, सचिव श्री. विनोद शेट्टी, तसेच अनुभव केंद्राचे श्री. सुबोध सांगळे आणि डबेवाला संघटनेचे इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते. 🔹मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र हे डबेवाल्यांच्या ऐतिहासिक परंपरेचे जतन व प्रसार करणारे महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे डबे वर्गीकरण, कोडिंग आणि वितरण प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. डिजिटल आणि इंटरॅक्टिव्ह माध्यमांतून या सेवेचा इतिहास व परंपरा अभ्यागतांना समजावून सांगितली जाते. त्याची पाहणी महापौर श्रीमती तावडे यांनी केली. 🔹यावेळी डबेवाल्यांशी संवाद साधताना महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, सुमारे १३५ वर्षांहून अधिक काळ अखंडपणे सुरू असलेली डबेवाल्यांची सेवा ही कौतुकाच्या पलीकडची आहे. संपूर्ण मुंबईत दुपारी ठराविक वेळेत जेवणाचे डबे पोहोचवण्याची ही व्यवस्था लाखो नागरिकांच्या जीवनाशी निगडित आहे. वारकरी परंपरेतून प्रेरित होऊन भगवंताचे नामस्मरण करत सुरू असलेली ही सेवा मुंबईला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणारी ठरली आहे. डबेवाल्यांचे सांघिक कार्य, वेळेचे अचूक नियोजन आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती ही व्यवस्थापन शिकणाऱ्या प्रत्येकासाठी आदर्श आहे, असे त्यांनी नमूद केले. 🔹पुढे त्या म्हणाल्या की, मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर आधारित उभारण्याचा मानस आहे. डबेवाल्यांसाठी लवकरच १०५ ई-बाइक्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पूर्वीच्या तुलनेत डबेवाल्यांची संख्या काहीशी कमी झाली असली तरी या सेवेचा गौरव आणि प्रतिष्ठा आजही तितकीच उंचावलेली आहे. या अनुभव केंद्रातून सकारात्मक ऊर्जा मिळाली असून त्या प्रेरणेच्या आधारे मुंबईकरांची अधिक सक्षम सेवा करण्याचा माझा प्रयत्न राहील, असे सांगत महापौरांनी मनोगताचा समारोप केला. 🔹डबेवाला प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांच्या अपेक्षा जाणून घेत, या केंद्राच्या उपक्रमांसाठी आणि डबेवाल्यांच्या हितासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही देखील महापौरांनी दिली. 🔹महापौरांनी डबेवाल्यांच्या दैनंदिन कामकाजातील ‘सॉर्टिंग’ (वर्गीकरण), ‘कोडिंग’ आणि वितरण प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली. अत्यंत गुंतागुंतीची ही प्रक्रिया अत्यल्प त्रुटींनी पार पाडत लाखो डबे वेळेत पोहोचवण्याच्या त्यांच्या कौशल्याचे त्यांनी कौतुक केले. 🔹केंद्रातील ‘वारसा प्रदर्शन’ (Heritage Display) आणि ‘VR झोन’ (Virtual Reality) द्वारे डबेवाल्यांचा प्रवास प्रभावीपणे सादर केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘डबेवाला’ स्वरूपातील स्वतःचे छायाचित्र पाहण्याची सुविधा देखील येथे उपलब्ध असून, महापौरांनी त्याचाही अनुभव घेतला. 🔹डबेवाला संघटनेच्या वतीने माहिती देताना श्री. किरण गवांदे यांनी सांगितले की, डबेवाला सेवेची सुरुवात १८९० मध्ये झाली. या सेवेची मुळे वारकरी संप्रदायाशी जोडलेली आहेत. सध्या मुंबईत दररोज सुमारे एक लाख डबे वितरित केले जातात; कोविडपूर्व काळात ही संख्या दुप्पट होती. टाळेबंदीच्या काळात मुंबईकरांसह जगभरातून मिळालेल्या मदतीमुळे डबेवाल्यांचा उदरनिर्वाह सुरू राहिला आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला. या संकटातून प्रेरणा घेऊन ही सेवा नव्या उर्जेने पुन्हा उभी राहत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि आमदार श्री. श्रीकांत भारतीय यांच्या पाठिंब्यामुळे डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र उभे राहिले, असे नमूद करीत जगभरातून येणारे पर्यटक, विद्यार्थी आणि व्यवस्थापन तज्ज्ञ यांच्यासाठी हे केंद्र माहितीचा मोठा स्रोत ठरत असल्याचे श्री. गवांदे यांनी सांगितले. #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @swapnamhatre_ @sayaliRkulkarni
