Vikrant Yuvaraj Patil🇮🇳

290 posts

Vikrant Yuvaraj Patil🇮🇳 banner
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳

Vikrant Yuvaraj Patil🇮🇳

@vikrantp96

[email protected]

Katılım Mayıs 2012
63 Takip Edilen35 Takipçiler
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳 retweetledi
Virrender Sehwag
Virrender Sehwag@virendersehwag·
Virrender Sehwag tweet media
ZXX
16.3K
31.7K
231.8K
8.5M
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳 retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मुंबई महापालिका भरती मध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी पदवीधर अभियंत्यांना संधी देण्यात यावी. @mybmc @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @Dhananjay_AAP @Leshpal_speaks @BaliramDoleyINC @Mpsc_Andolan @PatilKailasB @suvishelke
Engineers Association Official tweet media
MR
35
346
226
5.9K
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳 retweetledi
अस्वस्थ तरुणाईचा आवाज
या आठवड्यात तरी FSO आणि अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर होणार काय? महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 जाहिरात 24 फेब्रुवारी 2023 पूर्व परीक्षा 4 जून 2023 मुख्य परीक्षा 28 जानेवारी 2024 FSO मुख्य परीक्षा 2023 जाहिरात 24 फेब्रुवारी 2023 पूर्व परीक्षा 4 जून 2023 मुख्य परीक्षा 10 फेब्रुवारी 2024 मुख्य परीक्षा होऊन 10 महिने झालेत अजूनही निकाल नाही. लेखी परीक्षांच्या निकलांना होणारा विलंब उमेदवारांना अस्वस्थ करीत आहे. @mpsc_office @Drsuvarnas
MR
5
133
81
2.3K
Ankit Kumar Avasthi
Ankit Kumar Avasthi@kaankit·
हिंडनबर्ग रिसर्च का बहुत बड़ा आरोप!! हिंडनबर्ग रिसर्च ने आरोप लगाया है कि SEBI की अध्यक्ष माधबी बुच और उनके पति की "अडानी मनी साइफनिंग घोटाले" में इस्तेमाल की गई अस्पष्ट ऑफशोर संस्थाओं में हिस्सेदारी थी। हिंडनबर्ग रिसर्च अपनी ताजा रिपोर्ट में आगे यह भी आरोप लगाता है कि, SEBI की वर्तमान अध्यक्ष और उनके पति धवल बुच की ठीक उन्हीं टैक्स हेवेन देशों की संदिग्ध कंपनियों में गुप्त हिस्सेदारी थी जिसका उपयोग गौदाम अडानी के भाई विनोद अडानी द्वारा किया गया था। Report link : hindenburgresearch.com/sebi-chairpers… #HindenburgResearch #Hindenburg
Ankit Kumar Avasthi tweet media
हिन्दी
204
169
971
62.2K
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳
*अहिंसा परमो धर्मः* *धर्म हिंसा तथैव च:* *महावीर जयंती निमित्त* *खूप खूप शुभेच्छा.* ...💐💐
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳 tweet media
MR
0
0
0
29
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳 retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
मा. @maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @NANA_PATOLE @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @atullondhe 11 व 12 मार्च रोजी नियोजित कॅबिनेट मीटिंग मध्ये खालील दोन मुद्द्यावर चर्चा होऊन या सर्व उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती. 👉 1.गेल्या 16 दिवसापासून मृदा व जलसंधारण भरती मधील गैरव्यवहार,गैरप्रकार संदर्भात आम्ही गांधीवादी मार्गाने सरकारकडे मागणी करत आहोत. अद्याप सरकार यावर मौन बाळगून आहे. उमेदवारांच्या सहनशीलतेचा कडेलोट होत आहे. सरकारची भूमिका समोर आलीच पाहिजे. 👉 2.#MPSC राज्यसेवा 2024 जाहिरात ( जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा) गेल्या 6 महिन्यापासून 'सर्व 35 संवर्ग किमान 1500 ' जागा साठी उमेदवार रास्त मागणी करत आहेत. केवळ 12 संवर्ग व 205 पदे जाहिरातीत देऊन उमेदवारांच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली आहे. सबंधित सर्व विभागांनी त्वरित यावर कार्यवाही करून मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश देण्यात यावेत. लाखो उमेदवारांच्या भवितव्याचा विचार त्याच संवेदनशीलतेने व्हावा. 👉 कॅबिनेट meeting मध्ये मा.मुख्यमंत्री महोदय या दोन्ही मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा घडवून आणतील अशी अपेक्षा व मागणी या लाखो उमेदवारांच्या वतीने करत आहे धन्यवाद 🙏🙏🙏 @RahulGandhi @kcvenugopalmp @chennithala @varunchoudhary2 @kharge @INCIndia
MR
83
1.3K
770
11.1K
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳 retweetledi
Pankaj Arjun | पंकज अर्जुन
इंजिनीअर्स असोसिएशन मधील, माझे सहकारी, बंधुतुल्य मित्र, प्रसाद जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! अक्षवंत व्हा..! 💐✨💐 @BaliramDoley @degree_holders @AmolAshokGhuge1 @MILINDRATHOD14 @maheshpalve4 @sandygodase @imajayahire @MulukPratik @Rushi1699 @Gayake_akshay
Pankaj Arjun | पंकज अर्जुन tweet media
MR
1
14
23
1.1K
