@NagarPolice aviation turbine fuel विमानामध्ये इंधन म्हणून वापरले जाणारे तेल अहिल्यानगर ते पुणे वाहतूक करत असताना टँकर मधून राजस्थानी हरियाणा ढाबा एसपी पेट्रोल पंप च्या बाजूला गेल्या चार महिन्यापासून लगातार चोरी होत आहे.
सूत्रानुसार असे कळते की हे ATF ऑइल चोरी करणारे माफिया हे पुण्याचे असून गुन्हेगारी जगतातील कुख्यात गुंड आहेत सूत्रानुसार असे कळते की यातील एक सचिन कुराडे हा माफिया लोणावळा येथे हा अवैध व्यवसाय करत होता तिथे यांच्यावर कारवाई झाल्यावर हा येऊन आता अहिल्यानगरच्या अस्तितमेवर काळींबा फासण्याचे काम करत आहे.
काही लोकांच्या सांगण्यावरून असे कळते की ड्रायव्हरला लाच देऊन अथवा धमकी देऊन हा ऑइल इंधन या ढाब्याच्या पाठीमागे बिनधास्त काढतो.
काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वरदस्त याला प्राप्त आहे.
याच्या विरोधात जाणाऱ्यांना खोट्या गुन्हा अडकवून त्याच्या विरोधात अनेक डावपेच हा खेळत असतो त्यासाठी कोणताही समाजसेवक अथवा पत्रकार याच्या विरोधात जात नाही व याचा पर्दाफाश करत नाही.
सुपा पोलीस स्टेशन मधील काही अधिकारी व कर्मचारी याच्या म्हणण्याशिवाय वागतात त्या अधिकाऱ्यांना खतपाणी पोहोचवण्याचे काम सचिन कुराडे करतो अशी गुप्त माहिती आहे तरी माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मुमका सुदर्शन साहेब आयपीएस आपण या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन योग्य ती कारवाई कराल का?@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@DrSEShinde@ShivSenaUBT_@PawarSpeaks@RajThackeray@DGPMaharashtra@CMOMaharashtra@CPMumbaiPolice@MumbaiPolice@PiyushGoyal@SanjayRupadhyay@lokmat@Divya_Bhaskar@DainikBhaskar@SaamanaOnline
@NashikRural लकी जाधव इगतपुरी मध्ये राहणारा हा एक अतिशय गुन्हेगारी प्रवृत्तीचा समाजकंटक असून यांनी अनेक समाजामध्ये तेढ लावून स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतःला आदिवासी समाजाचा नेता मानत लोकांमध्ये भांडण लावून समाज तेढ निर्माण करत असतो यावर अनेक गुन्हे दाखल आहेत याची नोंद पूर्ण महाराष्ट्रभर असून हा समाजामध्ये तीळ निर्माण करून राजकारण करतो तरी माननीय पोलीस अधीक्षक नाशिक शहर मी आपल्याला विनंती करतो की अशा समाजाचे व जाती व्यवस्थेवर लढवणाऱ्या अशा कुख्यात गुंडांना हद्दपार करावी व आपल्या जिल्ह्याची सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ह्याला जिल्ह्यातून बाहेर करावं कारण बंजारा समाजविरोधात यांनी अनेक स्टेटमेंट दिले बंजारा समाज अवघडणी आत्ताच काहीतरी व्हिडिओ व्हायरल झालाय यामध्ये सांगितलेला आहे माननीय मुख्यमंत्री यशवंतराव नाईक अकरा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले त्या समाजाला आज असे उद्देशून बोलणारा म्हणजे हा कोणाच्यातरी पैसा घेऊन समाजाला खाली दाखवण्याचा काम करतोय आणि आदिवासी असल्याचा फायदा पुरेपूर घेऊन हा स्वतःचे खिशे भरतोय यासाठी अशा बिकाऊ नेत्याला किंवा हिस्टरी सीटर गुंडाला नाशिक शहरात आश्रय देऊ नये इगतपुरी मध्ये याची पूर्ण चौकशी करून त्याला तत्कालीत या ठिकाणावरून यूपी किंवा बिहारमध्ये पाठवावे अथवा आगवानी स्थान मध्ये याला पाठवावे.