MR
0
2
21
2.1K
POLICE VISION TIMES
POLICE VISION TIMES@Policevision100·
@mayor_mumbai @TawdeRitu @mybmc @KishoriPednekar @MTPHereToHelp @MumbaiPolice खार वेस्ट येथे सुरू असलेल्या बिल्डिंग डिमोलिशन कामाबाबत तक्रार 🚨 Brihanmumbai Municipal Corporation कृपया लक्ष द्या 🙏 खार वेस्ट परिसरात बिल्डिंग डिमोलिशनचे काम सुरू आहे, मात्र पाण्याची फवारणी (मशीन) (dust control) केली जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे व माती रस्त्यावर साचत आहे. ये-जा करणाऱ्या नागरिकांना खूप त्रास होत आहे. ➡️ रस्त्यावर माती पसरलेली आहे ➡️ धुळीमुळे आरोग्याचा धोका निर्माण होत आहे ➡️ वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे कृपया तात्काळ पाहणी करून योग्य ती कारवाई करावी व संबंधितांना नियमांचे पालन करण्यास सांगावे. 📍 स्थान: खार वेस्ट, मुंबई #BMC #Mumbai #KharWest #DustPollution #CivicIssue #MumbaiProblems #DemolitionWork #PublicSafety
MR
3
0
0
23
AYAZ Y. KHAN (PAPPU)
AYAZ Y. KHAN (PAPPU)@AYAZYKHAN2·
राज पॅन्थिऑन (राज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स), मोतीलाल नगर नं-३, साई प्रसाद हॉटेल समोर येथे नियमांचे पालन न करता बांधकाम सुरू आहे. गोरेगाव पश्चिम पोलीस ठाण्याच्या नाकासमोरच हे घडले आहे. अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केली. @GoregaonPS @MumbaiPolice @CPMumbaiPolice @mybmc
AYAZ Y. KHAN (PAPPU)@AYAZYKHAN2

Construction Work Carried Out Without Following Norms At Raj Pantheon (Raj Builder's and Developer's) Motilal Nagar No-3,Opp Sai Prasad Hotel. Under The Nose Of Goregaon West Police Station. Official Knowingly Turn Blind Eye. @GoregaonPS @MumbaiPolice @CPMumbaiPolice @mybmc

MR
1
0
1
150
Hitesh
Hitesh@jainh2000·
@mumbaimatterz @xksund @mybmc @KiritSomaiya Vidyavihar hawker back at original places with revised rate agreed with @mybmc All show biz of 7 days over Photo session of B M is over now. Back to past with illegal hawkers everywhere
English
1
1
1
14
Farriid Khan
Farriid Khan@far2wisted·
@mybmc this is the condition of the main road right next to Oshiwara metro station 🥲 it looks disgusting that we have modern metro and right next to it is a dumpster. Please do something about it 🙏
English
2
0
0
36
माझी Mumbai, आपली BMC
@SagarJa98240290 सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित @mybmcWardKE विभागाला कळविली आहे.
MR
0
0
0
7
Sagar Jagtap
Sagar Jagtap@SagarJa98240290·
@mybmc बृहन्मुंबई महानगरपालिका बेकायदेशीरपणे येना जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावर अप्सरा हॉटेल या मालकाने ती जागा कब्जा करून लोकांचा रस्ता बंद केलेला आहे ही घटना अंधेरी ईस्ट एमआयडीसी सुभाष नगर जीवन ज्योत कार्यालय यांच्या बाजूला हॉटेल आहे तातडीने कारवाई करण्यात यावी
MR
1
0
0
9
Aj
Aj@Aj5110933089492·
@mybmc @MumbaiPolice @KasturbaMargPS Despite your recent action, hawkers at Siddharth Nagar, Borivali East have returned and resumed illegal occupation of footpaths and roads.