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳 retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंधारण विभागाची पदभरती गैरप्रकार झाल्यामुळे रद्द झालीच पाहिजे! नव्याने #TCS_ION सेंटर वरच परीक्षा झाली पाहिजे. #WCD_Reexam #WCD_SCAM @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SanjayDRathods @SunilChavan_IAS @NANA_PATOLE @Mpsc_Andolan @supriya_sule
MR
13
449
373
3.2K
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳 retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंधारण विभागातील #Paper_Leak प्रकरणी व #WCD_Reexam ही मागणी मांडण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना निवेदन दिले आहे. #WCD_SCAM @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @prithvrj @SunilChavan_IAS @NANA_PATOLE
Engineers Association Official tweet media
MR
14
337
278
1.4K
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳 retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंधारण विभागातील गैरप्रकारामुळे #WCD_Reexam साठी मा.जिल्हाधिकारी साहेब कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले आहे. परीक्षार्थी चा उत्तुंग प्रतिसाद लाभला. #WCD_SCAM @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @NANA_PATOLE @SunilChavan_IAS
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
8
302
217
1.1K
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳 retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
अब एल्गार होगा ! परीक्षार्थी रस्त्यावरील लढाई साठी सज्ज! जलसंधारण विभागाची घोटाळेबाज भरती रद्द झालीच पाहिजे. #WCD_Reexam #WCD_SCAM #WCD_Paperleak @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @SunilChavan_IAS @NANA_PATOLE @PawarSpeaks
MR
19
478
325
2.2K
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳 retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मा. योगीजी नी करून दाखवलं, फडणवीस साहेब कधी करणार ?? महाराष्ट्रातील युवकांना जलसंधारण भरती मध्ये कधी न्याय मिळणार? #WCD_Reexam #WCD_SCAM #WCD_Paperleak @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @SunilChavan_IAS
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
35
585
411
2.5K
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳 retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
नाना पटोले साहेबांनी जलसंधारण अधिकारी पदाच्या परीक्षेतील गैरप्रकार चा मुद्दा भर सभेत मांडला. तसेच त्यांनी अधिवेशनात हा मुद्दा मांडून सरकार ला धारेवर धरणार असल्याचे सांगितले. #WCD_SCAM #WCD_Reexam @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @NANA_PATOLE
MR
19
553
389
2.4K
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳 retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंधारण विभागातील गैरप्रकारामुळे #WCD_Reexam प्रकरणी मा.नीपाणे साहेब,अधीक्षक अभियंता,मृदा व जलसंधारण विभाग,अमरावती यांना निवेदन देण्यात आले. 150 जणांनी निवेदन दिले. #WCD_SCAM @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @NANA_PATOLE @SunilChavan_IAS
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
13
291
235
1.5K
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳 retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जो पकडला तो चोर, नाही पकडला तो जलसंधारण अधिकारी ! कृपया विनंती आहे झालेली परीक्षा रद्द करून परत नव्याने पारदर्शकपणे #TCS_ION केंद्रावराच परीक्षा घेण्यात यावी. #Water_Conservation_Department @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SanjayDRathods @SunilChavan_IAS
MR
61
942
638
4.1K
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳 retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
#WCD जलसंधारण अधिकारी पदाचा चा पेपर शेवटी फुटलाच! परीक्षा #TCS_ION केंद्रवराच घ्यावी ही मागणी रास्त होती. शेवटी #printed_answer पुरवून पेपर फोडलाच. #Cancel_WCD_Exam @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BaliramDoley @SanjayDRathods @Dhananjay_AAP @Mpsc_Andolan
MR
55
636
389
4.2K
Vikrant Yuvaraj Patil🇮🇳 retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. संजय भाऊ, सदोष परीक्षा झालेले केंद्र जलसंधारण विभागाच्या परीक्षेला वापरणं म्हणजे गैर प्रकाराला मोकळा वाव देण्यासारखं आहे. कृपया हे थांबवून प्रामाणिक विद्यार्थ्यांवर होणारा "अन्याय" थांबवावा ही विनंती. मंत्री या नात्याने ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. @AAPMaharashtra @SanjayDRathods
Engineers Association Official@degree_holders

ज्या सेंटर वरती तलाठी भरती मध्ये गैरप्रकार झाले होते तेच सेंटर जलसंधारण विभागाने दिले आहेत याचा अर्थ काय??? @SanjayDRathods @atullondhe @Dhananjay_AAP @BaliramDoley #TCSion_Centre #WCD_670

MR
30
669
448
4.6K