जेणेकरून भविष्यात कधीही समाज समाजामध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न करू नये किंवा महाराष्ट्राचे कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेऊन ये माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण मी आपल्यास विनंती करतो अशाचा विलाज कायमस्वरूपी करावा.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@DrSEShinde@ShivSenaUBT_@PawarSpeaks@RajThackeray@DGPMaharashtra@CMOMaharashtra@CPMumbaiPolice@MumbaiPolice@PiyushGoyal@SanjayRupadhyay@lokmat@Divya_Bhaskar@DainikBhaskar@SaamanaOnline
@NagarPolice निषेध निषेध निलेश लंके यांचा निषेध स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये कोणतेही काम न करता प्रश्न विचारणारे पत्रकारांनाच धमक्या दाखवणारा अशा खासदाराला त्याच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे पैशाचा माज आल्यामुळे पत्रकारांना येईल त्या भाषेत अरेरेवी करणाऱ्या निलेश लंके त्यांनी त्यांची विचार श्रेणी व त्याची उंची प्रमाणेच विचार पण त्याचे आहेत असे दाखवून दिलेले आहे.
पत्रकारांची त्यांनी जाहीर माफी मागावी संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांना याच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढला निलेश लंके स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक दोन नंबरचे धंदे चालवण्याच्या सोबत साथ देतो एम आय डी सी मधून अनेक व्यवसायिकांना खंडणीच्या केसेसमध्ये निलेश लंकेच्या कार्यकर्ते झालेले आहेत गुन्हेगारी मध्ये महिला सुरक्षा अनेक वादविवाद अहिल्यानगर येथे निलेश लंके खासदार असताना झालेले आहेत आता त्यांना असं वाटतं की दोन नंबरचा पैसा मिळत नाही म्हणून ते पत्रकारावर चौताळतात . विचार शून्य नेता आहे का?
जय महाराष्ट्र!!
संतांच्या पावलाने पावलोपावली सजलेली ही महाराष्ट्राची माती अनेक संत अनेक महात्मा अनेक क्रांतिकारी घडवणारी ही महाराष्ट्राची माती देशात सर्वात महान असा राष्ट्र म्हणून ओळखला जाणारा माझा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसा चालवणारा माझा महाराष्ट्र संत एकनाथ संत ज्ञानेश्वर तुकोबाराय गोरा कुंभार अनेक संतांच्या कृपेने धन्य झालेला माझा महाराष्ट्र लाभले आम्हाला भाग्य या महाराष्ट्राचे जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
@NagarPolice 💐माननीय श्री ममका सुदर्शन साहेब यांची नियुक्ती अहिल्यानगर पोलीस अधीक्षक या पदावर झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐 अर्थात अतिशय संघर्षातून स्वतःचे जीवन निर्माण केलेले. कष्टाळू व जिद्दी असे व्यक्तिमत्व असल्याने IPS यांची नियुक्ती अहिल्यानगर पोलीस अधीक्षक स्थानी झाल्यावर सगळ्यांनाच त्यांच्याकडून भरपूर आशा आहेत अनेक गुंडांना मोकाट सूट मिळालेल्या यावर तसेच विद्यार्थी युव महिलांच्या सुरक्षेवर ध्यान देऊन अहिल्या नगरला स्वच्छ आणि गुन्हेगारी मुक्त ठेवतील अशी आशा बाळगत त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सेवा लक्ष टाइम्स तर्फ हार्दिक स्वागत.
थोडक्यात साहेबांची माहिती:-
माननीय mumka sudarshan साहेब
DCP Mummaka Sudarshan turns 'Good Samaritan,' rushes accident ...Mummaka Sudarshan is a 2016-batch Indian Police Service (IPS) officer of the Maharashtra cadre. As of February 2024, he has served as the Additional Superintendent of Police in Chandrapur, following a previous role as the Deputy Commissioner of Police (DCP) for Crime in Nagpur City.
Maharashtra Police
Maharashtra Police
Batch: 2016.
Cadre: Maharashtra.
Birth Date: 26/10/1985.
Educational Qualification: BE.
Previous Roles: DCP Crime Nagpur City.
Current Role: Addl. Superintendent of Police, Chandrapur (as of Feb)
@Navimumpolice पोलीस आयुक्त नवी मुंबई मिलिंद भारंबे साहेब तलोजा एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वारंवार तक्रारी सोशल मीडिया व पोलीस आयुक्त कंट्रोल वर कॉल करून ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत साहेब यावर कारवाई का करत नाही हे नवलच
13/7 ब्लॉक G रायगड महाराष्ट्र 410208 पोलीस फक्त बघायची भूमिका करत असल्याची संतप्त नागरिकाचे मान्य आहे अनेकाचे घर उध्वस्त करत युवा पिढीला प्रभात करणारे जुगार तीन पत्ता गुडगुडी काठी जात करोडो रुपये चा जुगार लागला जातो.