English
2
0
0
20
Vicky Kalra
Vicky Kalra@vickyisgreat73·
@mybmc there has been no water in ECO NEST CHS Bhavani Nagar Marol since the last 2 weeks because the BMC can’t decide what block to put us under. Our water is being used elsewhere and the residents are suffering.
English
1
0
0
15
Shiladitya
Shiladitya@shiladitya·
Road blocked at Lucky restaurant junction Bandra because these metal sheets being used as roads have finally given way! Thankfully the cops are diverting cars around it but this is extremely unsafe. Hope it gets permanently fixed within the day or else expect massive congestion getting out of Bandra.
Shiladitya tweet mediaShiladitya tweet media
English
19
41
189
22K
Yash Shah
Yash Shah@imyashah·
This is what it looks like outside you come out of Bandra East station. Filthy, Dirty and Smelly. The @mybmc and the Government needs to do something. The nullah has become a dump yard. And people in these high rise slums keep doing it. Needs to solved once and for all.
English
2
1
1
139
Ravi
Ravi@ravi38640818·
@KiritSomaiya सर जी चेंबूर अमर महल के मुख्य जनक्शन पर एक कंटेनर जबरण फूटपाथ कब्जा कर कुछ समाज कंटको ने रखा है. जिसकी अनेक शिकायत के बाद भी कोई सुणवाई नही हो रही है साहेब जी कृपया इस मामले को गंभीरता से लेकर उक्त समाज कंटको को सबक सिखाईये सर जी.@mybmc @CMOMaharashtra @TawdeRitu
Ravi tweet media
हिन्दी
2
0
0
28
J.N.R
J.N.R@PankajNeogi5·
@mybmc Why these are open for months ????any time accident can happen.......
J.N.R tweet media
English
1
1
2
111
माझी Mumbai, आपली BMC
🔹सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा तसेच थकीत मालमत्ता करभरणा दिनांक ३१ मार्च २०२६ पूर्वी न करणाऱ्या मालमत्तांवर तत्काळ अटकावणी आणि जप्तीची कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. 🔹मालमत्ता करासंदर्भात महानगरपालिका मुख्यालयात आज आढावा बैठक पार पडली. सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) डॉ. गजानन बेल्लाळे यांच्यासह करनिर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 🔹दिनांक २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. 🔹तथापि, मालमत्ताधारकांना विहित वेळेत मालमत्ता करभरणा करता यावा, यासाठी सार्वजनिक सुटी व साप्ताहिक सुटीच्या दिवशी म्हणजे दिनांक २६, २८ व २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत तसेच दिनांक ३० आणि ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्र (सीएफसी) सुरू राहतील. #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
माझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet media
MR
4
12
41
4.7K
AADESH MORE
AADESH MORE@Aadeshmore06·
प्रभाग क्रमांक ४ गजानन नगर घरटनपाडा नं 02 संत मिराबाई मार्ग दहिसर पूर्व सदर ठिकाणी नाळा याला लागत असलेली रेलिंग ही तुटून पडली आहे कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु होण्यापूर्वी सदर रेलिंग नव्याने बसवण्यात यावे @mybmc @mybmcSWM @AnandrjAmbedkar @mangesh_pangare @miprakashsurve
MR
0
0
1
185
KAILASH CHOUDHARY
KAILASH CHOUDHARY@_kchoudhary·
No water supply in Kandivali West sanjay nagar upkar chwal, Mumbai since today. Residents are facing serious problems with daily needs. Requesting urgent action.@mybmc @Yogeshsagar09
English
1
0
0
348
SATISH SINGH
SATISH SINGH@satishsingh789·
Drinking water pipeline leakage reported near 📍Ginger Hotel, beside Bindra Complex, Mahakali Road, Andheri (East) #Mumbai Lakhs of liters of water are being wasted. Concerned authorities are requested to take immediate action and fix the issue. @mybmc @mayor_mumbai #SaveWater
English
2
2
3
178
indian
indian@indian_0689·
@MumbaiPolice @mybmc Grant Road East, P.B. Marg, Masjid Galli ke andar,9th Cross Lane, Mumbai 400004 येथे एका व्यक्तीने बकरा पाळण्यासाठी रस्त्यात मोठा डबा/बांधकाम ठेवून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे गल्लीत ये-जा व पार्किंगला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. कृपया तात्काळ कारवाई करावी.
indian tweet mediaindian tweet media
MR
2
1
0
110