Post

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
जागर आध्यात्मिक चेतनेचा! श्री रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त, संजोग देवस्थानाच्या प्राण प्रतिष्ठापना व लोकार्पणापूर्वी भक्तीमय झालेल्या वातावरणाची क्षणचित्रे... #Maharashtra #Mumbai #RamNavami2025
MR
108
275
385
8.1K
Ganesh
Ganesh@GiteG05·
@Dev_Fadnavis loksatta.com/nagpur/mpsc-ma… सर रामनवमी च्या मुहूर्तावर mpsc मेन्स विद्यार्थ्यांना फक्त तुम्हीच न्याय देऊ शकता
MR
0
20
14
261
S B
S B@Sssbbb69432359·
@Dev_Fadnavis एमपीएससी’ची राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली जाणार ? आयोग घेणार हा निर्णय एमपीएससीने नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची जाहिरात डिसेंबर २०२३ मध्ये प्रसिद्ध झाली. यावेळी राज्यात मराठा आरक्षण लागू झाले नव्हते.
MR
0
10
8
118
Shining soul
Shining soul@Suraj140793·
@Dev_Fadnavis loksatta.com/nagpur/mpsc-ma… Sir this news needs ur urgent intervention. There r sure chances of judicial intervention in this ad after the result and many candidates will face the injustice after the result. Sir thr is urgent need to solve the issues faced by the SEBC &Ews candidate
English
0
11
4
186
P Ppr
P Ppr@PPpr85128·
@Dev_Fadnavis आदरणीय सर तुम्ही आम्हाला MPSC ऑब्जेक्टिव साठी २ संधी दिल्या...२०२४ ची मुख्य ही आता शेवटची संधी आहे परंतु SEBC EWS Issue मुळे नंतर EWS ३१८ उमेदवारांना मिळणारा कमी वेळ अन्याय कारक आहे.. परीक्षा पुढे ढकलून त्यांना वेळ द्यावा ही विनंती प्लिज सर...
MR
0
2
0
19
sagar jadhav
sagar jadhav@jadhav3001·
@Dev_Fadnavis राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 च्या सुधारित निकालामुळे EWS विद्यार्थ्यांना योग्य तयारीसाठी वेळ मिळावा.
MR
0
1
0
19
Nivedita purohit
Nivedita purohit@niveditapurohit·
@Dev_Fadnavis मला वाटले नागपूर असेल छोटी मुली फार छान
MR
0
0
1
226
Duggu Chavan
Duggu Chavan@ChavanDugg88365·
@Dev_Fadnavis युवाशक्तीचे प्रेरणास्त्रोत: देवाभाऊ
MR
0
0
0
0
pratiksha shinde
pratiksha shinde@pratiksha1240·
@Dev_Fadnavis कृपया राज्यसेवा मुख्य परीक्षा थोडे दिवस पुढे ढकलण्यात यावी ही विनंती...EWS मुलांना नैसर्गिक न्याय तत्वानुसार वेळ मिळाला पाहिजे
MR
0
0
0
19
Vikas Pawar
Vikas Pawar@VikasPawar48822·
@Dev_Fadnavis Combine group B chya PSI chya jaga vadhava Saheb Gor garib lekaranch aashirvad lagel
Eesti
0
0
0
8
Sanny Chavan
Sanny Chavan@SannyC50099·
@Dev_Fadnavis महाराष्ट्राचा एकच भाऊ - देवाभाऊ
MR
0
0
0
0
Mellu Chavan
Mellu Chavan@MChavan90584·
@Dev_Fadnavis महाराष्ट्राचा एकच भाऊ - देवाभाऊ
MR
0
0
0
0
Hanni Chavan
Hanni Chavan@ChavanHann19043·
@Dev_Fadnavis महाराष्ट्राचा एकच भाऊ - देवाभाऊ
MR
0
0
0
2
Paylaş