पोलीस स्टेशनचे कर्मचारी महादेव पाटील यांचे साटलोटे ह्या जुगारमाफी यांची असल्याने त्यांच्यामागे अनेक मोठे अधिकाऱ्यांचेही वरदस्त या जुगारमाफीयाला प्राप्त असल्याची धक्कादायक माहिती परिसरात फलत आहे.
पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यावर काळिंबा फासण्याचे काम काही भ्रष्ट अधिकारी करत असेल तर त्यांना योग्य वेळीच कारवाई करून कर्तव्यात कसूर आढळून येणाऱ्या वर निलंबनाची कारवाई माननीय पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे साहेब करतील का?
तलोजा एमआयडीसी पोलीस सदर जुगार अड्ड्यावर कारवाई न करता त्याला संरक्षण देण्याचे काम करत आहे का असे संतप्त स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.
युवकांचे भविष्य बरबाद करणाऱ्या जुगार माफियावर कारवाई कोण करणार महाराष्ट्राचे भविष्य घडवू असे सांगणारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस साहेब या विषयावर गप्प का आहेत.
पोलीस प्रशासनाला या विषयात विचाराची कुणाची हिंमत नाहीये का की टेबल खालून वरची कमाई आली पाहिजे असा धोरण पोलिसांचे झाले का असे संशय त्यातील ग्रामस्थ करत आहेत.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@DrSEShinde@ShivSenaUBT_@PawarSpeaks@RajThackeray@DGPMaharashtra@CMOMaharashtra@CPMumbaiPolice@MumbaiPolice@PiyushGoyal@SanjayRupadhyay@lokmat@Divya_Bhaskar@DainikBhaskar@SaamanaOnline
@NagarPolice अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मा श्री सोमनाथ पद्मावती शिरोजीराव घार्गे यांच्या कार्यकर्दीत तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत
1)Anomalous कोचिंग क्लासेस ला लागून 3rd floor, Krushna complex, Pipeline Rd, near Shriram chowk, Savedi, Ahilyanagar, Maharashtra 414003 तसेच अतिशय रहदारी व कॉलेज शाळा जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मलवीच विचलित व्हावं अशा ठिकाणी
2) शॉप नंबर 112 /113 प्लॉट नंबर 44 3 माळा औरम बिजनेस हब जवळ ग्राउंड कॅन्सर हॉस्पिटल नगर मनमाड रोड झोपडी कॅन्टीन सावेडी अहिल्यानगर महा-414003
माननीय महोदय Anomalous coaching classes यामध्ये लहान मुलं कोचिंग घ्यायला येतात दहावी बारावी च्या मुलांना हा सगळं प्रकार पाहून त्यांचे मन सहज विचलित होते त्यांचे पालक अथवा शिक्षक ह्या स्पा माफियांच्या विरोधात काही बोलू शकत नाही कारण हे गुंड वृत्तीचे असतात यांच्याकडे लाखो करोडो रुपयांची संपत्ती असल्याने पालकांचा शिक्षकांचा किंवा यांच्याविरुद्ध जाणाऱ्या समाजसेवकांचा पत्रकारांचाही काटा काढू शकतात त्यासाठी यांच्या विरोधात कोणीही तक्रार देत नाही.
मंत्री महोदय योगेश कदम साहेबांनी सांगितलं होतं की विनापरवाना महाराष्ट्र मध्ये कुठेही चालणार नाही यामध्ये अनैतिक देह व्यापार होत असेल तर यावर कारवाई करून कायमस्वरूपी बंद करण्यात येईल.
भा .द .वि . कलम 296 तसेच BNS कलम 143 व अनैतिक देह व्यापार प्रतिबंधित कायदा 1956,4/8
(ITPA ) अशाप्रमाणे अवैध्यरित्या चालणाऱ्या बॉडी मसाज पार्लर यावर कारवाई करून सामान्य जनतेने व अहिल्यानगर ग्रामस्थांना न्याय द्यावा.
माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणीस आपण महाराष्ट्रातील युवकांचे भविष्य उज्वल करण्याचे स्वप्न पहात महाराष्ट्राची संस्कृती पण जपावी हे असे पाश्चात देशातले संस्कृती घेऊन लहान मुला मुलींना बिघडत असणाऱ्या बॉडी मसाज च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या पैशासाठी कुठल्याही हद्दपार करणाऱ्या माफीयांना आपण अहिल्या नगर मधून हद्दपार करावी. MPDA act लावून स्थानाबद्दल (detention) करावे.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@DrSEShinde@ShivSenaUBT_@PawarSpeaks@RajThackeray@DGPMaharashtra@CMOMaharashtra@CPMumbaiPolice@MumbaiPolice@PiyushGoyal@SanjayRupadhyay@lokmat@Divya_Bhaskar@DainikBhaskar@SaamanaOnline@TV9Bharatvarsh@BharambeMilind@CSNRuralPolice@MumbaiPolice@MBVVPOLICE@DGPMaharashtra@InfoDivPune@CPPuneCity@puneruralpolice@RaigadPolice@Sindhudurg_SP@Palghar_Police@solapurpolice@SpSolapurRural@IgpKolhapur@InfoDivKolhapur@Info_Satara@SataraPolice@aurangabad@Pune
@Navimumpolice मा श्री पोलीस आयुक्त नवी मुंबई मिलिंद भारंबे साहेब दिनांक 20 मार्च 2026 रोजी आपल्याला लेखी पत्राद्वारे तसेच ट्विटर , फोन करून कोपरखैरणे पोलीस स्टेशन हद्दीतील बोनकोडे गावा येथे साई कुटीर बिल्डिंगच्या बाजू मागे नंदू मात्रे नामक जागामालक यांनी जुगार चालवण्यासाठी जुगार माफीयांना जागा दिली आहे.
मुंब्रा ठाणे गवंडी भिवंडी व इतर अनेक शहरातून जुगार खेळण्यासाठी येणारे कुख्यात गुंड यामुळे कायदा सुव्यवस्था ची परिस्थिती अतिशय बिकट असून कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बार-बार लेखी पत्र तसेच फोन नंबर वरून कळल असता कोणतीही कारवाई करत नाहीत.
सूत्राकडून अशी कळते की स्थानिक पोलीस स्टेशनच्या काही अधिकाऱ्यांचाही एक मोठा वाटा या धंद्यातून येतो स्थानिक पोलीस स्टेशन जुगार माफियाच्या बाजूने भक्कम थांबलेली आहे.
घटनास्थळी जाऊन 112 वर कॉल करून या जुगाराची माहिती दिली असता पोलीस येतात व गेट जवळ जुगार माफिया अशी बोलणी करतात आपले भरून निघून जातात.
हा प्रकार अतिशय निंदनी असून पोलीस प्रशासन रक्षकच भक्षक बनलेत याचा जिवंत उदाहरण कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये अनुभवाला मिळत आहे.
पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मा श्री पंकज डहाणे साहेबांना लेखी पत्राद्वारे तसेच फोन द्वारे अनेकदा या विषयाची माहिती देऊनही, वरिष्ठ पोलीस निरक्षक उमेश गवळी कोपरखैरणे यांना कारवाई का करत नाही याचे जात कोणीच विचारले जात नाही जनतेचे असे म्हणणे आहे की पोलीस प्रशासन यामध्ये पूर्णपणे गुंतलेली असून खालून वरपर्यंत ही जी साखळी चाललेली आहे यामध्ये पोलिसांचा मोठा वाटा आहे.
तरी माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे साहेब तसेच पोलीस उपायुक्त पंकज डहाणे साहेब आपण पोलीसाची गनिमा राखावी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपरखैरणे उमेश गवळी यांना या विषयासंबंधीत गांभीर्य सांगून जबाब विचारावा.
जुगाराची लत लावून अनेकाला घरदार विकायला लावणाऱ्या गोरगरिबाचे पैसे लुटून जुगाराची लत लावत आहेत सूत्राकडून यांचे नाव असे कळते की, इमरान व त्याचे साथीदार राकेश गुप्ता R.K जागामालक नंदू म्हात्रे व इतर दहा साथीदार मिळून रात्री दोन ते सकाळी आठ वाजेपर्यंत करोडो रुपयाचा जुगार ची घेवाणदेवाने ते केली जाते काटी, पताडा, गुडगुडी ,तीन पत्ता असे जुगार येथे खेळले जात आहेत.
या ठिकाणी कोपरखैरणे येथील पोलीस बळ न पाठवता पोलीस आयुक्त साहेबांचा किंवा गुन्हे विभागातील सक्षम अधिकारी पाठवून या विषयाचा छडा लावावा व कोपरखेरणा गावकरी शाळकरी विद्यार्थी रहिवाशांना सुटकेचा श्वास मिळेल यासाठी हे जुगार कायमस्वरूपी बंद करून आपण पोलिसाची गनिमा मल्लीन होण्यास वाचवावे.
@ACB_Maharashtra@Navimumpolice@CMOMaharashtra@PMOIndia@mieknathshinde@DevendraFc@Dev_Fadnavis@Devendra_Office@Devendra_1925@parthajitpawar@S_MahajanLS@MlaMandaMhatre@SatishBharadwaj@NaikSpeaks@NiteshNRane@meNeeleshNRane@ram4bharat @